पिंपरी यंदाही राजकीय नेत्यांचा अंदाज चुकवतोय; हा नेता आमदार होईल

Pimpari anna bansode

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं… पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर मला आनंद होईल. मी दादांकडे तशी मागणी ही करणार आहे…. हे स्टेटमेंट केलंय अजितदादांच्या राष्ट्रवादीतील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी… 2009 पासून आलटून पालटून निकाल देणाऱ्या या मतदारसंघात अण्णा दोनदा आमदार झाले असले… तरी त्यांची उमेदवारी येणाऱ्या विधानसभेला … Read more

Indian Railways Rules : ट्रेन 3 तास उशीरा आल्यास तिकीटाचे पैसे होतात रिफंड; पहा काय आहे प्रोसेस?

Indian Railways Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. देशाच्या कोणत्याही भागातून कुठेही जायचं म्हंटल तरी सर्वसामान्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. लांबच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायी आणि महत्वाचं म्हणजे खिशाला परवडणारा प्रवास असल्याने रेल्वेला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्याचा काळ हा पावसाळ्याचा असून या दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द होत आहेत … Read more

मुंबईचा राजा कोण? रितेश देशमुखच उत्तर ऐकून व्हाल खुश

riteish deshmukh rohit hardik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड केल्यानंतर रोहितच्या चाहत्यांना हा निर्णय पटला नाही. मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यात रोहित शर्माचे चाहते हार्दिक पांड्याला ट्रॉल करू लागले. मैदानावरही हार्दिकच्या समोरच मुंबईचा राजा रोहित शर्मा हा जयघोष चाहते करत होते. आजही मुंबई राजा म्हंटल कि रोहित शर्मा असच … Read more

शहांसोबत 10 बैठका, मास्क -टोपी घालून प्रवास.. अजितदादा महायुतीत जाण्यापूर्वी काय काय घडलं?

amit shah ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी जून महिन्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना अंधारात ठेऊन तब्बल ४० आमदारांच्या सोबतीने शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजितदादानी थेट शरद पवारांविरोधात थेट बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शरद पवार यांच्याकडील घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष सुद्धा निवडणूक आयोगाने … Read more

महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; पहा कोणाची वर्णी लागली?

new governor maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहेत. झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्यातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. रात्री एकच्या सुमारास दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या … Read more

कोथरूडमध्ये यंदाचा आमदार ‘हा’ चेहरा असेल

Kothrud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचा पुण्याचा गड आला… मुरलीधर मोहोळ खासदार होऊन केंद्रीय मंत्री झाले… पण ज्या बालेकिल्ल्यातून ही सगळी सूत्र हलली त्या कोथरूड विधानसभेत यंदाही चंद्रकांत पाटीलच निवडून येतील का? हा प्रश्न विचारण्याचा तसा मुळात प्रश्नच येत नाही… कारण कोथरूड (Kothrud Constituency) हा भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला… इथला मतदार हा भाजपच्या पाठीशी डोळे झाकून उभा … Read more

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात ‘हा’ चेहरा आमदार दिलीप मोहिते पाटील यांना घाम फोडणार

Khed Alandi Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेड आळंदी (Khed Alandi) … विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) … राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांना साथ दिली… पण लोकसभेला काही तुतारीच्या विरोधात मतदार संघातून लीड देता आलं नाही… थोडक्यात मोहिते पाटलांची आमदारकी येत्या विधानसभेला आधीच काठावर आहे… पण आता शरद पवारांनी बंड केलेल्या आमदारांना सांगून पाडायचंच, असा जणू … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं ट्विट चर्चेत; वित्त विभागाच्या आक्षेपानंतर काय म्हणाले?

ajit pawar ladki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून करण्यात येणार आहे. येत्या १९ तारखेला या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असून महिलावर्गात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे … Read more

Vivo Y18i : Vivo ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; किंमत फक्त 7,999 रुपये

Vivo Y18i launched

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात एक स्वस्तात मस्त असा मोबाईल लाँच केला आहे. Vivo Y18i असं या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे. कंपनीने हा मोबाईल अवघ्या 7,999 रुपयांत बाजारात आणला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन खरेदीसाठी उत्तम पर्याय ठरेल. किंमत कमी असली तरी मोबाईल मध्ये अनेक भन्नाट फीचर्स … Read more

मराठा आरक्षणावर शरद पवारांनी काढला तोडगा; पहा काय सल्ला दिला?

sharad pawar maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण वाचाव यासाठी लक्ष्मण हाके यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आरक्षण बचाव यात्रा सुरु केली आहे. या … Read more