Gold Price Today : सोने- चांदीचा भाव वाढला! आजचे दर इथे चेक करा

Gold Price Today 16 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज १६ जुलै २०२४ रोजी सोन्या चांदीच्या किमतीत (Gold Price Today) किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे, त्यामुळे आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट १० ग्राम सोने 73475 रुपयांवर व्यवहार करत असून कालच्या तुलनेत या किमती … Read more

मोठी बातमी!! सुनेत्रा पवार थेट मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतली??

Sunetra Pawar Modi Bag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाचे संकेत मिळत आहेत. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आज अजित पवारांच्या पत्नी आणि दादा गटाच्या खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मोदीबागेत दाखल झाल्या. महत्वाची बाब म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) सुद्धा आज सुप्रिया सुळे यांच्यासह मोदीबागेत आहेत. त्यामुळे … Read more

iQOO Z9 Lite : 10,499 रुपयांच्या किंमतीत iQOO ने भारतात लाँच केला भन्नाट मोबाईल

iQOO Z9 Lite launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोन निर्माता कंपनी iQOO ने भारतीय बाजारात स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. iQOO Z9 Lite असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. iQOO चा हा मोबाईल 4GB रॅम आणि 6GB रॅम अशा २ पर्यायात येतो. त्यानुसार मोबाईलची किंमत वेगवेगळी आहे . … Read more

कोहलीच्या स्वभावामुळेच त्याला कमी मित्र; अमित मिश्राने सांगितला रोहित आणि विराटमधील फरक

amit mishra virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) … एकाच नाण्याच्या २ बाजू… भारतीय क्रिकेटमधील दोघेही दिग्गज खेळाडू… दोघांची तुलना करणं तस अवघडच…. जे विराटला जमते ते रोहित करू शकत नाही आणि जे रोहित करू शकतो ते विराटला कधी जमलं सुद्धा नाही… त्यामुळे दोघांत महान कोण यावरून दोन्ही खेळाडूंचे फॅन्स … Read more

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला घरबसल्या ‘अशी’ करा विठ्ठलाची पूजा; पहा शुभ मुहूर्त आणि विधी

Ashadhi Ekadashi 2024 Puja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू धर्मात आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) विशेष महत्व आहे. यंदा आषाढी एकादशी १७ जुलैला साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले असून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. विठुरायाचा भक्तीत संपूर्ण महाराष्ट्र तल्लीन झाला असून सर्वत्र विठुरायाच्या गजर दुमदुमत आहे. विठू माऊली तू माऊली … Read more

Pandharpur Bus Accident : पंढरपूरला जाणारी बस दरीत कोसळली; भाविकांवर काळाचा घाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा अपघात झाल्याची (Pandharpur Bus Accident) दुर्दैवी घटना आज मुंबई-पुणे महामार्गावर घडली. या अपघात ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर ट्रॅव्हल बस ही डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होती. मात्र याचवेळी मध्यरात्री ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळली आणि दरीत कोसळली. या … Read more

राळेगाव ते उमरखेड…. यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेला निकाल असा लागेल

YAVATMAL ASSEMBLY 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सात मतदारसंघ, दिग्गज नेते, दोन वेळा मुख्यमंत्रीपद, आणि काँग्रेसची अनेक राजकीय घराणं ज्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिली तो यवतमाळ जिल्हा… २०१४ च्या मोदी लाटेत मात्र काँग्रेसचा हा बालेकिल्ला भुईसपाट झाला… कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा ते शेतकरी आत्महत्यांचा शाप लागलेला जिल्हा अशी दोन विरुद्ध टोक पाहायला मिळणाऱ्या यवतमाळमध्ये राजकारण बदललं.. पक्ष बदलले.. पण … Read more

Zomato- Swiggy Rate Hike : आता Online जेवणही महागलं!! Zomato- Swiggy चा मोठा निर्णय

Zomato- Swiggy Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल रिचार्जनंतर आता ऑनलाईन पद्धतीने जेवण खाणे सुद्धा महागले आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्स Zomato आणि Swiggy ने त्यांच्या दरात 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. स्वतःच पोट भरणेही आता खिशाला परवडणार राहिलेलं नाही. परंतु हे वाढलेले शुल्क फक्त दिल्ली आणि बंगलोर … Read more

One Nation One Gold Rate Policy : संपूर्ण देशात सोन्याचा एकच भाव? काय आहे ‘वन नेशन वन गोल्ड रेट’ धोरण

One Nation One Gold Rate Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय… आपल्या भारतात सोने खरेदीला मोठं महत्व आहे. त्यामुळे अनेक शुभ मुहूर्ती ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत असतात. मात्र सोन्याचा भाव हा प्रत्येक शहरात वेगवेगळा पाहायला मिळतो. सोन्या-चांदीच्या दरात प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या करांचा आणि धोरणांचा फरक पडतो. परंतु आता संपूर्ण देशात आपल्याला सोन्याचा एकच भाव दिसू … Read more

भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या वाशिम जिल्ह्याला विधानसभेत हादरे बसणार का?

washim assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन मीन तीन विधानसभा मतदारसंघ असणारा वाशिम जिल्हा (Washim Assembly Election 2024) मात्र राजकारणासाठी बराच गुंतागुंतीचा आहे…भाजपचे दोन तर काँग्रेसचा एक आमदार असणाऱ्या या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीला बरीच उलथा पालथ पाहायला मिळणार आहे… शिवसेनेतील फूट, लोकसभेचा निकाल, बंजारा – दलित आणि मराठा समाजाची मत यामुळे भाजपच्या मतदार संघांना हादरे बसणार का? … Read more