लोणावळा, मावळमधील पर्यटनावरील बंदी हटवली; निसर्गाचा घ्या मनसोक्त आनंद

Lonavala

हॅलो महाराष्ट्र | गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला होता. त्यामुळे अनेक नदी, नाले, धरणे सगळे ओसंडून वाहत होते. अशातच प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. पावसाचा वेग वाढल्याने प्रशासनाने अनेक पर्यटन स्थळांवर बंदी आणलेली होती. खास करून लोणावळा आणि मावळ तालुक्यात अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्या ठिकाणी अनेक पर्यटक नेहमीच जात असतात. परंतु … Read more

Benefits of Pumpkin Seeds | भोपळ्याच्या बिया आहेत अनेक समस्यांवर रामबाण उपाय; जाणून घ्या सविस्तर

Benefits of Pumpkin Seeds

Benefits of Pumpkin Seeds | अनेकवेळा लोकांना भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही. भोपळ्याचे नाव काढतात त्यांची नाक मुरडतात. परंतु भोपळ्याच्या बिया ह्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही जर दैनंदिन आहारात देखील भोपळ्याच्या बियांचा समावेश केला, तरी तुमच्या शरीराला त्यापासून अनेक पोषक तत्व मिळतात. भोपळ्याच्या बियांमध्ये (Benefits of Pumpkin Seeds) भरपूर प्रमाणात फायबर, हेल्दी … Read more

Weather Update | ‘या’ 10 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; IMD ने जारी केला येलो अलर्ट

Weather Update

Weather Update | गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. परंतु आता आठवडाभराच्या तुलनेत आता कुठे पावसाचा जोर थोडा कमी झालेला दिसत आहे. तरी देखील अनेक भागांमध्ये सध्या मध्यम आणि मुसळधार पावसाने (Weather Update) हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभाग दररोज महाराष्ट्रातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. आज म्हणजेच … Read more

SSC Stenographer Bharti 2024 | SSC अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या तब्बल 2006 रिक्त जागा, असा करा अर्ज

SSC Stenographer Bharti 2024

SSC Stenographer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एकमेव तुमची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एसएससी अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी (SSC Stenographer Bharti 2024) या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 2006 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा … Read more

Breast Cancer | केवळ 1 मिनिटातच होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; स्मार्ट ब्रा अशाप्रकारे करणार काम

Breast Cancer

Breast Cancer | आज काल कर्करोग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातही महिलांमध्ये खास करून स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या बनलेली आहे. परंतु यावर आता एक तोडगा देखील निघताना दिसत आहे. आता आयआयटी कानपूरच्या एका संशोधकाने एक स्मार्ट ब्रा विकसित केलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला स्तनाचा कॅन्सर झाला आहे की, नाही हे शोधणे अत्यंत … Read more

SBI Mumbai Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

SBI Mumbai Bharti 2024

SBI Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि नवनवीन संधी घेऊन येत असतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी लागेल. अनेक विद्यार्थ्यांनाही मुंबईमध्ये बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई (SBI Mumbai Bharti … Read more

Atal Bamboo Farming Yojana | बांबूची शेती करण्यासाठी सरकारकडून मिळणार 7 लाखांचे अनुदान; जाणून घ्या योजनेची माहिती

Atal Bamboo Farming Yojana

Atal Bamboo Farming Yojana | आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून असते. त्यामुळे सरकार देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि त्यांना त्यातून चांगली शेती करता येते. अशातच शासनाने आणखी एक योजना राबवलेली आहे. याची माहिती अनेकांना नाही. परंतु या … Read more

शेतकऱ्याची मोठी फसवणूक; 5400 डीएपी खतांच्या बॅगेत मिळाली माती

DAP fertilizeer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यंदा दरवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडलेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक शेतीच्या कामांना देखील चांगलाच वेग आलेला आहे. अनेक ठिकाणी दुष्काळसूदृश्य परिस्थिती जरी निर्माण झालेली असली, तरी शेतकरी मात्र आता शेतीच्या कामाला लागलेला आहे. शेतांसाठी लागणारे खत, बी बियाणे या सगळ्याची तयारी चालू आहे. अशातच आता पुन्हा एकदा कृषी विभागाने शेतकऱ्यांची … Read more

New Rules From 1 August 2024 | 1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

New Rules From 1 August 2024

New Rules From 1 August 2024 | नवीन महिना सुरू झाला की, वेगवेगळ्या प्रकारचे नियम बदलत असतात. बँकांबद्दल त्याचप्रमाणे सिलेंडरच्या दरामध्ये, सोने, चांदीच्या दरांमध्ये त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही बदल होत असतात. परंतु त्यातले काही नियम असे असतात. जे सर्वसामान्य माणसांच्या खिशावर अतिरिक्त भार वाढतात. अशातच आता 1 ऑगस्ट पासून (New … Read more

ITR File | आता ITR भरणे होणार सुलभ आणि सोप्पे; येत्या 6 महिन्यात नवा कायदा लागू

ITR File

ITR File | आयटीआर भरण्याची अंतिम तारीख जवळ आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांचीच आता आयटीआर भरण्याची लगबग चालू झालेली आहे. अशातच 23 जुलै रोजी निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प जाहीर केला. आणि आयटीआर (ITR File) बाबत त्यांनी अनेक नवीन माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता भारतीय आयकर कायदा हा आधीपेक्षा खूपच सोपा आणि सरळ देखील होणार आहे. … Read more