Youtube चा मोठा निर्णय, आता न कळवता डिलिट करणार असे व्हिडिओ

Youtube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्ही देखील YouTube कंटेंट क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. भारतात, लोक सहसा त्यांच्या व्हिडिओंना अधिक व्ह्यूव्ज मिळविण्यासाठी YouTube वर क्लिकबेट म्हणजेच फसव्या थंबनेलचा वापर करतात. परंतु युट्युबने असे व्हिडिओ न कळवता डिलिट करणार असल्याचे सांगितले. Google च्या मालकीच्या YouTube ने घोषणा केली आहे की ते क्लिकबेट थंबनेल आणि … Read more

‘या’ सवयी करतील तुमच्या डोळ्यांचे आरोग्याचे खराब; अशाप्रकारे घ्या काळजी

Eyecare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डोळे हे आपल्या शरीराचा अनमोल भाग आहेत. हे आपल्याला जग पाहण्यास, समजून घेण्यास आणि अनुभवण्यास मदत करते. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, आपल्या व्यस्त जीवनामुळे आणि वाईट सवयींमुळे आपण अनेकदा डोळ्यांची काळजी घेणे विसरतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जीवनशैली आणि आहारातील गडबडीमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर तसेच … Read more

स्मार्ट वॉच वापरणे आरोग्यासाठी धोकादायक; संशोधनात सापडली हानिकारक रसायने

Smart watch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुरुवातीच्या काळात घड्याळाद्वारे केवळ वेळ जाणून घेतली जात होती. परंतु हळूहळू या घड्याळाचे स्वरूप बदलत गेले. आणि आजकाल फॅशनसाठी घड्याळ वापरण्यात येते. घड्याळाचे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यातीलच आजकाल स्मार्ट वॉच वापरणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक लोक स्मार्ट वॉच वापरतात. या स्मार्ट वॉचद्वारे तुम्हाला वेळ तर समजते. … Read more

Flipkart वर सुरु झालाय ‘या’ वर्षाचा सर्वात मोठा सेल; 70 टक्क्यांपर्यंत मिळणार डिस्काउंट

Flipkart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2023 हे वर्ष संपण्यास अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आणि अशातच फ्लिपकार्ट कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. ती म्हणजे आता फ्लिपकार्टचा बिग सेविंग डेज सेल चालू झाला आहे. हा सेल 20 डिसेंबर पासून चालू झालेला आहे. तर 25 डिसेंबर पर्यंत हा सेल चालणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये … Read more

कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची परतफेड कोण करत? जाणून घ्या नियम

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांमध्ये कर्ज घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. एखाद्या नवीन घर घ्यायचे असेल किंवा गाडी घ्यायची असेल, तर अनेक लोक कर्जाचा पर्याय निवडतात. अनेक बँका आजकाल सोप्या पद्धतीने कर्ज देत आहेत. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का? जर एखाद्या व्यक्तीने बँकेतून कर्ज घेतले आणि कर्ज फेडण्यापूर्वी जर त्या व्यक्तीचा अचानक … Read more

सरकारी शाळांसाठी महत्वाची बातमी; गणवेशाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Government School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महायुती सरकारने शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेश वाटपाबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. याआधी राज्यातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी स्वतः सरकारने घेतली होती. परंतु आता ही जबाबदारी सरकारने शालेय व्यवस्थापन समितीवर सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शाळांकडूनच स्थानिक … Read more

पुण्यातील या ठिकाणी करू शकता वन डे पिकनिक प्लॅन; मिळेल सनसेट पॉइंट्सचा अनुभव

Travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळ्यामध्ये अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. तसेच आता ख्रिसमस देखील जवळ आलेला आहे. आणि मुलांच्या शाळांना ख्रिसमसमध्ये सुट्ट्या असतात. त्यामुळे पालक त्यांच्या मुलांना घेऊन फिरायला जात असतात. तुम्ही देखील या हिवाळ्यामध्ये फिरायला जाणार असाल, तर आज आम्ही तुम्हाला पुण्याजवळील काही वन डे पिकनिक साठी ठिकाणे सांगणार आहोत. या ठिकाणी … Read more

स्पॅम मेसेजला सामोरे जाण्यासाठी TRAI ने जाहीर केला नवा निर्णय; उचलले हे मोठे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने सांगितले की सर्व व्यावसायिक एसएमएस ट्रेस करण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करण्यात आला आहे. हे सुरक्षित आणि स्पॅम-मुक्त मेसेजिंग इकोसिस्टम तयार करण्यात सहज मदत करेल. या फ्रेमवर्क अंतर्गत, सर्व प्रमुख संस्था (पीई) जसे की व्यवसाय, बँका आणि सरकारी एजन्सी तसेच त्यांचे टेलीमार्केटर्स (टीएम) यांना ब्लॉकचेन-आधारित डिस्ट्रिब्युटेड … Read more

Weather Update | ऐन हिवाळ्यात पुन्हा राज्यात कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा

Weather Update

Weather Update | संपूर्ण राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उद्या म्हणजे 21 डिसेंबर रोजी राज्यातील 4 ते पाच 5 जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील कांद्याची काढणी चालू झालेली आहे. तसेच … Read more

यंदाच्या हिवाळ्यात पुण्याजवळील या ठिकाणांना द्या भेट; मिळेल मनमोहक अनुभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळा चालू झालेला आहे. हिवाळ्यात अनेक लोक फॅमिली तसेच मित्रांसोबत फिर्याला जाण्याचा प्लॅन करता असतात. जर तुम्ही या हिवाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आजही ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आज आम्ही हिवाळ्यात पुण्याजवळील फिरण्याची काही ठिकाणे सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही एका दिवसात देखील जाऊन येऊ शकता. तुमचा … Read more