पुणे मेट्रोच ऑनलाइन तिकीट बुक करायचय? या सोप्य स्टेप्स करा फॉलो

metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. या मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी स्थानकावर प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावरच पर्याय म्हणून मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगचे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या … Read more

मविआ- महायुतीनंतर राज्यात आता तिसरी आघाडी? ‘हे’ 13 छोटे पक्ष एकत्र येणार

maharshtra third alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला नमवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. यानंतर आता राज्यात तिसरी आघाडीही लवकरच पाहायला मिळणार आहे. राज्यातील छोटे छोटे घटक पक्ष एकत्र येऊन ही तिसरी आघाडी स्थापन करणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. लवकरच राज्यातील जनतेला महायुती आणि महा … Read more

इम्रान खान यांना 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा; लाहोरमध्ये अटकेची कारवाई

imran khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना तोशाखाना प्रकरणात तीन वर्षांच्या कारावासाची तसेच एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्लामाबाद येथील एका जिल्हा व सत्र न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांच्या विरोधात निकाल दिला आहे. यानंतर लाहोरमध्ये इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टाने दिलेल्या या निकालामुळे … Read more

ठाकरे गटाला मोठा धक्का!! किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

kishori pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात कोविड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा मोठा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर लावण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे आता … Read more

Gold Price Today : सोने – चांदीच्या किंमतीत अचानक वाढ; ग्राहकांना मोठा धक्का

Gold Price Today

Gold Price Today | संपूर्ण जुलै महिन्यात सोने-चांदीचे भाव नरमलेले दिसत होते. मात्र या ऑगस्ट महिन्यात सोने चांदीच्या भावाने पुन्हा उच्चांक गाठला आहे. सलग दोन दिवस उतरलेल्या भावा नंतर सोन्याच्या किमतींनी झपाट्याने उसळी मारली आहे. आज (शनिवारी) बाजारात सोने चांगलेच चमकत असून सोन्याच्या किमतीत 150 रुपयानी वाढ झाल्याचे दिसत आहे. MCX नुसार, 22 कॅरेट सोन्याचा … Read more

शिवरायांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल; शिवप्रेमींकडून संताप व्यक्त

shivray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका ख्रिश्चन धर्मगुरूंना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच अंगलटी आले आहेत. या धर्मगुरुंविरोधात गोव्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. बोलमेक्स परेरा असे या ख्रिश्चन धर्मगुरुचे नाव असून त्यांनी शिवाजी महाराजांकडे तुम्ही दैवत म्हणून कसे पाहू शकता असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा … Read more

Indian Post Recruitment 2023 : पोस्टात 30,041 जागांसाठी मेगाभरती; पहा पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Indian Post Recruitment 2023

Indian Post Recruitment 2023| तुम्ही जर सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकणार आहे. कारण की, इंडियन पोस्टने (India Post) तब्बल ३०,०४१ पदांकरिता मेगाभरती आणली आहे. यासाठी येत्या ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये दहावी पास असणारे इच्छुक उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमुळे … Read more

महाराष्ट्रातील गावे गुजरातने केली हायजॅक; विधीमंडळात उघडकीस आला घुसखोरीचा कारनामा

Gujarat Maharashtra border

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचयातीने महाराष्ट्रातील वेवजी गावात तब्बल दीड किमी इतकी घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. वेवजी गावात घुसखोरी करत गुजरातने विजेचे पोल ठोकून अतिक्रमण करत गावातील रस्त्यांचे डांबरीकरणही सुरू केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर, गुगल मॅपवर देखील वेवजी, गिरगाव, गिमाणीया, संभा आणि आच्छाड गावे देखील गुजरातच्या … Read more

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

nitin desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच कला दिग्दर्शन नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी केलेल्या तक्रारीचे दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नेहा देसाई खालापूर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवली आहे. अद्याप या … Read more

जळगाव हादरल! 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, दगडाने तोंड ठेचून निर्घृणपणे हत्या

jalgao

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे घटना समोर आली होती. या घटनेप्रकरणी आज चौथ्या दिवशी आरोपी असलेल्या स्वप्निल पाटील याने आपण केलेल्या अपराधाची कबुली दिली आहे. पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात, पीडित मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबत दगडाने … Read more