खासदार ठाकरेंचा, पण आमदार कुणाचे असतील, पहा परभणी जिल्ह्यातील विधानसभांचे सविस्तर विश्लेषण

Parbhani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात जर्मनी, भारतात परभणी…असं आम्ही नाही तर लोकं म्हणतात… बाकी परभणीचा भकासलेपणा आणि विकासापासून कोसो दूर असणाऱ्या गावांना स्वातंत्र्यापासून विकासाचा व देखील शिवला नाहीये.. निजामकालीन असणाऱ्या या जिल्ह्याच्या पाठीमागून जालना, नांदेडसारखी जिल्हे तयार झाले.. त्यांच्यात विकासाची गंगा वाहू लागली… पण परभणी जैसै थै वैसेच आपल्या जुनाटपणाचा वारसा जपत आला… अर्थात ही … Read more

Gokul Milk Price : गोकुळ दूध दरात वाढ!! आता किती रुपये मोजावे लागणार?

Gokul Milk Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाईने आधीच सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलं असून आता खिशाला कात्री लावणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. गोकुळच्या दुधाच्या दरात वाढ (Gokul Milk Price) झाली आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. प्रति लिटर दोन रुपयांनी ही दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात गाईच्या दुधाच्या किमती वाढवण्यात आल्या … Read more

LPG Subsidy : LPG अनुदानासाठी 9000 कोटींची सबसिडी? काय आहे सरकारचा प्लॅन?

LPG Subsidy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महिन्यात लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पना सर्वसामान्य नागरिकांना क्षुह करण्यासाठी सरकार अनेक वेगवेगळ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार तेल कंपन्यांना (OMCs) सुमारे 9,000 कोटी रुपयांची LPG सबसिडी जाहीर करेल असं बोललं जातंय. उज्ज्वला योजनेंतर्गत हि सबसिडी … Read more

हे क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा; सत्यजित तांबे भडकले

satyajit tambe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईतील मरीनड्राइव्ह पासून ते वानखेडे स्टेडियम पर्यंत क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या खेळाडूंना बघण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. जग्गजेत्या खेळाडूंच्या स्वागतासाठी मुंबई अक्षरशः थांबली होती. यावेळी प्रचंड गर्दीत काहीजणांचा श्वास कोंडला तर अनेकजण एवढ्या मोठ्या गर्दीत जखमी सुद्धा झाले. या सर्व … Read more

आपण World Cup जिंकलोय, नाचायला पाहिजे; रोहित मराठीत भरभरून बोलला

Rohit Sharma (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतलेल्या टीम इंडियाची भव्य दिव्या अशी विजयी मिरवणूक मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत पार पडली. लाखोंचा जनसागर मरीन ड्राइव्ह परिसरात गोळा झाला होता. आपल्या लाडक्या क्रिकेटप्रेमींना बघण्यासाठी चाहते चांगलेचा आतुर झाले होते. यानंतर वानखेवर खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) … Read more

विश्वविजेत्या 4 मराठी खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार होणार

indian players

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC T20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया आज मायदेशी भारतात दाखल झाली आहे. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतीय चाहत्यांनी सर्व खेळाडूंचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केलं. ढोल ताशांच्या गजरात सर्व खेळाडूंचे स्वागत करण्यात आलं. नुकतीच टीम इंडियाने (Team India) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून संध्याकाळी मुंबईत सर्वांची विजयी मिरवणूक काढण्यात … Read more

उमरगा ते परंडा…. विधानसभेला धाराशिव जिल्ह्यात राजकारण कुणाच्या बाजूने झुकेल?

Dharashiv Assembly Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधीचा उस्मानाबाद आत्ताचा धाराशिव (Dharashiv) .. तुळजापूरच्या आई भवानीच्या सहवासाने पावन झालेल्या या जिल्ह्यात राजकीय वातावरण मात्र काट्यानं काटा काढावा असं, आणि घराणेशाहीचा शिक्का मारलेलं राहीलं… राजकीय चेहरे बदलत गेले पण जिल्ह्याचे प्रश्न कायम राहीले… सुमसाम एमआयडीसी, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचे वाजलेले तीन तेरा, पाण्याचा प्रश्न आणि दिवसागणिक छातीत धडकी भरावा … Read more

Gold Price Today : सोने -चांदी झाले स्वस्त; आजचे दर इथे चेक करा

Gold Price Today 4 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज सोने चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झाली आहे. मॅलिटी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज २४ कॅरेट १० ग्राम सोने 72050 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत या किमतीत 110 रुपयांची किरकोळ घट झाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र 91575 रुपयांवर व्यवहार करत असून यामध्ये 371 रुपयांची घसरण … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयांची मदत; सरकारची मोठी घोषणा

cotton farmers 5000 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कापूस उत्पादक (Cotton Farmers) शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना हेक्टरी 5000 रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राचे पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बुधवारी विधानसभेत याबाबत घोषणा केली आहे . कापूस पिकासोबत सोयाबीन उत्पादकांनाही मदत जाहीर केली जाईल अशी ग्वाही अब्दुल सत्तार यांनी दिली. त्यामुळे राज्यातील … Read more

Rohit- Surya Dance : ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं धरला ठेका; गणपती डान्स व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल १७ वर्षानंतर T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया बार्बाडोस वरून भारतात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवर दाखल झाली होती. यावेळी विमानतळाबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यानंतर विमानतळावरून हॉटेलपर्यंत जात असताना खेळाडूंच्या स्वागतासाठी … Read more