Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात; अर्थ विभागाचा आक्षेप?

Ladki Bahin Yojana objection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे सरकारकडून महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा (Ladki Bahin Yojana) करण्यात आली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हि योजना लागू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर राज्यभरातील महिलावर्गात मोठ्या आनंदाचे वातावरण असतानाच आता हि महत्वाकांक्षी … Read more

टीम इंडियात सुनील नारायणची एन्ट्री?? गंभीर मोठा डाव टाकणार

gautam gambhir (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर आपल्या पहिल्याच सिरीजमध्ये गौतम गंभीर (Gautam Gambhir) मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे. आयपीएल मध्ये अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणला सलामीला पाठवून गौतम गंभीरने नवी खेळी केली होती आणि नारायणने सुद्धा पहिल्या चेंडूपासून चौकार षटकार मारत समोरच्या गोलंदाजाला बॅकफूटवर ढकलण्याचे काम केलं होतं. गंभीर आता भारतीय संघात … Read more

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणा जगजीतसिंग रेड झोनमध्ये आहेत

tuljapur rana jagjitsinh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई तुळजाभवानीचा स्पर्श जिथल्या कणाकणात आहे तो तुळजापूर विधानसभा मतदारसंघ… धार्मिक केंद्र, शक्तीपीठ म्हणून देशभर ख्याती असणाऱ्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे दिग्गज नेते राणा जगजीतसिंह पाटील… पण याच नेत्याला येणाऱ्या विधानसभेत पराभव डोळ्यांसमोर दिसू लागलाय… आधी खासदारकीला पत्नी आणि आता विधानसभेला स्वतः तुळजापूरची उमेदवारी धोक्यात येण्यामागचं कारण ठरलीय ती … Read more

HMD ने भारतात लाँच केले 50MP सेल्फी कॅमेरावाले 2 Mobile; किंमत किती पहा

HMD Crest and Crest Max

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकिया मेकर कंपनी HMD ने भारतीय बाजारात HMD Crest आणि Crest Max नावाचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला असून 50MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. दोन्ही मोबाईल एकाच स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आले आहेत. आज आपण या दोन नव्या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि … Read more

ठाकरे-पवारांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; मनोज जरांगेचं आव्हान

jarange patil on thackeray pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले या विरोधी पक्षातील नेत्यानी आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही हे त्यांनी सांगावं असं आव्हान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिले आहे. विरोधक जर मराठा आरक्षणाबाबत (Maratha Aarakshan) आपली भूमिका स्पष्ट करत करतील तर … Read more

Paris Olympics 2024 live stream : कुठे आणि कसं पहाल Olympics ची ओपनिंग सेरेमनी? एका क्लिक वर जाणून घ्या

Paris Olympics 2024 live stream

Paris Olympics 2024 live stream। खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदाची ऑलिम्पिक पॅरिस मध्ये आयोजित करण्यात आली असून जगभरातुन 200 हून अधिक देशांतील खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. 26 जुलैपासून ते 11 ऑगस्ट पर्यंत ऑलिम्पिकचे नियोजन करण्यात आलं आहे. यावर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये एकूण ३२ खेळ खेळण्यात येतील आणि 329 … Read more

Jayant Patil Meet Babajani Durrani : जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी; बंद दाराआड काय चर्चा झाली?

jayant patil ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठं बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांच्या गटात असलेल्या आमदार बाबाजानी दुर्राणी यांची भेट घेतली आहे. जयंत पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांच्या पाथरी येथील निवासस्थानी भेट दिली. बाबाजानी दुर्रानी यांच्या … Read more

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी; अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

satara school close

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मागील ३-४ दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच सुरु राहण्याची शक्यता आहे. आज मुंबई, पुण्यात अनेक घरात पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळालं. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्टाच्या घाट … Read more

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पवारांची तुतारी दणक्यात वाजणार??

sharad pawar vidhan sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधानसभेला अवघे ३ महिने शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार असला तरी चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील ते म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) …. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हि पहिलीच … Read more

Redmi K70 Ultra : 24GB रॅमसह Redmi ने लाँच केला K70 Ultra; किंमत किती पहा?

Redmi K70 Ultra launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi ने आपला नवीन स्मार्टफोन Redmi K70 Ultra लॉन्च केला आहे. दिसायला हा मोबाईल अतिशय आकर्षक तर आहेच याशिवाय या स्मार्टफोन मध्ये अनेक भन्नाट फीचर्स सुद्धा देण्यात आली आहेत. 24GB RAM, 50MP कॅमेरा, 5500mAh बॅटरी सारख्या फीचर्सने हा मोबाईल सुसज्ज आहे. कंपनीने हा स्मार्टफोन एकूण ५ व्हॅरियंट … Read more