Open आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी Form For OBC Candidate लिंक ओपन करा; विद्यार्थ्यांचे अजितदादांना पत्र

Form For OBC Candidate ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी सेट भवनच्या संकेतस्थळावर Form For SEBC Candidate ही लिंक ओपन केली आहे अगदी त्याचप्रमाणे Open आणि EWS प्रवर्गातून फॉर्म भरलेल्या आणि 26 जानेवारी 2024 च्या परिपत्रकानुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी Form For OBC Candidate या शीर्षकांतर्गत प्रवर्ग बदलण्यासाठी लिंक ओपन करण्यात यावी अशा विनंतीचे पत्र सावित्रीबाई फुले … Read more

Gold Price Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर अखेर सोने पुन्हा महागले; आजच्या किमती जाणून घ्या

Gold Price Today 27 july

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने सोन्याची कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्के केल्यानंतर सोन्याच्या किमती (Gold Price Today) दणकट आपटल्या होत्या. मागील ४ दिवसात जवळपास ५००० रुपयांनी सोने स्वस्त झाले, त्यामुळे खरेदीदार ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळालं. मात्र आज खूप दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर २४ कॅरेट … Read more

राहुल गांधींचा अनोखा अंदाज; मोच्याच्या दुकानात स्वतः च चप्पल शिवली

Rahul Gandhi On Sultanpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा अनोखा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळालं. राहुल गांधींचा ताफा गुप्तरगंजमधील आमदार नगरमधील रामशेत मोची यांच्या दुकानात अचानक थांबला. लोकांना काय समजायच्या आधीच राहुल गांधीनी नी शूज आणि चप्पलही शिवल्या तसेच दुकानदार रामशेटशी संवादही साधला. धंदा करत असताना येणाऱ्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या. यावेळी आम्ही … Read more

वारं फिरणारच प्रहार लढणारच, रयतेचं सरकार येणारच ..!

bacchu kadu prahar janashkati prahar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, अपंगाना, दीनदुबळ्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आता ज्यांची गरज आहे जाणून घेऊया त्या लोकनायकाबद्दल… बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याबद्दल.. बच्चू कडू यांचे नाव ओम प्रकाश बाबाराव कडू, त्यांचा जन्म 5 जुलै 1970 साली झाला. त्यांनी युवकांचे संघटन तयार करून शेतकरी दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले. … Read more

प्रहार पक्ष, विधानसभेला ‘या’ विद्यमान आमदारांना घाम फोडणार

Prahar Janshakti Party Bacchu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बच्चू कडू… (Bacchu Kadu) या नावानं आपल्या प्रहार पक्षाच्या (Prahar Janshakti Party)माध्यमातून अनेक प्रस्थापितांना घाम फोडला… सरकार कुणाचंही असो मंत्रीपदासाठी बच्चू भाऊंचं नाव चर्चेत कायम असतं… ते म्हणायला महायुतीत असले तरी महायुतीत नाहीत… आणि महाविकास आघाडीही त्यांच्यापासून फारशा अंतरावर नाही… थोडक्यात सत्ता समतोल कसा साधायचा? याचं पॉलिटिक्स बच्चुभाऊंना चांगलं जमतं… वंचित, … Read more

अजितदादांना मोठा धक्का!! बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट; लवकरच पक्षप्रवेश होणार

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) गटाला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी रात्री शरद पवारांची भेट घेतली आहे. यापूर्वी बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासूनच बाबाजानी दुराणी शरद पवार (Sharad Pawar) गटात जाणार अशा चर्चा सुरु झाल्या. आता शरद … Read more

मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले; पवारांचा अमित शहांना सणसणीत टोला

amit shah sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार (Sharad Pawar) हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सुभेदार आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यात येऊन केली होती. त्यावर आज पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे, मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले होते असा सणसणीत टोला शरद पवार यांनी अमित शाह याना लगावला. शेषराव चव्हाण … Read more

मावळमध्ये सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांच्यात राजकीय विस्तव

MAVAL ASSEMBLY 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुनील शेळके (Sunil Shelke) तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही…. मावळचे … Read more

BSNL Recharge Plans : BSNL चे परवडणारे रिचार्ज प्लॅन!! 6 रुपयांच्या खर्चात 395 दिवस मज्जा

BSNL Recharge Plans

BSNL Recharge Plans । जिओ, एअरटेल यांसारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर अनेक ग्राहकांचा कल हा देशी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळू लागला आहे. बीएसएनएलचे रिचार्ज अतिशय कमी किमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांसाठी मोठा दिलासा आहे. मागील २० दिवसात अनेक ग्राहकांनी बीएसएनएलचे सिम कार्ड घेण्यास सुरुवात केली आहे तर अनेकांनी आपलं जिओ किंवा एअरटेलचे … Read more

भूम परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात??

Bhum Paranda tanaji sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेकड्यांच्या पोखरण्याने धरण फुटलं… ते त्या हापकिनकडून औषध घेणं बंद करा… या आणि अशा अनेक स्टेटमेंटने नेहमीच चर्चेत राहणारं नाव म्हणजे तानाजी सावंत (Tanaji Sawant)… शिंदेंच्या बंडात फ्रंटला असणाऱ्या या नावाने ठाकरेंचा, पत्रकारांचा, विरोधकांचा… अगदी जमेल आणि मिळेल तसा रोखठोक समाचार घेतला… पण हेच सावंत सध्या ज्या आमदारकीच्या जीवावर मंत्रिपद मिरवतायत … Read more