Ujani Dam Water | उजनी धरणातून 80 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु; पंढरपूरमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ujani Dam Water

Ujani Dam Water | यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. त्यातच सोलापूर या जिल्ह्यातील दुष्काळाच्या दृष्टीने जे अत्यंत महत्त्वाचे असे धरण आहे. ते उजनी धरण देखील आता भरलेले आहे. हे धरण भरल्या कारणाने गेल्या काही तासांपासून या धरणातून भीमा नदीमध्ये सातत्याने पाण्याचा विसर्ग देखील सुरू झालेला आहे. पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात असल्याने आता पंढरपूर … Read more

Maharashtra New Expressway | ‘या’ रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून 8,000 कोटी रुपये मंजूर, महाराष्ट्रालाही होणार फायदा

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway | गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात विविध रस्त्याची आणि बांधकामाची सुरुवात झालेली आहे. काही रस्ते पूर्ण देखील झालेले आहेत. तर काही रस्त्यांची काम अजूनही चालू आहेत. 2014 पासून भारतातील महामार्ग (Maharashtra New Expressway) व्यवस्था सुधारण्यावर सरकारने जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे. मोदी सरकारने देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त मजबूत बनवलेले आहे. मोदींनी तिसऱ्यांदा सत्ता … Read more

Weight Loss | वजन कमी करण्यासाठी चपाती सोडण्याची गरज नाही; अशाप्रकारे करा सेवन

Weight Loss

Weight Loss | भारतीय जेवणामध्ये आपण वरण-भात, चपाती, भाजी असे सगळे पदार्थ खातो. यामध्ये योग्य प्रमाणात कॅलरीज देखील आपल्या शरीराला मिळतात. परंतु आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. फास्ट फूड खाण्याचे प्रमाण देखील वाढलेले असल्याने अनेक लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे हे वजन नियंत्रित करण्यासाठी (Weight Loss) अनेक लोक डायट फॉलो करतात. … Read more

Benefits of Indian Spices | जेवणाची चव वाढवण्यासोबतच, आरोग्यासाठी देखील लाभदायक आहेत ‘हे’ भारतीय मसाले

Benefits of Indian Spices

Benefits of Indian Spices | आपल्या भारतातील मसाले हे अत्यंत स्वादिष्ट असतात. अगदी देशाबाहेर देखील भारतीय मसाल्यांचे निर्यात केली जाते. भारतीय मसाले हे चवीला जितके चांगले असतात. तितकेच ते मसाले आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच जास्त लाभदायी असतात. भारतीय मसाल्यामुळे आपल्या जेवणाला चव तर येतेच, परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच खूप जास्त फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला आपल्या … Read more

Amazon Great Freedom Festival Sale | खुशखबर ! Amazon वर मोठा सेल सुरु; ‘या’ वस्तूंवर मिळणार 80 टक्के सवलत

Amazon Great Freedom Festival Sale

Amazon Great Freedom Festival Sale | कोणताही सण आला की, अनेक ई कॉमर्स वेबसाईटवर नवनवीन ऑफर्स चालू होतात. अशातच आता श्रावण महिना चालू झालेला आहे. आणि अनेक सण आता लागोपाठ येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या सणांनिमित्त काही नवीन वस्तू तयार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर लवकरात लवकर तुमची लिस्ट तयार करा. कारण आता … Read more

Weather Update | ‘या’ जिल्ह्यात आज पाऊस घेणार विश्रांती; तर ‘या’ ठिकाणांना ऑरेंज अलर्ट जारी

Weather Update

Weather Update | गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये पावसाला चांगलाच वेग आलेला आहे. परंतु आज पावसाचा जोर काहीसा कमी कमी झाला आहे. आणि दिवसभरही आज कमी प्रमाणात पाऊस पडेल अशी माहिती हवामन विभागाने दिलेली आहे. हवामान विभागाकडून रोज पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त होत असतो. अशातच हवामान विभागाने (Weather Update) आज म्हणजे 5 ऑगस्ट रोजी हवामान कसे असेल? याची … Read more

Mukhamantri Ladaki Bahin Yojana | ‘या’ कारणामुळे लाडकी बहीण योजनेच्या अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट; दुरुस्तीसाठी फक्त एकच संधी

Mukhamantri Ladaki Bahin Yojana

Mukhamantri Ladaki Bahin Yojana | राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीचा विचार करून राज्यातील अनेक लोकांसाठी नवनवीन योजना सुरू केलेल्या आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारने राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवले आहे. महिलांचा विचार करूनच सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhamantri Ladaki Bahin Yojana) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. आता … Read more

Chemical Free Natural Farming | रसायनमुक्त नैसर्गिक शेती म्हणजे काय? जाणून घ्या पद्धत आणि फायदे

Chemical Free Natural Farming

Chemical Free Natural Farming | आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 32 व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेचे उद्घाटन केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, भारत हा एक असाच येत देश आहे, जिथे गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही जागतिक अन्न सुरक्षिततेसाठी देखील उपाययोजना करत आहोत. यासाठी ते रासायनिक मुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत … Read more

विशाखापट्टणम कोरबा एक्स्प्रेसला भीषण आग, 3 एसी डबे जळून खाक

Fire in Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता छत्तीसगडमधील कोरबा या ठिकाणावरून विशाखापटनमला गेलेल्या कोरबा एक्सप्रेस या. ट्रेनमध्ये अचानक भीषण आग लागलेली आहे. या आगी नंतर तेथील सगळ्याच लोकांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे. ही ट्रेन कोरबावरून तिरूमलाला जात होती. त्या ठिकाणी एका एका स्टेशनवर ट्रेन थांबली. त्यानंतर स्टेशनच्या … Read more

CDAC Pune Bharti 2024 | CDAC पुणे अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

CDAC Pune Bharti 2024

CDAC Pune Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक लोकांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक भरती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता प्रगत संगणक विकास केंद्र पुणे (CDAC Pune Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती प्रकल्प … Read more