Weather Update | ‘या’ 6 जिल्ह्यांमध्ये आज कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिली माहिती
Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता. परंतु गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे नागरिक देखील आता स्वस्थ झालेले आहेत. कारण या पावसाचा अनेक लोकांना त्रास होत होता. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली असल्याची माहिती हवामान विभागाने … Read more