विधानसभेसाठी शरद पवारांचा 225 चा नारा!! काय आहे मास्टरप्लॅन?

sharad pawar vidhansabha

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 225 चा नारा दिला आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२५ जागा जिंकेल असा दावा शरद पवारांनी केला आहे. आज लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात … Read more

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीबाबत टीम इंडियाचा मोठा निर्णय

Champions Trophy 2025 (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिनी विश्वचषक स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी चॅम्पियन ट्रॉफी (Champions Trophy 2025) पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेची तयारीही सुरु केली असून स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रकही समोर आलं आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तानला जाणार कि नाही हा खरा प्रश्न आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये … Read more

MIT WUPU तर्फे देशात प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांची 3 दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’ 19 जुलैपासून सुरु

first National Scientific Roundtable Conference

पुणे, ९ जुलैः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’(एनएसआरटीसी) विकसीत भारत २०४७ आयोजित करण्यात येत आहे. शुक्रवार, दि. १९ ते रविवार, दि. २१ जुलै या कालावधित ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये संपन्न होणार आहे. अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, … Read more

नवजात मातांमधील ‘ही’ विकृती बाळाच्या जिवावर बेततेय; परंतु यावर कोणीच का बोलत नाही?

postpartum psychosis in moms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर्मनीतील एका २८ वर्षीय महिलेने तिच्या नवजात मुलीला खिडकीतून फेकल्याची घटना अलीकडे समोर आली कारण तिला वाटले की पोर्शे’मध्ये एक कार्यकारी म्हणून तिचे करिअर बरबाद होईल. यानंतर कॅटरिना जोव्हानोविक नावाच्या या महिलेचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला आहे आणि तिच्यावर क्रूरतेचा शिक्का मारला जात आहे. नवजात मुलाच्या मृत्यूप्रकरणी तिला साडेसात वर्षांची … Read more

बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेला ‘या’ आमदारांची जागा धोक्यात दिसतेय

Buldana Assembly 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, बुलढाण्यातील सर्वात जास्त हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी ही काही प्रमुख नावं… संजय गायकवाड, श्वेता महाले आणि राजेंद्र शिंगणे या महायुतीच्या विद्यमान आमदारांची आमदारकी धोक्यात आल्याचं दिसतंय.. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या राजेश एकडे यांच्यासाठीही वाट सोपी दिसत नाहीये.. आणि या सगळ्यात राजकारणाची धमाकेदार फोडणी आणलीय ती रविकांत तुपकर यांच्या विधानसभेत … Read more

मोठी बातमी!! राहुल गांधी 14 जुलैला आषाढी वारीत सहभागी होणार

Rahul Gandhi Ashadhi Wari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. राहुल गांधी रविवारी म्हणजेच येत्या 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुराकडे जात असताना आता राहुल गांधी सुद्धा या वारीत चालताना आपल्याला दिसतील. राहुल गांधी संत ज्ञानेश्वर … Read more

विधानसभेला कमी जागा घेतो पण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री कायम ठेवा; दादांची भाजपला अट??

ajit pawar vidhan sabha seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागलं असून त्यादृष्टीने जागावाटपावर चर्चा केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ३ प्रमुख पक्ष असल्याने जागावाटपावरून अनेकदा तेढ पाहताना मिळतोय. मात्र याच दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेला महायुतीत (Mahayuti) कमी जागा लढवण्याची तयारी दाखवल्याचे वृत्त समोर येत आहे. … Read more

… तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल; सामनातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

EKNATH SHINDE AND RAJESH SHAH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला पोलिसांनी तीन दिवसांनी अटक केली. मिहीर शाहाचे वडील राजेश शाहा (Mihir Shah) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेना गटाचे उपनेते आहेत. त्यामुळे अपघाताला राजकीय वळण लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून एकनाथ … Read more

Moto G85 5G : 12GB RAM सह Moto ने लाँच केला 5G मोबाईल; या दिवशी विक्रीसाठी खुला

Moto G85 5G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Motorola ने भारतीय बाजारात G सिरीज अंतर्गत आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto G85 5G असं या स्मार्टफोनचे नाव असून हा मोबाईल २ व्हेरिएन्टमध्ये सादर करण्यात आलाय. 12GB RAM, 50MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स तुम्हाला या मोबाईल मध्ये पाहायला मिळतील. चला तर मग मोटोच्या या नव्या … Read more

मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर हल्लाबोल; सभागृहात विखे पाटील आक्रमक

sharad pawar vikhe patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळ अधिवेशनात आज सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळाले. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सर्व पक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. त्यानंतर हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत उचलून धरला. त्यातच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil ) यांनी नाव न घेता थेट … Read more