धक्कादायक!! उष्माघातामुळे तब्बल 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू; अनेकांवर उपचार सुरू

Saudi aribia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाने जगभरातील नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यामध्ये उष्माघातामुळे अनेक लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच सौदी अरेबियातूनही (Saudi Arabia) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी अति उष्णतेमुळे सुमारे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियातील तापमानाने 50 अंशांचा टप्पा ओलांडल्यानंतर नागरिकांना याचा प्रचंड त्रास होताना … Read more

Gold Price Today: ग्राहकांसाठी खुशखबर!! चांदीच्या किमतीत मोठी घसरण; पहा सोन्याचा भाव

Gold Price Today

Gold Price Today: लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता याचं किमतींमध्ये हळूहळू घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज म्हणजेच 19 जून रोजी सोन्याचे भाव स्थिर आहेत. परंतु चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मौल्यवान चांदीची योग्य दरामध्ये खरेदी करता येणार आहे. तर सोन्याच्या किमतीही स्थिर असल्यामुळे ग्राहकांना फटका बसणार … Read more

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; रेशन कार्डबाबत घेतला ‘हा’ निर्णय

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही जर रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, मोदी सरकारने केंद्रात सत्ता स्थापित होतात शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा दिलेला आहे. सरकारने नुकत्याच आधारकार्ड रेशन कार्डशी (Ration card) लिंक करण्याच्या तारखेमध्ये वाढ केली आहे. यामुळे रेशन कार्डधारकांना 30 जून ऐवजी 30 सप्टेंबरपर्यंत आधार आणि रेशन कार्ड लिंक करता … Read more

बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्त्यात झाली तब्बल 15.67% पर्यंत वाढ

Bank Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इंडियन बँक असोसिएशन (IBA) च्या अधिसूचनेनुसार बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मे, जून आणि जुलै महिन्यांसाठी 15.67% पर्यंत वाढवण्यात आला आहे. सोमवारी IBA ने अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा आनंद दुपटीने वाढला आहे. महत्वाचे म्हणजे, या वेतनवाढीचा लाभ तब्बल 8 लाख बँक … Read more

शरद पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे; सकल मराठा समाजाची विनंती

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा भाग बनला आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची दिवस प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवरच आज सकल मराठा समाजाने (Sakal Maratha Samaj) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. यावेळी … Read more

भारतीय पोस्ट विभागात या रिक्त पदांसाठी भरती सुरू; 63 हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार

Indian Postal Department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. या संधीचा लाभ दहावी पास असलेले उमेदवार देखील घेऊ शकतात. तसेच पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांना ही पुढील रिक्त पदांसाठी नोकरी करता येऊ शकते. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी आवश्य ही बातमी वाचावी. तसेच, अर्ज कसा करायचा?? रिक्त पदांसाठी कोठे भरली सुरू आहे?? याविषयी … Read more

मोठी बातमी!! NEET परीक्षेच्या घोळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने NTA ला बजावली नोटीस

NEET Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नीट परीक्षेच्या घोळासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नीट परीक्षेच्या वाढीव निकालाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला नोटीस बजावली आहे. या नोटीसीमध्ये एनटीएने लवकरात लवकर उत्तर दाखल करावे असे न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी थेट 8 जुलै रोजी होणार आहे. या सुनावणीपर्यंत NTA ला नीट परीक्षेच्या … Read more

PM आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधली जाणार; पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय

PM AWas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या पहिला कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) PM आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे. ही बैठक नवी दिल्ली येथील पीएम हाऊसमध्ये पार पडली. या … Read more

नोव्हेंबरनंतर जयंत पाटील पदाचा राजीनामा देणार?? त्या सूचक वक्तव्याने वेधले सर्वांचे लक्ष

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी अहमदनगर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरी करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक सूचक वक्तव्य केले. यावेळी बोलताना त्यांनी “मी आणखी 4 महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष राहील नोव्हेंबर नंतर पदावर नसणार” असे स्पष्टपणे सांगून दिले. त्याचबरोबर “माझे प्रदेशाध्यक्षपदाचे महिने मोजू … Read more

काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना रजत शर्मा यांच्याकडून शिवीगाळ; Video Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रोखठोक प्रश्न विचारण्याच्या भूमिकेमुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या जेष्ठ पत्रकार रजत शर्मा यांच्यावर काँग्रेस प्रवक्त्या रागिणी नायक (Ragini Nayak) यांनी गंभीर आरोप केले आहेत. ज्यात त्यांनी लाइव्ह डिबेटमध्ये रजत शर्मा (Rajat Sharma) यांनी शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच रजत शर्मा यांना सोशल मीडियावर लोकांकडून ट्रोल केले जात आहे. तसेच, त्यांच्यावर कठोर कारवाई … Read more