जरांगे पाटलांची रॅली आज पुण्यात; वाहतुकीतील बदल जाणून घ्याच

jarange patil in pune

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil In Pune( यांची शांतता रॅली कोल्हापूर, साताऱ्याहून आज पुण्यात येणार आहे. जरांगेच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीची सुरुवात होईल. पुणे हे तस महाराष्ट्रातील मोठं आणि गजबजलेलं … Read more

BSNL Recharge Plan : BSNL चा परवडणारा रिचार्ज प्लॅन!! 91 रुपयांत 60 दिवसांची व्हॅलिडिटी

BSNL Recharge Plan 91 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी टेलिकॉम कंपनी BSNL हि तिच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. त्यातच मागील महिन्यापासून जिओ, एअरटेल सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर अनेक ग्राहक बीएसएनएल (BSNL Recharge Plan) कडे वळत आहेत. कमी पैशात बीएसएनएल रिचार्ज उपलब्ध असल्याने ग्राहकांना ते चांगलंच परवडत आहे. तुम्ही सुद्धा BSNL चे ग्राहक … Read more

भरसभेत चक्कर, हात थरथरू लागले; साताऱ्यात जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

jarange patil in satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पश्चिम महाराष्ट्रातून शांतता रॅली काढत आहेत. आज त्यांनी रॅली कोल्हापुरातून राजधानी साताऱ्यात आली. मात्र यावेळी भरसभेत मनोज जरांगे पाटील याना चक्कर आली, तसेच त्यांचे हातही थरथर कापू लागले. कार्यकर्त्यांनी त्यांना पाणी दिले. जरांगे पाटील याना अशक्तपणा आल्यानंतर आता त्यांना रुग्णालयात … Read more

मनोज जरांगे गोधडीत होते, तेव्हा राणे साहेबांनी आरक्षण दिलं होतं; नितेश राणेंची जहरी टीका

nitesh rane on jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद उफाळून आला आहे. दोन्हीकडून एकमेकांवर टीकेचा भडीमार सुरु असतानाच आज नितेश राणे यांनी पुन्हा एकदा जरांगेवर जहरी टीका करत हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे गोधडीत होते तेव्हा राणे साहेबानी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं असं म्हणत मनोज … Read more

बांगलादेश हिंसाचार : हिंदूंचा छळ, देश सोडण्याची आपबिती… पुन्हा जाग्या झाल्या ‘त्या’ कटू आठवणी!!

Echoes Of The Past Bangladeshi Hindus Recal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा बांगलादेश मधील हिंसाचार (Bangladesh Violence) सुरूच आहे. हिंसाखोर आंदोलनाकर्त्याकडून खास करून हिंदू नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. बांगलादेश मधील हिंदूंवर अत्याचार करण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आंदोलनकर्त्यांकडून अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि मंदिरे उध्वस्त करण्यात आली आहेत. या एकूण सर्व घटनांमुळे बांगलादेशमधील हिंदू भयभीत … Read more

जरांगेच्या आडून उद्धव ठाकरे- पवारांचे राजकारण; राज ठाकरेंचा आरोप

raj thackeray on pawar and uddhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आक्रमक भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीवर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत. जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी भाजप महायुतीवर सडकून टीका करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला … Read more

येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ कचाट्यात सापडलेत

Yeola vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून तशी छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) ओळख… शरद पवारांच्या मदतीच्या हातानेच मुंबई सारख्या ठिकाणाहून अगदी नव्या कोऱ्या येवला विधानसभेत भुजबळांनी बस्तान बसवलं… आणि ते येवल्याचेच झाले… राष्ट्रवादीला मानणारा कोअर वोटर असल्याने इथं भुजबळ तसे बिनधास्त झाले… अगदी तुरुंगातूनही निवडणूक लढवून त्यांनी आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावला, यावरून … Read more

Hindenburg Research : हिंडनबर्ग आणखी एक दणका देणार? त्या Tweet ने खळबळ, अदानीनंतर आता कोणाचा नंबर?

Hindenburg Research

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) मागच्या वर्षी भारतातील आघाडीच्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाविरुद्ध खळबळजनक अहवाल आणून मोठा बॉम्ब फोडला होता. अदानी समूहाविरुद्ध अनेक खळबळजनक आरोप करत हिंडनबर्गने संपूर्ण मार्केटमधील अदानींची पॉवर बघता बघता कमी केली होती तसेच संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. आता याच हिंडनबर्ग रिसर्चने … Read more

Bacchu Kadu Meet Sharad Pawar : बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चाना उधाण

Bacchu Kadu Meet Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदीबागेत जाऊन भेट (Bacchu Kadu Meet Sharad Pawar) घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बच्चू कडू हे महायुती समर्थक आमदार आहेत, मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर ते महाविकास आघाडीत सामील होणार का अशा चर्चांना … Read more

Brazil Plane Crash : 62 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; चित्तथरारक Video पहाच

Brazil Plane Crash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझील विमान अपघाताची (Brazil Plane Crash)धक्कादायक घटना घडली आहे. हवेत उंचावलेला विमान अवघ्या २ मिनिटात खाली कोसळलं. या विमानात एकूण ६२ प्रवासी होते, या सर्व जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ब्राझीलच्या नागरी सुरक्षा विभागानं अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विमान कोसळल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. या विमान अपघातानंतर ब्राझीलचे अध्यक्ष लूला … Read more