मी कधीही पक्ष बदललेला नाही, जनतेची कामे करतो म्हणून मला शिव्या देतात – अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात आल्यापासून मी कधीही पक्ष बदललेला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. मी जे काही करतो ते जनतेच्या हितासाठीच करतो. राज्याच्या सर्वागीण विकासाचा विचार नेहमी माझ्या डोक्यात असतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच मी जनतेची आणि शेतकऱ्यांची कामे करतो म्हणून मला … Read more

Nokia 220 4G आणि Nokia 235 4G मोबाईल लाँच; मिळतात भन्नाट फीचर्स

Nokia 220 4G and Nokia 235 4G

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । HMD ने नोकिया ब्रँडचे २ नवे मोबाईल भारतीय बाजारात लाँच केले आहेत. Nokia 220 4G आणि Nokia 235 4G असे या दोन्ही मोबाईलचे नाव असून हे बटणाचे म्हणजेच कीपॅड मोबाईल आहेत. कंपनीने अलीकडेच नोकिया 3210 (2024) भारतात लॉन्च केला होता. त्यानंतर आता आणखी २ नवीन मोबाईल भारतीय बाजारात आणले आहेत. या … Read more

विमानतळावर रोहितने वर्ल्डकप उंचावला, अन चाहत्यांचा जल्लोष (Video)

rohit sharma trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पार पडलेला ट्वेन्टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकून टीम इंडिया आज मायदेशी भारतात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी सात वाजता भारतीय संघाचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यावेळी आपल्या चॅम्पियन खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी दाखल झाले होते. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडताना कर्णधार रोहित शर्माने … Read more

Hardik Pandya ठरला जगातील No. 1 टी20 ऑलराऊंडर

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला ICC कडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) जागतिक पातळीवर T20 क्रिकेटमध्ये नंबर १ चा ऑल राऊंडर ठरला आहे. टी20 वर्ल्ड कपमधल्या दमदार कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला दोन स्थानांचा फायदा झाला. आता तो श्रीलंकेचा वानिंदु हसरंगाबरोबर संयुक्तरित्या पहिल्या … Read more

मुंबईत ओपन बसमधून खेळाडूंची मिरवणूक; कसा असेल BCCI चा प्लॅन?

open bus parade team india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक जिंकून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ उद्या मायदेशी परतणार आहे. बार्बाडोसमधून टीम इंडियाचे खेळाडू भारताकडे रवाना झाले असून उद्या सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान नवी दिल्लीत दाखल होतील. दिल्लीत आल्यानंतर सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील आणि मुंबईकडे रवाना होतील. मुंबईत ओपन बस मधून सर्व खेळाडूंची भव्य … Read more

Ashadhi Wari Toll Free : पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ; वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Ashadhi Wari Toll Free

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढपुरला विठुरायांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानिमित्ताने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दाखल होणाऱ्या राज्यातील प्रत्येत वारकऱ्याला व त्याच्या वाहनांना टोल माफी (Ashadhi Wari Toll Free) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री … Read more

देगलूर ते भोकर…. विधानसभेला नांदेडमध्ये अशोक चव्हाण निर्णायक ठरतील?

Nanded assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेड (Nanaded) म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं नाव… कॉंग्रेसमधील हे सर्वात मोठं प्रस्थ भाजपात गेल्याने जिल्ह्यात काँग्रेसचा बुरुज ढासळणार, असा सगळ्यांचाच समज झाला होता.. पण लोकसभेचा निकाल लागला आणि अशोक चव्हाण भाजपात जाऊनही खासदारकीला जिल्ह्यातील भाजपचा बुरुज ढासळला.. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून चव्हाणांनी आपल्या … Read more

“दादांची राष्ट्रवादी” विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी आकडाच सांगितला

ncp assembly election seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यानिमित्ताने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीमध्ये जागावाटपाबाबतच्या बातम्या चर्चेत होत्या. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ९० जागा महायुतीत लढवले असं म्हंटल होते, तर अनिल पाटील यांनीही … Read more

Oppo A3 मोबाईल 12GB रॅम, 50MP कॅमेरासह लाँच; किंमत किती पहा?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Oppo ने चिनी बाजारात आपला नवा स्मार्टफोन Oppo A3 लाँच केला आहे. या मोबाईल मध्ये 12GB रॅम, 50 MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलची किंमत सुद्धा २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. येत्या काही महिन्यात ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतीय बाजारात सुद्धा लाँच होऊ शकतो. आज आपण या मोबाईलचे खास … Read more

टीम इंडिया भारतात कधी येणार? तारीख आणि वेळ समोर

TEAM INDIA ARRIVAL IN INDIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. संपूर्ण जगभरातून भारतीय संघावर कौतकाचा वर्षाव होत असून रोहित सेनेचे स्वागत करण्यासाठी देश सुद्धा चांगलाच आतुरला आहे. मात्र बार्बाडोसमध्ये सुरु असलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय संघाला काही दिवस खबरदारी म्हणून … Read more