येवला ते सिन्नर…. यंदा नाशिकात विधानसभेला ‘हे’ निकाल डोळे फिरवतील

Nashik vidhan sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक (Nashik) भल्याभल्यांना घाम फोडतो.. तसा बघायल गेलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिककडे पक्षफुटीनंतर ठाकरे आणि शरद पवार यांनी जातीनं लक्ष दिलं…म्हणूनच की काय लोकसभेला नाशिकमध्ये महाविकास आघाडीची मशालीनं आसमंत उजळून निघाला. पण या निकालाने छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवळ, सुहास कांदे या आणि अशा अनेक विद्यमान आमदारांचं … Read more

Mumbai Rain News : गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन

Mumbai Rain Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पावसाची (Mumbai Rain) जोरदार बॅटिंग सुरू आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईतील विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन यामुळे विस्कळीत झालं असून रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत … Read more

फक्त 4000 रुपयांत खरेदी करा 16MP सेल्फी कॅमेरावाला मोबाईल; Flipkart वर भन्नाट ऑफर

Vivo T2 Pro 5G Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल पण तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर चिंता करू नका.. हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका मोबाईल बद्दल आणि त्याच्यावर असलेल्या ऑफर बद्दल सांगणार आहोत ज्याअंतर्गत तुम्ही अवघ्या 4000 रुपयांतच हा मोबाईल घरी घेऊन जाऊ शकता. होय, हे खरं आहे.. … Read more

Baba Vanga Predictions : मंगळावर युद्ध!! एलिअन्सशी सामना….; बाबा वेंगा यांच्या घाबरवणाऱ्या भविष्यवाण्या पहाच

Baba Vanga Predictions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पृथ्वीवरील मानवी संस्कृतीच्या भविष्याविषयी अनेक ऋषीमुनींनी भाकीत केले आहे. यापैकी एक नाव आहे बेंझिलिया पांडेवा गुश्तेरोवा. त्यांना बाबा वनगा म्हणूनही ओळखले जाते. बाबा वेंगा ही एक अंध आणि रहस्यमय बल्गेरियन महिला होत्या. त्या अंध होत्या. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र तत्पूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या … Read more

मुंबई- पुणे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी!! ‘या’ 2 रेल्वेगाड्या रद्द

Mumbai Pune Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला मुसळधार पावसाने (Mumbai Rain) झोडपलं आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील … Read more

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस!! शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Mumbai Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला मुसळधार पावसाने (Mumbai Rain) झोडपलं आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील जनजीवन यामुळे विस्कळीत झालं असून रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. आजही मुंबईत धुव्वाधार पावसाची शक्यता असून … Read more

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा…..; जय शाह यांच्या विधानाने क्रिकेटप्रेमी खुश

Rohit Sharma Jay Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-२० विश्वचषक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सेक्रेटरी जय शाह (Jay Shah) यांनी भारतीय संघाचे आभार मानले आहेत. जय शाह यांनी हा वर्ल्डकप राहुल द्रविड, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित केला आहे. तसेच आगामी WTC आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रोहित … Read more

मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला. मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन. पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही … Read more

राहुल द्रविडला भारतरत्न द्या; गावस्करांची केंद्राकडे मागणी

rahul dravid sunil gavaskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा T20 विश्वचषक विजेता प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मागणी माजी क्रिकेटपटू आणि लिट्ल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी केली आहे. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्याच वर्षी एशिया कप जिंकला … Read more

भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट; घरवापसीच्या चर्चाना उधाण

bhagirath bhalke sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामती येथील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत भगीरथ भालके यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट … Read more