IPL 2024 कोण जिंकणार? ChatGPT ने घेतलं ‘या’ संघाचे नाव

IPL 2024 ChatGPT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच ईपला IPL 2024 ला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल ला सुसुरुवात होण्यापूर्वीच यंदाची आयपीएल आम्हीच जिंकणार म्हणत सर्वच संघाचे चाहते वेगवेगळा दावा करत आहेत. त्यातच यंदाची महिला आयपीएल बंगळुरूच्या संघाने जिंकल्यानंतर आता विराट कोहली सुद्धा मेन्स आयपीएल जिंकवून देऊन चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणार का? अशी चर्चा … Read more

Pune Lok Sabha 2024 : भाजप पुण्याचा बालेकिल्ला राखणार का ? मुरलीधर मोहोळ यांची नेमकी ताकद किती?

Pune Lok Sabha 2024 murlidhar mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मैदान एक.. खेळाडू चार.. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी, भाजपकडून इच्छुक असणारे सगळेच नेते, राजकारणात तेल लावलेले पहिलवान!, त्यामुळे गिरीश बापटानंतर पुण्याचा हा गड , कुणाच्या खांद्यावर सोपवायचा?, हा मोठा प्रश्न हाय कमांडला होता.. त्यात निष्ठावान, ब्राह्मण मतदार, जनसंपर्क आणि अजून बऱ्याच गोष्टी, पुण्यात उमेदवार देताना बघाव्या लागत असताना, अखेर भाजपने यावर तोडगा … Read more

WhatsApp Status वरून आता 1 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करता येणार

WhatsApp Status Feature

WhatsApp Status । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हाट्सअपचे जगभरात करोडो यूजर्स आहेत. वापरायला अतिशय सोप्प आणि सर्व फीचर्सने सुसज्ज असलेल व्हाटसप अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा किती तरी पटीने लोकप्रिय आहे. व्हाट्सअप वापरताना आपल्या यूजर्सना जास्तीत जास्त चांगला अनुभव यावा यासाठी कंपनी सतत नवनवीन फीचर्स लाँच करत असते. आताही कंपनी अशा एका फिचरवर काम करत … Read more

Airtel Payments Bank Smartwatch : आता स्मार्टवॉच वरून करा ऑनलाईन पेमेंट; ग्राहकांसाठी खास सुविधा

Airtel Payments Bank Smartwatch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सगळीकडे ऑनलाईन पेमेंटच फॅड आहे. आपण मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदात एकमेकांना पैसे पाठवू शकतो. पण आता फक्त मोबाईलच नव्हे तर स्मार्टवॉच वरूनही तुम्ही पैसे पाठवू शकता. ऐकायला नवल असेल पण हे खरं आहे. बाजारात एअरटेल पेमेंट्स बँक स्मार्टवॉच (Airtel Payments Bank Smartwatch) लाँच झालं असून या घडाळ्याच्या माध्यमातून 1 … Read more

बेघर लोकांनाही करता येणार मतदान; निवडणूक आयोगाने काढला खास पर्याय

homeless people to vote

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर (Lok Sabha Election 2024) केल्यात. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार, मतदानाची तयारी आयोगाकडून सुरु आहे. मात्र देशात असेही काही मतदार आहेत ज्यांना घर नाही, ते बेघर आहेत त्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही. त्यांच्यासाठी निवडणूक … Read more

Mumbai News : अटल सेतूवरून उडी मारत महिलेची आत्महत्या; पोलिसांकडून शोधमोहीम सुरु

atal setu suicide (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूचे (Atal Setu) उदघाटन मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. द्डरोज हजारो वाहन या सागरी सेतूवरून प्रवास करत असून वाहतूक सोप्पी झाली आहे. मात्र आता याच अटल सेतूवरून समुद्रात उडी मारत एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. … Read more

Lok Sabha Election 2024 : रणधुमाळी लोकसभेची!! आजपासून पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात; महाराष्ट्रातील ‘या’ 5 जागांचा समावेश

Lok Sabha Election 2024 Notification

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच मतदानाच्या तारखा जाहीर केल्या होती. यंदा ७ टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबतची अधिसूचना आज निघणार असून उमेदवार त्यांचे अर्ज भरू शकतात. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदारसंघाचा … Read more

IPL 2024 Live Streaming : उद्यापासून IPL चा महासंग्राम; याठिकाणी Free मध्ये पहा सामन्यांचे थेट प्रक्षेपण

IPL 2024 Live Streaming

IPL 2024 Live Streaming : देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२४ ला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यंदा भारतात लोकसभा निवडणुका होत असल्याचे आयपीएल स्पर्धा २ टप्प्यात घेण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात फक्त २२ सामने खेळवण्यात येणार आहेत. उद्या रॉयल चॅलेंजर बंगलुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याद्वारे यंदाच्या … Read more

मनसेकडून भाजपकडे ‘या’ 2 मतदारसंघाची मागणी; शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Raj Thackeray Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. लोकसभा निवडणूक २०२४ साठी मनसे भाजपप्रणीत एनडीए मध्ये (MNS- BJP) सामील होणार अशा चर्चा त्यानंतर जोर धरू लागल्या. अमित शहा यांची भेट घेतल्याने मनसेचा महायुतीतील प्रवेश निश्चित झाला असून केवळ घोषणा बाकी आहे. मात्र … Read more

अजित पवारला आता माझा आवाका कळेल; शिवतारेंनी सगळंच काढलं

shivtare vs ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युतीमध्ये एकत्र असूनही शिवसेना नेते विजय शिवतारे (Ajit Shivtare) यांनी बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) बंड पुकारलं आहे. शिवतारेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वर्षा बंगल्यावर बोलवून त्यांची समजूत काढण्याच्या प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही शिवतारेंनी अजित पवारांवर पुन्हा एकदा सडकुन टीका केली आहे. मी जनतेच्या हितासाठी राजकीय … Read more