चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के!! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in Sangli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चांदोली धारण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 4 वाजून 47 मिनिटांनी भूकंपाने संपूर्ण परिसर हादरला. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप घडला. जवळपास काही सेकंद जमिन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना … Read more

Satara Rain Update : सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट!! आणखी 4 दिवस मुसळधार पाऊस

Satara Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Satara Rain Update) सुरु आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं असून रस्त्ये आणि नद्या पाण्याने तुडुंब भरले आहेत. सातारा जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. … Read more

विराट- रोहित 2027 चा वर्ल्डकप खेळणार का? गंभीरने स्पष्टच सांगितलं

virat rohit gambhir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) …. भारतीय क्रिकेटचे २ अनमोल हिरे… दोघेही भारताचे आधारस्तंभ.. मागील १५ वर्षापासून दोघांनीही भारतीय क्रिकेटची चांगली सेवा केली आहे. मात्र यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर दोघांनीही आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोघांचं वाढत वय पाहता विराट कोहली आणि रोहित शर्मा २०२७ … Read more

औसा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंचा जुना खेळाडू राजकारण फिरवणार??

Ausa assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस – शिवसेना – भाजप अशा पक्षातील अनेक प्रस्थापित नेत्यांची आमदारकीची स्वप्न आधी अधुरी असताना… अचानकच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्वीय सहाय्यक औसा मतदारसंघात ऍक्टिव्ह होतो… गाठीभेटी, जनसंपर्क वाढवतो… आणि अखेर पिए टू एमएलए असा भला मोठा राजकीय प्रवास पूर्ण करतो… मी बोलतोय देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू, माजी स्वीय सहाय्यक आणि औसा … Read more

Economic Survey 2024 : आर्थिक सर्वेक्षणानुसार कशी आहे देशाची परिस्थिती?? समोर आली मोठी माहिती

Economic Survey 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकार २३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकलप सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या पटलावर आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey 2024) सादर केले. या आर्थिक सर्वेक्षणात चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ६.५ ते ७ टक्क्यांपर्यंत असू शकतो, असे म्हटले आहे. जून महिन्यात RBI ने 7.2 टक्के वाढीचा … Read more

Gold Price Today : सोने- चांदी पुन्हा स्वस्त!! आजचे भाव इथे पहा

Gold Price Today 22 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदार ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आज सोमवार २२ जुलै २०२४ रोजी सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) पुन्हा एकदा कोसळल्या आहेत. मागील २ दिवसात सोने चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. आजही हाच ट्रेंड कायम राहिला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 72759 रुपयांवर व्यवहार … Read more

WhatsApp चे जबरदस्त फिचर!! आता इंटरनेटशिवाय शेअर करा फाईल्स

WhatsApp Feature People Nearby

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे करोडो यूजर्स आहेत. आपल्या वापरकर्त्यांना चांगला आणि नवनवीन अनुभव यावा म्हणून कंपनी सतत व्हाट्सअप यामध्ये अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. आताही व्हाट्सअप एका नव्या फीचरवर काम करत आहे ज्यामाध्यमातून मोबाईल मध्ये इंटरनेट नसले तरीही तुम्ही एकमेकांना फोटो, व्हिडिओ तसेच काही फाईल्स शेअर … Read more

हार्दिक ऐवजी सूर्याला कॅप्टन का केलं?? गंभीर- आगरकरने सगळंच सांगितलं

gambhir agarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खांद्यावर टीम इंडियाची धुरा दिली. खरं तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) उपकर्णधार असल्याने तोच टीम इंडियाचा पुढचा कर्णधार होईल असं बोलले जात होते, मात्र ऐनवेळी हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० संघाचे कॅप्टन करण्यात आलं त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. … Read more

Google ची मोठी कारवाई!! लाखो मोबाईल ॲप्स बंद करणार

Google Action

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगल एक मोठं कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कमी दर्जाचे आणि नॉन-फंक्शनल ॲप्स गुगल प्ले स्टोअर वरून काढून टाकण्यात येणार आहेत. असे ॲप्स काढून टाकण्यासाठी Google ने 31 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. सध्या गुगल प्ले स्टोअरवर असे ॲप्स उपलब्ध आहेत, जे सध्या काम करत नाहीत. तसेच, काही ॲप्स अतिशय … Read more

पवार- ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमित शहांना संजय राऊतांनी धु- धु धुतलं; म्हणाले, गुजरातचा एक व्यापारी…

sanjay raut on amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार हे भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह (Amit Shah) यांचा जोरदार समाचार घेतला आहे. अमित शाह याना गृहमंत्री म्हणायला आम्हाला लाज वाटते … Read more