महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण?? समोर आले मोठे अपडेट्स

MVA CM Updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) लोकसभेला दमदार यश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडी लागली आहे. येत्या ३ महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून निवडणूक आयोग कधीही या तारखा जाहीर करू शकते. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर … Read more

चंद्रचूड साहेबांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून उपहासात्मक टीका

chandrachud sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. जानेवारी 2024 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात 85 हजार खटले प्रलंबित असल्याचे समोर आले, यावरून सामनातून सरन्यायाधीश याना लक्ष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेची फूट व पक्षांतराची सुनावणी ही न्यायालयाने ठरवले तर चार दिवसांत निकाली लागेल, पक्षबदलूंना धडा मिळू शकेल … Read more

आष्टीत उमेदवारीसाठी महायुतीत घमासन, पण आमदार ‘हा’ चेहरा होतोय

Ashti vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचं रान तापवणारे मनोज जरांगे पाटील बीड मधल्या ज्या मतदारसंघातून येतात तो हाच आष्टी विधानसभा मतदारसंघ… मुंडे कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या आष्टीत यंदा मात्र जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला आणि मुंडेंच्या पारड्यात आष्टीनं तोडकं मोडकं लीड दिलं… स्टँडिंग आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, सुरेश धस अशा राजकारणातील या मुरलेल्या नेत्यांनी … Read more

Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; 28 दिवसांची व्हॅलिडिटी, 2GB इंटरनेट

Airtel 199 RS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलैपासून देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या असलेल्या एअरटेल आणि जिओने आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. कंपन्यांच्या या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून आधीच महागाईने त्रस्त झालेला सर्वसामान्य माणूस आता रिचार्जच्या किमतींनी हैराण झाला आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी कमीत कमी खर्चात कोणता रिचार्ज उपलब्ध आहे याचा शोध सर्वजण घेत … Read more

WhatsApp वर मेसेज टाईप करायची कटकट मिटणार; लाँच होतंय भन्नाट फिचर

WhatsApp meta AI voice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून करोडो यूजर्स व्हाट्सअपचा वापरत करत असताना. वापरायला अतिशय सोप्प आणि सुलभ असल्याने सर्वजण आरामात व्हाट्सअपचा आनंद घेत असतात. एकमेकांना मेसेज करणे, फोटो विडिओ किंवा कोणतेही डॉक्युमेंट सेंड करणे आदी कारणासाठी व्हाट्सअप वापरलं जातं. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत अपडेटेड फीचर्स आणत असते … Read more

Waqf Act : वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार विधेयक आणण्याच्या तयारीत

Waqf Act narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वक्फ बोर्डाबाबत केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. वक्फ बोर्डाच्या (Waqf Act) मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विधेयक आणण्याचा विचार करत आहे. सरकारला वक्फ बोर्डाच्या मालमत्ता ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून घोषित करण्याच्या अनियंत्रित अधिकारांवर अंकुश ठेवायचा आहे. यासाठी केंद्र सरकार (Central Government) पुढील आठवड्यात संसदेत विधेयक आणू शकते, ज्यामध्ये अनेक सुधारणा करत … Read more

भिंत कोसळून 9 जणांचा मृत्यू; शिवलिंग बनवताना काळाचा घाला

wall collaps MP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वायनाड आणि हिमाचल प्रदेशातील भूस्सखलनानंतर आता मध्य प्रदेशातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवलिंग बनवत असताना अचानक भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ मुले जखमी झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृत व्यक्तीचे वय 9 ते 19 दरम्यान असल्याने अगदी लहान वयातच त्यांच्यावर काळाने … Read more

अकोलेत शरद पवारांनी नवा मोहरा आणला; कोणाचा गेम होणार?

Akole Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पवार (Sharad Pawar) सांगतात तो अकोलेचा (Akole Vidhan Sabha) आमदार होतो… हा काही डायलॉग नाही तर हे नगर जिल्ह्यातल्या अकोले विधानसभेचं वास्तव आहे… खरंतर हा मतदारसंघ ओळखला जातो तो मधुकर पिचड यांच्या नावाने… शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे, त्यांच्या अत्यंत जवळचे अभ्यासू मित्र म्हणून पिचडांची ओळख… म्हणूनच 1980 पासून … Read more

भारतीय क्रिकेटचा कायापालट होणार; BCCI ची सर्वात मोठी घोषणा

News NCA By BCCI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) एक महत्वाची आणि अभिमानाची बातमी आहे. देशात क्रिकेटला उपयुक्त अशा अनेक पायाभूत सुविधा असताना आता भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) आणखी एक मोठी घोषणा करत खेळाडूंना मोठं गिफ्ट दिले आहे. बेंगळुरूमध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) … Read more

महायुतीचा मास्टर स्ट्रोक! हे 7 मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सत्ता संतुलन राखणार?

7 projects maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात तब्बल 7 बड्या प्रकल्पांना महायुती सरकारने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे… या प्रकल्पातून तब्बल 81, 000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून वीस हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात येतय… हे प्रकल्प नेमके काय आहेत? या प्रकल्पांनी महाराष्ट्राचं राजकारणाचं आणि विकासाचं सत्ता संतुलन नेमकं कसं राखलय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे … Read more