तब्बल 44 लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मिळणार मोफत वीज; सरकारने काढला जीआर

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शेतकऱ्यांबाबत नेहमीच नवनवीन योजना सरकारकडून आणल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा खूप जास्त फायदा होतो. अशातच आता राज्यातील 7.5 अश्वशक्ति पर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्याचा शासन जीआर देखील काढण्यात आलेला आहे. हा जीआर 25 जुलै 2024 रोजी गुरुवारी काढण्यात आलेला आहे. एप्रिल 2024 ते … Read more

Foods to reverse Fatty Liver | तुम्हीही फॅटी लिव्हरचे शिकार झाला असाल, तर आहारात करा या पदार्थांचा समावेश

Foods to reverse Fatty Liver

Foods to reverse Fatty Liver | यकृताशी संबंधित आजारांमध्ये फॅटी लिव्हर सर्वात सामान्य आहे. यामध्ये लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात फॅट जमा होते, त्यामुळे यकृताच्या कार्यात समस्या निर्माण होऊ लागतात. साधारणपणे आपली वाईट जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी यामागे असतात. म्हणून त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. काही पदार्थ फॅटी लिव्हर बरे करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. फॅटी लिव्हर बरे … Read more

Kargil Vijay Diwas 2024 | 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Kargil Vijay Diwas 2024

Kargil Vijay Diwas 2024 | 26 जुलै हा आजचा दिवस दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये कारगिल दिवस (Kargil Vijay Diwas 2024) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी 1999 च्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. आणि त्याच देशासाठी प्राणांची आहोती देणाऱ्या जवानांच्या शौर्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस … Read more

Weather Update | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांवर पावसाचे संकट कायम; IMD ने केला हायअलर्ट जारी

Weather Update

Weather Update | गेल्या 2 दिवसापासून पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. पुण्यापासून तर अगदी सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती देखील निर्माण झालेली आहे. अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे काल म्हणजेच 25 जुलै आणि आज 26 जुलै रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्ट्या देखील … Read more

Dengue Treatment | डेंग्यू झाल्यानंतर हॉस्पिटलायझेशन आवश्यक आहे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Dengue Treatment

Dengue Treatment | पावसाळा सुरू झाला की डेंगूच्या डासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे डेंगूचे रुग्ण देखील झपाट्याने वाढत असतात. परंतु अनेक लोक डेंगूचा ताप झाल्यावर हॉस्पिटलमध्ये न जाता घरच्या घरी उपचार करतात. परंतु असे न करता डेंग्यू झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे गरजेचे असते. डेंगू (Dengue Treatment) हा एक प्राणघातक असा आजार … Read more

शेतकरी जावयाला सासऱ्याकडून 20 लाखांची ‘स्कॉर्पियो’ भेट, सर्वत्र होतीये लग्नाची चर्चा

Wedding Gift

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला देशात कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे आजकाल जास्तीत जास्त तरुण वर्ग देखील शेती करायला लागलेला आहे. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. परंतु शेती करत असलेल्या शेतकरी मुलाला आजकाल मुलगी द्यायला कोणीही तयार होत नाही. शेतकरी मुलांचे लग्न … Read more

Agniveer Reservation | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! केंद्रीय सुरक्षा दलामध्ये माजी अग्निवीरांना वय आणि शारीरिक चाचणीत सूट

Agniveer Reservation

Agniveer Reservation | सरकारने अनेक विविध योजना आणलेल्या आहेत. यातीलच केंद्र सरकारची अग्नीवीर योजना ही सध्या चर्चेत आहे. परंतु या योजनेवरून मोठा वाद चालू झालेला दिसत आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेते देखील सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. अशातच आता केंद्र सरकारने माजी अग्निरांसाठी (Agniveer Reservation) केंद्रीय सुरक्षा दलामध्ये आरक्षणाची मोठी घोषणा केलेली आहे. याबद्दल … Read more

Google Map | ‘पुढे पोलिस आहेत, हेल्मेट घाला…’, गुगल मॅपने बाईकस्वारांसाठी आणले नवीन फिचर

Google Map

Google Map | गाडी चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांकडून नेहमीच लोकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची जाणीव करून दिली जाते. परंतु तरीही अनेक लोके वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. वाहन चालवताना नेहमीच हेल्मेट खूप गरजेचे असते. परंतु अनेक वेळा लोक हेल्मेट घालत नाही. आणि नंतर अनेक अपघाताला बळी पडतात. पोलिसांकडूनही आजपर्यंत … Read more

NPS Vatshalya Scheme | मुलांच्या नावे पालक करू शकतात NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक; बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांची घोषणा

NPS Vatshalya Scheme

NPS Vatshalya Scheme | भविष्याचा विचार करून अनेक लोक काही ना काही गुंतवणूक करत असतात. सरकारकडून देखील अनेक योजना राबवले जातात. ज्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करता येते. अशातच सरकारचे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS Vatshalya Scheme) ही एक पेन्शन योजना आहे. ज्याद्वारे आपल्याला गुंतवणूक करता येते. आणि एक खात्रीशीर उत्पन्नाची देखील आपल्याला दखल मिळते. ही गुंतवणूक तुम्हाला … Read more

Home Loan | होमलोन फेडल्यानंतर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; अन्यथा होईल मोठे नुकसान

Home Loan

Home Loan |आपले एक स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू सध्या जर आपण पाहिले तर जमिनींचे आणि फ्लॅटचे दर एवढे वाढलेले आहे की, प्रत्येकाला हे स्वप्न आता पूर्ण करायला जमत होत नाही. परंतु आजकाल बँका देखील आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. बँकांच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे होम लोनचा पर्याय मिळतो. … Read more