RRC CR Apprentice Bharti 2024 | मध्य रेल्वे अंतर्गत 2424 रिक्त पदांसाठी भरती सुरु; 10 वी, ITI पास उमेदवार करू शकतात अर्ज

RRC CR Apprentice Bharti 2024

RRC CR Apprentice Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना आजपर्यंत झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे त्यामध्ये रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती चालू आहे. ही भरती अप्रेंटिस (RRC CR Apprentice Bharti 2024) या पदासाठी … Read more

BSNL Annual Recharge Plan | Jio, Vi आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNL ने आणला वार्षिक रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत

BSNL Annual Recharge Plan

BSNL Annual Recharge Plan | जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया टेलिकॉम कंपन्यांनी bमागील काही दिवसांपासून त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेल्या आहेत. जवळपास 100 ते 150 रुपयांनी त्यांनी प्रत्येक प्लॅनची किंमत वाढवलेली आहे. परंतु या सगळ्यांमध्ये सध्या बीएसएनएलला मोठ्या प्रमाणात लोक प्रतिसाद देताना दिसत आहेत. बीएसएनएलने (BSNL Annual Recharge Plan)त्यांचे नवीन रिचार्ज प्लॅन देखील लॉन्च केले … Read more

Benefits Of Cycling | दररोज सायकल चालविल्याने मेंदू आणि हृदयाला होतो फायदा; तज्ज्ञांनी दिला सल्ला

Benefits Of Cycling

Benefits Of Cycling | आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल लोकांचे आरोग्य देखील बिघडत चाललेले आहे. अशा वेळी स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणे खूप गरजेचे असते. यासाठी अनेक लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात. परंतु तुम्ही जिममध्ये न जाता देखील स्वतःला निरोगी ठेवू शकता. त्यासाठी तुम्ही सायकलिंगचा वापर करू शकता. सायकलिंग करणे हा एक खूप चांगला व्यायाम आहे. … Read more

Weather Update | राज्याला मुसळधार पावसासह वादळीवाऱ्याचा धोका; ‘या’ विभागांना दिला हायअलर्ट

Weather Update

Weather Update | सध्या संपूर्ण राज्यामध्ये अति मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने देखील अनेक जिल्ह्यांबाबत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अशातच हवामान विभागाने (Weather Update) आज म्हणजे 22 जुलै 2024 रोजी पावसाचा अंदाज कसा असणार आहे? हे सांगितलेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या … Read more

Yoga During Menstruation | मासिक पाळीत योगा करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ञांचे मत

Yoga During Menstruation

Yoga During Menstruation | योगा, व्यायाम हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे आपण योगा आणि व्यायाम दररोज केला पाहिजे. परंतु मासिक पाळीमध्ये अनेक महिलांनी व्यायाम आणि योगा करू नये, असे अनेकजण म्हणतात. कारण या काळात जास्त पोट दुखी देखील होत असते. परंतु तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मासिक पाळीत (Yoga During Menstruation ) तुम्ही हलक्या स्वरूपाचा … Read more

मृत्यूनंतर 45 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला ‘हा’ व्यक्ती; सांगितला धक्कादायक अनुभव

Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा एक नियम आहे. जो व्यक्ती जन्माला येतो त्याला कधी ना कधी मरण हे येतेच. परंतु जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी असा दावा केलेला आहे की, त्यांना मृत्यू आल्यानंतर काही काळानंतर ते पुन्हा जिवंत झालेले आहेत. मेल्यानंतर त्यांना स्वर्ग, नर्क आणि इतर गोष्टी कसे भासले? या … Read more

Tomato Rate | दिल्लीत टोमॅटोने केले शतक पूर्ण; पावसामुळे किरकोळ बाजारात वाढ

Tomato Rate

Tomato Rate | जे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन करतात. त्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी टोमॅटोची लागवड केलेली आहे. त्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. किरकोळ विक्रीच्या किमती देखील चांगल्या वाढलेल्या आहे. दिल्लीमध्ये टोमॅटोचे दर (Tomato Rate) हे सध्या … Read more

Waterfall Near Pune | वीकेंडला घ्या पुण्याजवळील ‘या’ धबधब्यांचा आनंद; मन होईल एकदम प्रसन्न

Waterfall Near Pune

Waterfall Near Pune | महाराष्ट्राला ज्याप्रमाणे सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचप्रमाणे पर्यटनाचा देखील वारसा लाभलेला आहे. सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. एकीकडे अनेक लोकांना या पावसाचा कंटाळा जरी आला असला, तरी दुसरीकडे मात्र निसर्गात आपल्याला वेगवेगळे प्रकारचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे. निसर्गाने अगदी सगळीकडे हिरवीच चादर पांगरल्याप्रमाणे हे एक दृश्य दिसत आहे. … Read more

Jio New Recharge Plans | जिओची ग्राहकांना खास भेट; अमर्यादित कॉलिंगसह मिळणार OTT सबस्क्रिप्शन

Jio New Recharge Plans

Jio New Recharge Plans | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच रिलायन्स जिओने (Jio New Recharge Plans ) त्यांच्या टेरीफ रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक बदल केलेले आहे. सध्याच्या सगळ्या प्लॅनची किमती वाढवलेल्या होत्या. परंतु अशातच आता टेलिकॉम कंपनीने ओटीटी बंडलसह नवीन तीन प्लॅन आणलेले आहेत. यात तुम्हाला 329 रुपये 949 रुपये आणि 1049 रुपयांमध्ये चांगले प्लॅन मिळत आहे. हे … Read more

Maharashtra Dam Water Storage | महाराष्ट्रातील धरणांमध्ये 36 टक्के पाणीसाठा पूर्ण; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Dam Water Storage

Maharashtra Dam Water Storage | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्याचप्रमाणे आता सगळे नदी, नाले आणि धरणे देखील भरलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणे 10 टक्के भरलेली आहेत. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने एक अहवाल दिला आहे. त्यानुसार आता राज्यातील धरणांमध्ये आता 36. 7 टक्के एवढा पाणीसाठाउपलब्ध … Read more