CSMT रेल्वे स्थानकावर RDX स्फोटक ठेवल्याची धमकी

CSMT Station RDX

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील सर्वात गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्टेशनवर RDX स्फोटक ठेवल्याचा धमकीचा कॉल (CSMT Station RDX) आल्याने खळबळ उडाली. अज्ञात इसमाने जीआरपी कंट्रोल रूमला फोन करत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आरडीएक्स ठेवल्याची धमकी दिली. यानंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली. स्टेशनवर सर्वत्र झाडाझडती केली मात्र हाती काहीही लागलं नाही. या … Read more

इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूला सामोरे जा… बांगलादेशातून हिंदूंना संपवण्याचे कट्टरपंथीयाचे आदेश?

abu najm fernando bin al-iskandar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेख हसीना यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतरही बांग्लादेश मधील हिंसाचार थांबायचं नाव घेईना. खास करून हिंदू नागरिक आंदोलकांचे लक्ष्य बनत आहेत. बांग्लादेश मधील हिंदू यामुळे धोक्यात आले असून अनेक ठिकाणी हिंदूंची घरे आणि मंदिरे जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे बांग्लादेश मधील हिंदू धर्माच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता स्वत:ला इस्लामिक … Read more

वणी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संजय रेड्डी बोदकुरवार यांना कोण अस्मान दाखवेल?

vani vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लॅक डायमंड, खनिजानं समृद्ध असणारी भूमी म्हणून विदर्भात नावावरुपास आलेला मतदारसंघ म्हणजे वणी… तसं पाहायला गेलं तर काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असणाऱ्या वणीमध्ये मागील दहा वर्षांपासून भाजपच्या संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी वर्चस्वाचं राजकारण केलं. पण लोकसभेला भाजपचं मायनसमध्ये जाणं ते बोदकुलवार यांच्या विषयी असणारी अँटी इनकंबनसी यामुळे काँग्रेसचा यंदा आमदार फिक्स, अशी … Read more

काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला; व्यंगचित्रावरून रंगला सामना

sharad pawar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तस राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैलीही वाढतच आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ गट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत असल्याने विरोधक त्यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून निशाणा साधतच असतात. आजकाल … Read more

यशस्वीत्यांच्या मार्गदर्शकाची कहाणी; तो ‘वाटाड्या’ एक…!

Pune University

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर तुम्ही,आम्ही,आपण फक्त यशस्वीतांच्या स्टोर्या,गप्पा ऐकल्या असतील.पण आजची कहाणी जरा हटके आहे.ती कहाणी आहे एका मार्गदर्शकाची किंवा आजच्या सिनेमाच्या भाषेत सांगायचं तर मित्र, तत्वज्ञ,वाटाड्याची अर्थात ‘मितवा’ची. कहाणी आहे महादेव नरवडे नावाची गुरुजींची.दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला गुरुजींचा जन्म. खानदानी मराठा असले तरी आर्थिक परिस्थिती प्रचंड बेताचीच.अख्ख घरदार … Read more

मिरज विधानसभा मतदारसंघ भाजपच्या सुरेश खाडे यांच्या हातातून जाणार?

Miraj vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तीन टर्मची हॅट्रिक… अनेक मातब्बरांना पाणी पाजत मिरजेची आमदारकी गेली पंधरा वर्षे एक हाती ठेवणारा… भाजपचा हा चेहरा म्हणजे सुरेश खाडे (Suresh Khade) … आमदारकी, पालकमंत्री आणि मंत्रीपद असा राजकीय चढता भाजणीचा इतिहास असणाऱ्या खाडेंनी मिरजेत कुठल्याच प्रतिस्पर्ध्याला टिकू दिला नाही… मिरजेत फक्त आपणच! अशा वर्चस्वाच्या राजकारणातून त्यांनी मतदारसंघात पकड … Read more

OnePlus Open Apex Edition : 16GB RAM सह OnePlus ने लाँच केला फोल्डिंग मोबाईल

OnePlus Open Apex Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी OnePlus ने भारतीय बाजारात फोल्डिंग मोबाईल लाँच केला आहे. OnePlus Open Apex Edition असं या नव्या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 16GB RAM सह अनेक भन्नाट फीचर्स मिळतात. दिसायला सुद्धा हा मोबाईल अतिशय आकर्षक असून तरुणाईला उभा स्मार्टफोनची चांगलीच भुरळ पडेल हे नक्की… आज आपण या मोबाईलचा कॅमेरा, … Read more

मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस- ठाकरे गटात मतभेत; पृथ्वीराजबाबा- संजय राऊतांची वेगवेगळी मते

sanjay raut prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुका अवघ्या २-३ महिन्यावर आल्या असताना राज्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) ऍक्शन मोड मध्ये आली आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन शरद पवार आणि गांधी कुटुंबीयांची भेट घेत आगामी विधानसभेबाबत सखोल चर्चा केली. मात्र जर सत्ता आली तर महाविकास आघाडीचा … Read more

खिशात नाही दाणा, तरी मला बाजीराव म्हणा; सामनातून सरकारवर टीकास्त्र

mahayuti govt saamana editorial

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या खोकेबाज सरकारने राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडवला आहे. 2021-22 या वर्षात दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता सहाव्या क्रमांकावर गेला आहे. राज्यावर 8 लाख कोटींचे कर्ज आहे, तिजोरीत खडखडाट आहे या वास्तवाचे भान न राखता ‘खिशात नाही दाणा, तरी मला बाजीराव म्हणा, या थाटात खोकेबाज सरकार ‘अमुक लाडका’, तमुक … Read more