शरद पवारांना मोठा दिलासा!! निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवलं

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पिपाणी (Pipani Symbol) चिन्हाचा फटका बसला होता, त्यामुळे चिन्हाच्या यादीतून हे चिन्ह वगळावे अशी विनंती शरद पवारांनी निवडणूक आयोगाला केली होती. पवारांची हि विनंती मान्य करत आता केंद्रीय … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण!! आजचे भाव इथे चेक करा

Gold Price Today 19 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदार ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज शुक्रवार १९ जुलै २०२४ मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 73410 रुपयांवर व्यवहार (Gold Price Today) करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 555 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या किमती मध्येही तब्बल 1150 रुपयाची घट झाली असून एक किलो चांदी 90609 रुपयांवर व्यवहार करत … Read more

गंभीरसोबतच्या वादाबाबत कोहलीने BCCI ला स्पष्टच सांगितलं; म्हणाला की…

GAMBHIR KOHLI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) ….. नाव वाचताच पहिल्यांदा आठवत ते म्हणजे दोन्ही खेळाडूंमधील वाद आणि मतभेत.. आयपीएल मध्ये अनेकदा गंभीर आणि विराटला भर मैदानात भिडताना क्रिकेट चाहत्यांनी बघितलंय. त्यामुळे आता गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर कोहलीचे कस होणार? दोन्ही खेळाडू एकमेकांना कस जमवून घेणार … Read more

BSNL Network Coverage : तुमच्या भागात BSNL ला रेंज आहे का? एका क्लीकवर चेक करा

BSNL Network Coverage

BSNL Network Coverage । देशातील जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा खिशाला चाप बसला आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी अनेक ग्राहक देशी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळत आहे. BSNL चे कमी किमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांना चांगलंच परवडत. परंतु देशात सर्वच ठिकाणी बीएसएनएलला नेटवर्क आहे असं नाही. अनेक ठिकाणी … Read more

रेल्वेचा अपघात कि घातपात?? लोको पायलटच्या दाव्याने खळबळ

Chandigarh-Dibrugarh Express Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये काल चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेस ट्रेनचा (Train Accident) अपघात झाला. या एक्स्प्रेस ट्रेनचे काही डबे रुळावरून घसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा आणि जिलाही दरम्यान पिकौरा येथे ही घटना घडली. मात्र हा चुकून अपघात झाला कि यामागे कोणता घातपात आहे याबाबत … Read more

माकडा, नीच, नालायक…; जरांगे पाटलांच्या प्रसाद लाड यांना शिव्या

manoj jarange patil prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याना डीडी म्हणजेच देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला आहे अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यावर अक्षरशः शिव्यांचा पाऊस घातला. माकडा, आमच्या लेकराचं वाटोळं झालं आहे. तू आमच्या नादी लागू नकोस, आमच्यासारख्या गोरगरीब मराठ्यांच्या … Read more

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? मोठी बातमी समोर

maha vikas aghadi CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला यशाची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीआधीच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी … Read more

12GB रॅम, 50MP सेल्फी कॅमेरासह HONOR ने लाँच केले 2 नवे मोबाईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी HONOR ने भारतीय बाजारपेठेत HONOR 200 5G आणि HONOR 200 Pro 5G असे २ नवीन मोबाईल लाँच केलेले आहेत. या स्मार्टफोन मध्ये 12GB रॅम, 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5200mAh बॅटरी सारखी अतिशय दमदार फीचर्स देण्यात आलेले आहेत. मोबाईल लूक सुद्धा दिसायला अगदी आकर्षक असून ग्राहकांना बघता क्षणीच … Read more

संग्राम थोपटे आरामात चौथ्यांदा भोर विधानसभा मधून निवडून येतायत

sangram thopate Bhor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संग्राम थोपटे (Sangram Thopate) … हे नुसतं नाव नाहीये… तर हा आहे भोरच्या राजकारणाचा हुकुमी एक्का… आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवत 2009 पासून सलग तीन टर्म संग्राम थोपटे फक्त आमदार झाले नाहीत तर त्यांनी आपल्या मतदारसंघात विरोधकांना नावाला देखील शिल्लक ठेवलं नाही… भाजप, शिवसेनेनं अनेकदा प्रयत्न करुनही काँग्रेसी विचाराला जागले..नेहमी … Read more

रोहितमुळे हार्दिकचा गेम झाला?? सूर्याच्या गळ्यात कर्णधारपद पडण्याची शक्यता

rohit hardik surya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर BCCI नव्या कोचच्या शोधात आहे. यासाठी उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव यांची नावे समोर येत आहे. आधीच संघाचा उपकर्णधार असल्याने कर्णधार पदाची माळ आपोआप हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गळ्यात पडेल असं बोललं जात होते. मात्र … Read more