वनडे- कसोटीतील निवृत्तीबाबत रोहित शर्माची मोठी माहिती; हिटमॅन कधी होणार रिटायर?

ROHIT SHARMA ON RETIREMENT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार आणि आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली. मात्र वनडे आणि कसोटी क्रिकेटबाबत मात्र त्याने कोणतेही भाष्य केले नव्हतं. मात्र आगामी चॅम्पियन ट्रॉफीनंतर रोहित आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो अशा चर्चा सातत्याने सुरु असतात. परंतु आता खुद्द रोहितनेच आपण कधीपर्यंत … Read more

Chhagan Bhujbal Meet To Sharad Pawar : कालच पवारांवर टीका अन् आज छगन भुजबळ सिल्वर ओकवर

Chhagan Bhujbal Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली (Chhagan Bhujbal Meet To Sharad Pawar) आहे. महत्वाची बाब म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून कालच छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर २४ तास उलटच … Read more

पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन!! राज्य सरकारचा निर्णय

pension to warkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूरची आषाढी एकादशी २ दिवसांवर आली असतानाच राज्यातील शिंदे सरकारने वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. पायी वारी करणाऱ्यांना वारकऱ्यांना सरकार पेन्शन देणार आहे. राज्य शासनाने कीर्तनकार व वारकऱ्यांच्या सोयी- सुविधेकरता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात … Read more

विधानपरिषदेचा निकाल शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला बॅकफूटवर घेऊन जाईल??

vidhan parishad election 2024 Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अकरा जागा… अकरा उमेदवार… पण अशातच भर पडली ती ठाकरेंच्या विश्वासू समजल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकरांची … बारा गडी मैदानात आल्यामुळे निवडणूक लागली… मतदान झालं… आणि आता निकालही लागला… विधान परिषदेच्या कालच्या (Vidhan Parishad Election 2024 Result) निकालात महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार निवडून आले… तर महाविकास आघाडीकडून प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर … Read more

Mobile Data वाचवायचा आहे? WhatsApp मधील ‘हे’ Setting बदला

mobile data saver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या देशातील आघाडीच्या टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आधीच महागाईने हैराण झालेला माणूस आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींनी चांगलाच मेटाकुटीला आलाय. मात्र मोबाईल रिचार्ज आणि त्यातून मिळणाऱ्या इंटरनेटशिवाय मोबाईल वापरणं आजकाल शक्यच नाही. कारण इंटरनेटच्या माध्यमातूनच आपण आपली … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजा बरसला; 24 तासात विक्रमी 560 मिलीमीटर पावसाची नोंद

सातारा – सातारा जिल्ह्यात मी,मागील २ दिवसात धुव्वाधार पाऊस कोसळत असून नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. आजही जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर कऱण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरूच असून मागील चोवीस तासात विक्रमी ५६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज देखील संपूर्ण परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने नद्यांची पाणी … Read more

Mukhyamantri Teerth Darshan Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ‘तीर्थ दर्शन’; 66 स्थळांचा समावेश, काय आहे पात्रता?

Mukhyamantri Teerth Darshan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जेष्ठ नागरिकांना उतारवयात देवदर्शन करता यावं, कोणतीही आर्थिक अडचण पडू नये यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजना (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) जाहीर केली होती. या योजनेतील पात्र नागरिकांचा प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. महत्वाची बाब म्हणजे फक्त राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येईल. आता … Read more

Airtel चा 11 रुपयांचा रिचार्ज प्लॅन!! पहा काय सुविधा मिळतात??

Airtel 11 rs recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलैपासून देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडीया ने आपले मोबाईल रिचार्ज प्लॅन वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहेत. त्यामुळे कमीत कमी पैशात कोणता रिचार्ज आहे याकडे ग्राहकांचे लक्ष्य आहे. त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही जर एअरटेल युजर्स असाल तर तुमच्यासाठी आम्ही १०० रुपयांच्या आतील काही रिचार्ज प्लॅन बद्दल … Read more

Chitra Wagh On Sanjay Raut : अहो रडतरौत, थोबाड फुटल्यानंतर घबाड आठवलं का? शहाणे व्हा; चित्रा वाघ यांचा राऊतांवर प्रहार

Chitra Wagh Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) महायुतीने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करत धक्का दिला. महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर हे दोनच उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुरस्कृत असलेले शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले. या पराभवानंतर शिवसेना … Read more

धक्कादायक!! छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या गळाला

Chhatrapati Sambhajinagar ISIS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या (ISIS) गळाला लागले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी संभाजीनगर मधील बेरीबाग परिसरातून एनआयएने 35 वर्षीय मोहंमद जोएव खानला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध शुक्रवारी मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोप पत्रातून छत्रपती … Read more