वास्तववादी अर्थसंकल्प मांडा, कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर! ‘कॅग’ कडून राज्य सरकारवर ताशेरे

CAG On State Government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करत जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला. मात्र महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (Comptroller and Auditor General of India) (कॅग) राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यावरील कर्जाचा बोजा ८ लाख कोटींवर गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांच्या … Read more

माझी लाडकी बहीण योजनेनं महाविकास आघाडी धोक्यात आलीय??

mazi ladki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : लोकसभा निवडणुक झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असल्याचं बोललं गेलं.. पण महायुतीनं एक मास्टर स्ट्रोक खेळत हे सगळं वारं आपल्या बाजूने फिरवून घेतलं… त्याला कारण ठरली ती एक योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) … जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हापासून ही योजना वाऱ्यासारखी दुर्गम … Read more

Rohit Sharma At Wimbledon : विम्बल्डनच्या कोर्टवर रोहित शर्माचा जलवा!! हिटमॅनच्या फोटोची जगात चर्चा

Rohit Sharma At Wimbledon

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नुकतंच भारतीय क्रिकेट संघाला T20 विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) संपूर्ण जगात चर्चा सुरु आहे. जिथे जाईल तिथे रोहितचे कौतुक केलं जात आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि दिलदार स्वभावाने रोहित सर्वानाच हवाहवासा वाटतो. सध्या रोहित शर्मा काही दिवस आराम करत आहे. मात्र आपला हा वेळ तो इंग्लडमध्ये घालवत … Read more

पवारांनी डाव टाकला अन शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला; सदाभाऊंचा निशाणा

sadabhau khot sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील (SKP Jayant Patil) यांचा पराभव झाला. शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र २३ मतांचा कोटा जयंत पाटलांना पूर्ण करत आला नाही. त्यांना अवघी १२ मते मिळाली आणि त्याचा पराभव झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे बाकीचे २ … Read more

World Championship of Legends 2024 Final : आज भारत VS पाकिस्तान फायनल!! 17 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार??

World Championship of Legends 2024 Final

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । क्रिकेट रसिकांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. कारण आज भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना (IND Vs PAK Final) होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स या स्पर्धेत (World Championship of Legends 2024) दोन्ही संघानी अंतिम फेरीत धडक मारली असून आज या स्पर्धेचे विजेतेपद कोण पटकवणार याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष्य आहे. दोन्ही संघात दिग्गज … Read more

PM Modi In Mumbai : पंतप्रधान मोदी आज मुंबईत!! विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण

narendra modi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येणार आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव- मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा समावेश आहे. याचबरोबर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या … Read more

गद्दारांवर थेट कारवाई करणार, विधानपरिषदेत मते फुटल्याने नाना पटोले आक्रमक

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) काँग्रेसची मते फुटल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते योग्य रीतीने त्यांच्याकडे ट्रान्सफर न झाल्याचा फटका जयंत पाटलांना बसला. काँग्रेसची एकूण ३७ मते होती, मात्र त्यातील ८ मते फुटल्याचे स्पष्ट झालं आहे तर दुसरीकडे अजित पवार गटानेच यातील ५ मते फोडल्याचे … Read more

BSNL SIM Port : तुमचं सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचंय? मग ‘ही’ सोप्पी प्रोसेस पहाच

BSNL SIM Port Process

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी ३ जुलैपासून मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चाप बसत आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेला सामान्य माणूस आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींनी घाईला आला आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात असून यामधून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण … Read more

संजय रायमुलकर ते आकाश फुंडकर….. बुलढाण्याच्या 3 विधानसभांचा निकाल असा लागतोय

buldana vidhan sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घाटाखालचा आणि घाटावरचा हा बुलढाण्याचा (Buldana) नेहमीचा संघर्ष. खरंतर काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या या जिल्ह्याला भाजपने अनेक अंगांनी डॅमेज केलं.. त्यात खामगाव आणि जळगाव – जामोदचे मतदारसंघ भाजपने असे घट्ट विणले की इथं विरोधकांना नो एण्ट्री असं एकूण वातावरण असतं.. संजय रायमुलकर, आकाश फुंडकर आणि जिल्ह्याच्या राजकारणात बीग बी ठरलेले संजय कुटे … Read more

चंद्रकांतदादा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे; राऊतांच्या विधानाने चर्चाना उधाण

sanjay raut chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ११ जागांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे विधानभवनातं नेत्यांची मांदियाळी बघायला मिळाली. अनेक स्वपक्षीय आणि विरोधी नेते एकमेकांना भेटले, चर्चा झाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांतदादांना बघताच राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या एका विधानाने राजकीय … Read more