Koyna Dam Water Storage : कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; साताऱ्यासाठी पावसाचा यलो अलर्ट

Koyna Dam Water Storage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून पावसाच्या सऱ्या कोसळत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात वरूणराजा बरसत असून शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात सुद्धा मोठा पाऊस सुरु आहे. पावसाची बॅटिंग अजूनही सुरु असून त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण … Read more

मिलिंद नार्वेकरांच्या एन्ट्रीने विधानपरिषदेत कोणाचा गेम होणार??

milind narvekar vidhan parishad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत असून या रिक्त होऊ घातलेल्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान होत आहे. या ११ जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसताना महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत मिलिंद … Read more

एक अकेला मोदी-शाह पर भारी; सामनातून राहुल गांधींचे तोंडभरून कौतुक

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा आणि हिंदूंचा ठेका घेतलेला नाही, असा जोरदार हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. भर संसदेत मोदी, शहा व त्यांच्या भाजपचा मुखवटा गांधी यांनी ओरबाडून काढला व एकच गोंधळ झाला. त्यामुळे गेल्या दहा वर्षात लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागण्याची वेळ अमित शहांवर आली. याबद्दल गांधी यांचे … Read more

Hathras Stampede : सत्संग मैदान बनलं ‘स्मशानभूमी’!!! चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू; जबाबदार कोण?

Hathras Stampede

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये येथील भोले बाबांचा सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत (Hathras Stampede) आत्तापर्यंत तब्बल ११६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं देशभरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. भोले बाबांच्या सत्संगासाठी अलोट गर्दी झाली होती. पण सत्संग संपल्यानंतर उन्हात बसलेल्या लोकांनी घरी परतण्यासाठी गर्दी … Read more

जयंतराव, तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या; मुख्यमंत्र्यांची ऑफर

eknath shinde jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) याना कोपरखळी लावत एक मोठी ऑफर सुद्धा दिली. जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या असं म्हणत हसत हसत शिंदेनी … Read more

करमाळा विधानसभा निवडणुकीत संजय शिंदेंना घेरण्यासाठी शरद पवार डाव टाकणार?

sanjay shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागराज मंजुळेच्या सैराटमध्ये ओबडधोबड आणि रांगड्या मातीतल्या प्रेमळ माणसांचा करमाळा आपल्याला बघायला मिळाला… करमाळ्याची (Karmala Assembly Election 2024) माणसं ही साधीसुधी असली तर इथलं राजकारण मात्र भयानक गुंतागुंतीचं आणि भल्याभल्यांना पाणी पाजणारं आहे… इथल्या आमदारांपासून ते स्थानिक नेत्यांनी एका मागून एक इतके पक्ष बदललेत की ते पाहून तुमचेही डोकं गरगरल्याशिवाय राहणार … Read more

रोहितने बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती का चाखली?? स्वतःच केला खुलासा

rohit sharma taste the soil of the Barbados

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवत टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. या विजयानंतर सर्वजण जल्लोषात गुंग असताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अचानक खेळपट्टीच्या मध्ये गेला आणि खेळपट्टी वरील माती त्याने चाखली. रोहितच्या या कृतीने सर्वांचीच मने जिंकली. मात्र रोहितने असं का केलं? खेळपट्टी वरील माती चाखून त्याला काय मिळालं? … Read more

“माझी लाडकी बहीण” योजनेला नोंदणीची मुदत काढावी – पृथ्वीबाबांची विधानसभेत मागणी

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षीच्या अंदाजपत्रकात शासनाने “माझी लाडकी बहीण” (Mazi Ladki Bahin) हि योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ केलेली आहे, अशी नोंदणीला कोणतीही मुदत न देता ती काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेत केली. यासोबतच या योजनेमध्ये सुधारणा आणणेसाठी आ. पृथ्वीराज … Read more

काय झाडी… फेम शहाजीबापूंची सांगोला विधानसभेची आमदारकी हातातून जातेय??

shahaji patil sangola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काय झाडी…काय डोंगर… काय हॉटेल… हा फक्त काही डायलॉग नव्हता तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं हे होतं जळजळीत वास्तव… कधीच कुठे फारसं चर्चेत नसलेलं शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) हे नाव याच डायलॉगमुळे उभ्या महाराष्ट्राला माहित झालं…पण हे शहाजी बापू ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तो मतदारसंघ वेगळ्याच राजकीय चेहऱ्यासाठी ओळखला … Read more

राहुल गांधी स्वतःच दहशतवादी; रामदास आठवलेंच्या विधानाने नवा वाद??

rahul gandhi athwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवण्याचं काम करतात असं म्हणत काँग्रेस नेते आणि संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. मात्र यावेळी राहुल गांधी यांनी देशभरातील हिंदूंचा अपमान केला असं म्हणत भाजपने हा मुद्दा उचलून धरला. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आपल्या विधानावरून माफी मागावी … Read more