Pune Zika Virus : पुणेकरांची चिंता वाढली!! झिका व्हायरस रुग्णांची संख्या 18 वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची आधी सावध करणारी बातमी आहे. धोकादायक अशा झिका व्हायरसचा धोका (Pune Zika Virus) पुण्यात वाढला आहे. पुण्यात आणखी दोन गर्भवतींना झिका व्हायरसचा संसर्ग झाला असून यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या १८ वर पोचली आहे. या दोन्ही महिला खराडी भागातील आहेत. चिंतेची बाब म्हणजे झिकाचा धोका गर्भवतींना अधिक आहे. … Read more

Suzuki Electric Scooter : Suzuki भारतात लाँच करणार पहिली Electric Scooter; काय फीचर्स मिळणार?

Suzuki Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ वर्षांपासून भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलच्या खर्चापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. गर्भकांची वाढती मागणी बघता जवळपास सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जगातील आघाडीची कंपनी Suzuki लवकरच … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत बदल; आजचे भाव इथे चेक करा

Gold Price Today 12 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शुक्रवार १२ जुलै २०२४ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) बदल बघायला मिळाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आज १० ग्राम २४ कॅरेट सोने 73110 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर एक किलो चांदीचा भाव 93312 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, १० ग्राम २४ कॅरेट … Read more

रोहित- विराट नव्हे तर ‘हा’ आहे भारताचा सर्वश्रेष्ठ फलंदाज; अँडरसनने स्पष्टच सांगितलं

James Anderson on Sachin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडकडून आपली १८८वी आणि शेवटची कसोटी खेळणारा दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) महान फलंदाज म्हंटल आहे. स्काय स्पोर्ट्स’शी बोलताना अँडरसन म्हणाला कि सचिनविरुद्ध माझा काही विशिष्ट गेम प्लॅन होता हे मला आठवत नाही. एकदा का सचिन मैदानावर आला कि हाच विचार करायचो कि … Read more

विधानपरिषद निवडणुकीत कोणाला मतदान करणार? बच्चू कडू यांनी सगळंच सांगून टाकलं

Bacchu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election 2024) आज पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाचा बळी जाणार? कोण विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. मतांचे एकूण गणित बघितल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान हे गुप्त पद्धतीने होणार … Read more

भूस्खलनामुळे 2 बस नदीत वाहून गेल्या; 63 प्रवासी बेपत्ता

Nepal Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना (Nepal Bus Accident) घडली, मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर दरड कोसळल्याने दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. या दोन्ही बस मध्ये मिळून तब्बल 63 प्रवासी प्रवास करत होते. नदीतील जोरदार प्रवाहामुळे बस वाहून गेल्याचे सांगण्यात येत असून, सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. नेपाळच्या पंतप्रधानानी मदत आणि … Read more

विधानपरिषदेसाठी आज मतदान!! जागा 11 अन उमेदवार 12… कोण मारणार बाजी?

vidhan parishad election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडणार आहे. मागील काही दिवसांपासून या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे कारण एकूण ११ जागांसाठी यावेळी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे नेमका कोणाचा बळी जाणार? आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान हे गुप्त पद्धतीने होणार असल्याने फोडाफोडीचे राजकारण बघायला … Read more

बिहारला विशेष राज्याचा दर्जा नाही मिळाला तर… ; नितीशकुमारांनी वाढवलं भाजपचं टेन्शन

modi nitish kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकप्ल मांडणार आहे. मात्र तत्पूर्वीच NDA चा घटकपक्ष असलेल्या JDU ने भाजपचे टेन्शन वाढवलं आहे. जेडीयूचे नेते आणि मोदी सरकार मधील मंत्री अशोक चौधरी (Ashok Chaudhari) यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारच्या अपेक्षांबाबत मोठं विधान केलं आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा … Read more

गंभीरची नियुक्ती करण्यापूर्वी BCCI ने कोहलीला विचारलं पण नाही? चर्चाना उधाण

gautam gambhir virat kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आता टीम इंडियाचा कोच झाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत घोषणा केली. त्यामुळे राहुल द्रविड (Rahul Dravid) नंतर आता गौतम गंभीर भारतीय संघाला कोचिंग करणार आहे. मात्र एका रिपोर्टनुसार, गौतम गंभीरची नियुक्ती बाबत बीसीसीआयने विराट कोहलीशी (Virat Kohli) कोणतीही चर्चा केली नसल्याचे … Read more

TVS ने लाँच केलं Apache RTR 160 चं रेसिंग एडिशन; किंमत किती पहा?

TVS Apache RTR 160 Racing Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TVS हि भारतीय ऑटोमोबाईल बाजारातील लोकप्रिय आणि आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. TVS ला मोठा ग्राहकवर्ग लाभला असून कंपनी सतत वेगवेगळ्या गाड्या बाजारात लाँच करत असते. TVS च्या आत्तापर्यतच्या सर्व गाड्यांमध्ये Apache RTR 160 खूपच लोकप्रिय आहे. अतिशय स्पोर्टी लूक असलेली हि बाईक तरुणाईला चांगलीच भुरळ पाडत आहे. आता कंपनीने या … Read more