Viral Video | अबब ! पाहावं ते नवलच, भूक लागली म्हणून सापाने स्वतःलाच खाल्लं; व्हिडीओ पाहून तुमचाही उडेल थरकाप
Viral Video | सोशल मीडिया हे कसे व्यासपीठ आहे. तिथे दररोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेक व्हिडिओ तरी फोटो देखील व्हायरल होत असतात. परंतु साप हा शब्द उच्चारला तरी आपल्याला खूप भीती वाटते. अनेक जण सापाचे मित्र असतात l. त्यामुळे त्यांना सापाची अजिबात भीती वाटत नाही. आपण सापाच्या आहाराबद्दल पाहिले तर साप हा … Read more