Lava Yuva Star 4G : अवघ्या 6,499 रुपयांत लाँच झाला स्वस्तात मस्त Mobile; AI कॅमेरासह मिळतात भन्नाट फीचर्स

Lava Yuva Star 4G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मोबाईलशिवाय कोणाचं पानही हलत नाही. मोबाईलच्या माध्यमातून आपलं मनोरंजन तर होतेच, मात्र आपली अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरच होतात. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतोच. मात्र मोबाईल खरेदी करत असताना स्वस्तात मस्त आणि कमी पैशात खरेदी करण्याकडे सर्वसामान्य ग्राहकांचा कल असतो. तुम्ही सुद्धा नवीन … Read more

Vinesh Phogat : याच मुलीला तिच्या देशात लाथ मारून… ; विनेश फोगटच्या विजयानंतर बजरंग पुनियाची केंद्रावर टीका

Vinesh Phogat Bajarang Punia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीपटूसह एकूण तीन कुस्तीपटूंचा पराभव अंतिम फेरी गाठली आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर विनेश फोगटने रौप्यपदक तर निश्चित केलंच आहे. मात्र आजच्या सामन्यात जर तिने विजय मिळवला तर ती गोल्ड मेडल जिंकेल आणि नवा इतिहास रचेल. … Read more

Indapur Vidhan Sabha : इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार नवा भिडू मैदानात उतरवणार

Indapur Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूर. हर्षवर्धन पाटलांचा (Harshvardhan Patil) बालेकिल्ला… राज्याच्या राजकारणातल्या उंच भराऱ्या त्यांना याच इंदापूरच्या आमदारकीमुळे शक्य झाल्या… पण अजित दादांनी दत्तात्रय भरणे हे आपल्या भिडूला बळ दिलं… आणि पाटलांच्या राजकारणाला खीळ बसून तब्बल एक दशक त्यांना राजकारणाच्या बाहेर राहावं लागलं… पण अजित दादांच्या सोबत भरणे आल्याने इंदापूरचं महायुतीचं तिकीट कुणाला? भरणे की … Read more

‘या’ 35 मोबाईलमधून WhatsApp होणार बंद; पहा तुमचा तर नाही ना?

WHATSAPP BAN MOBILE

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. वापरायला अतिशय सोप्प आणि उपयुक्त असल्याने जवळपास प्रत्येकाच्याच मोबाईल मध्ये आपल्याला व्हाट्सअप बघायला मिळते. अगदी तरुण मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण व्हाटसप वापरत असतात. मात्र व्हाट्सअप यूजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. जवळपास ३५ मोबाईल मधून व्हाट्सअप बंद होणार आहे. त्यामुळे यामध्ये … Read more

Sheikh Hasina Resign : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा; देश सोडून भारतात दाखल

Sheikh Hasina Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांग्लादेशमधून एक मोठी घडामोड समोर येत आहे. बांगलादेश मध्ये मोठी अराजकता माजली असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina Resign) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. एवढच नव्हे तर शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशातील वादग्रस्त कोटा प्रणालीवरून ढाका विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्त्यांची पोलिस … Read more

Infinix Note 40X 5G : 108MP कॅमेरा, 12GB रॅमसह नवा मोबाईल लाँच; किंमत अवघी 13,499 रुपये

Infinix Note 40X 5G Launched (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मोबाईलचे वेड जवळपास सर्वच व्यक्तींना असून नवनवीन मोबाईल घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र कमी पैशात जास्तीत जास्त फीचर्स असणारा मोबाईल खरेदी करण्याकडे ग्राहक भर देत असतात. तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल आज आम्ही तुम्हाला अशा मोबाईलबद्दल सांगणार आहोत जो अवघ्या 13,499 रुपयांत लाँच झाला आहे. Infinix Note 40X … Read more

Gautam Adani : गौतम अदानींचे निवृत्तीचे संकेत!! समूहाचा वारसदार म्हणून कोणाची निवड?

Gautam Adani retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले अदानी (Adani Group) समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) यांनी त्यांच्या निवृत्तीबाबतचं नियोजन जाहीर केलं आहे. सध्या वय वर्ष ६२ असलेले अदानी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्ती जाहीर करणार आहेत. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार गौतम अदानींनी अदाणी समूहाची सूत्र कधी व कशी त्यांच्या वारसांकडे … Read more

काकांची निवृत्ती, पुतण्याला राजकीय वारसदार घोषित केलं; राष्ट्रवादीत मोठी घडामोड

prakash solanke political retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून (Ajit Pawar Group) एक मोठी बातमी समोर येत आहे. अजितदादा गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी (Prakash Solanke) यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. इथून पुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं म्हणत त्यांनी आपले पुतणे जयसिंह सोळंके यांचं नाव राजकीय वारसदार म्हणून जाहीर केलं आहे. भर … Read more

Raj Thackeray On Reservation : महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही; राज ठाकरे असं का म्हणाले?

raj thackeray on reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही असं स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडलं आहे. राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांसोबत विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य असल्याचे त्यांनी म्हंटल. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक आहेत त्यामुळे इथे आरक्षणाची गरजच नाही असं मत राज … Read more

गंभीरपूढे रोहितचं काहीच चालेना? 2 दिवसांतच ‘तो’ निर्णय बदलला

gambhir and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले. सध्याचा श्रीलंका दौरा हा गंभीर युगाचा पहिलाच दौरा आहे. यावेळी भारतीय संघातील टॉप ऑर्डर फलंदाजांनी चक्क बॉलिंग टाकल्याचे पाहायला मिळालं. आश्चर्य तर तेव्हा वाटलं जेव्हा कालच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मानेच … Read more