Viral Video | रीलसाठी तरुणाने रेल्वेरुळावर बांधला चक्क जिवंत कोंबडा; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर रोज नवनवीन कंटेंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आणि आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी काहीही करायला तयार झालेले आहेत. अगदी लाईक मिळवण्यासाठी आणि व्ह्यूज वाढण्यासाठी कोणतेही धोकादायक कृत्य करायला देखील ते मागेपुढे पाहत नाहीये. सध्या असाच एक वेळेस सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक तरुण … Read more

Mumbai Sea Level Rise | 2040 पर्यंत मुंबईचा 10 टक्के भाग समुद्राच्या पाण्याखाली जाणार; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Mumbai Sea Level Rise

Mumbai Sea Level Rise | यावर्षी जुलै महिन्यात दरवर्षीपेक्षा खूप जास्त पाऊस पडला. आणि यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. परंतु जर आता या समुद्राच्या पाण्याच्या पातळी जास्त वाढ झाली, तर मुंबई शहराला याचा खूप मोठा धोका बसू शकतो. अशी भीती अनेकजण व्यक्त करत आहेत. जर समुद्राच्या पाण्याची पातळी … Read more

Punjab National Bank | पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना दिली भेट! FD व्याजदरात केली एवढी वाढ

Punjab National Bank

Punjab National Bank | पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना त्याचप्रमाणे संधी घेऊन येत असतात. आता देखील पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या करोडो ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आणलेली आहे. 1 ऑगस्ट पासून या बँकेचे अनेक नियम बदललेले आहेत. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) त्यांच्या ग्राहकांना … Read more

Crop Insurance | राज्यातील पिकविम्याची अर्ज प्रक्रिया पूर्ण; तब्बल 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 शेतकऱ्यांनी केली नोंदणी

Crop Insurance

Crop Insurance | सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक महत्त्वाची आणि फायद्याची योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना. (Crop Insurance) या योजनेअंतर्गत जर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले, तर त्याची आर्थिक भरपाई सरकारकडून शेतकऱ्यांना मिळत असते. अशातच आता खरीप हंगाम 2024 च्या पीक विमा भरण्याची अंतिम तारीख उलटून गेलेली आहे. 31 जुलै … Read more

Foods Prevent Cancer | कॅन्सरपासून वाचण्यासाठी रोज आहारात करा या पदार्थांचा समावेश; होतील अनेक फायदे

Foods Prevent Cancer

Foods Prevent Cancer | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत चाललेली आहे. त्यामुळे नवनवीन आजार देखील लोकांना होत आहे. त्यात कॅन्सर (cancer) हा एक जीवघेणा आजार आजकाल मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर लोकांना होतात. जगभरात अनेक लोकांचा एक कॅन्सरमुळे मृत्यू देखील होताना दिसत आहे. त्यामुळे हा कॅन्सल हा रोग अत्यंत गंभीर … Read more

IBPS PO Recruitment 2024 | बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी; तब्बल 4455 पदांची भरती सुरु

IBPS PO Recruitment 2024

IBPS PO Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची अतिशय महत्त्वाची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल (IBPS PO Recruitment 2024) सिलेक्शन अंतर्गत एक भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे. ही भरती प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करू शकतात. आता … Read more

Weather Update | विश्रांतीनंतर पुन्हा बरसणार वरुणराजा; ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

Weather Update

Weather Update | मागील आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. परंतु पावसाने 2 दिवस विश्रांती घेतली आणि राज्यात पुन्हा एकदा चांगलाच पाऊस चालू झालेला आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभाग हे दररोज पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत आहे. आज देखील हवामान विभागाने 2 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रात … Read more

Banking Locker | बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने खरंच सुरक्षित असतात का? जाणून घ्या RBI चे हे नियम

Banking Locker

Banking Locker | भारतीय स्त्रियांना दागिन्यांची खूप जास्त आवड असते. प्रत्येक घरामध्ये सोने आणि चांदीचे दागिने पाहायला मिळतात. अनेक लोक हे मौल्यवान वस्तू दागिने त्यांच्या घरी ठेवतात. परंतु आता बँकांनी नागरिकांच्या दागिने आणि मौल्यवान गोष्टी ठेवण्यासाठी देखील लॉकरची सुविधा उपलब्ध केलेली आहे. हे मौल्यवान वस्तू घरात ठेवणे कधी कधी धोक्याचे असते. त्यामुळे अनेक लोक हे … Read more

Viral Video | मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ! पाण्यात वाहून जाणाऱ्या मित्राचे तरुणाने असे वाचवले प्राण

Viral Video

Viral Video | येत्या काही दिवसातच मैत्री दिन साजरा होणार आहे. या दिवशी सगळेचजण आपल्या मित्राला मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतात. मित्र हा आपल्या आयुष्यातील एक असा व्यक्ती असतो, जो प्रत्येक सुखदुःखात आपल्या सोबती असतो. परंतु अनेकजण खऱ्या मदतीच्या वेळेस मित्रांना साथ देत नाही. परंतु सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ … Read more

Natural Farming | शेतकऱ्यांना दिले जाणार नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण; ‘या’ ठिकाणी उभारली जाणार केंद्रे

Natural Farming

Natural Farming | आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून असते. उदाहरनिर्वाहासाठी अनेक लोक हे शेती करतात. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात. सरकारकडून आणलेल्या या नवीन योजनांचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते. त्यामुळे आता भारतातील अनेक तरुण वर्ग देखील शेती करत आहेत. सरकारचा … Read more