Vande Bharat Express : देशातील पहिल्या 20 कोच असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ची ट्रायल रन यशस्वी

Vande Bharat Express : पूर्णपणे स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस आता देशभर प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. एवढेच नाही तर देशभरातून या रेल्वेसाठी मागणी देखील होत आहे. दरम्यान वंदे भारत रेल्वे बाबत एक नवी माहिती समोर आली आहे. तुम्हाला माहितीच असेल मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित असून याचे काम वेगाने सुरु आहे. पण आता देशाची … Read more

Pune : दिलासादायक ! पुण्यातील पूरग्रस्तांना मिळणार 25 हजार रुपये ; जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

Pune : मागच्या काही दिवसांपूर्वी पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा होणाऱ्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे पुण्यातल्या अनेक भागात पूर आला होता. नदीच्या जवळची अनेक घरे दुकाने सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. काही ठिकाणी तर अगदी छातीएवढे पाणी होते. त्या भीषण स्थितीतून अद्यापही पूरग्रस्त सावरत असून पूरग्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल अशी माहिती … Read more

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत मोठी अपडेट समोर ; रेल्वे मंत्रालयाने दिली माहिती

Bullet Train : भारतीय रेल्वे ही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये प्रमुख पर्याय आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वे विभाग आणि भारत सरकार यांच्या माध्यमातून ही सेवा आणखी सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे मार्ग विस्तारण्यासोबतच नवीन ट्रेन्स तसेच बुलेट ट्रेन , मेट्रो असे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सरकारच्या अशाच महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी (Bullet Train) एक … Read more

Cleaning Hacks : बाथरूमच्या आरशावर पडलेत डाग ? कोणत्याही केमिकल्स शिवाय मिनिटांत होईल साफ

Cleaning Hacks : हल्ली घरांमध्ये मोठमोठे फर्निचर केले जाते. शिवाय हे फर्निचर बनावत असताना काचेचा वापर अधिक केला जातो. कारण घरातल्या फर्निचर मध्ये काच असेल तर त्याची रौनक आणखी वाढते. पण अनेकदा या काचा साफ करणे कटकटीचे होऊन जाते. सध्याच्या घडीला बाजारात काचा साफ करण्यासाठी अनेक प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. पण तुम्ही घराच्या घरी सध्या … Read more

Monsoon Tips : महागड्या लेदर शूजना पावसाळ्यात आली बुरशी ? वापरा सोप्या टिप्स

Monsoon Tips : पावसाळा हा ऋतू कोणाला आवडत नाही ? पावसाळा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. निसर्गाचं खुललेलं रूप , पावसाळा आणि गरमागरम भजी, चहा अहाहा …! क्या बात ! पण पावसाळ्यात अनेक नकोशा गोष्टी सुद्धा होत असतात. पावसाळ्यात बुरशी हा प्रकार खूप तापदायक ठरतो. पावसाळ्यात भिंती वर, लाकडांवर हमखास बुरशी होते. एवढेच काय तर चपलांवर सुद्धा … Read more

Mhada Mumbai : डिपॉजिट तयार ठेवा ! म्हाडाकडून मुंबईसाठी 2030 घरांसाठी सोडत जाहीर

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये … Read more

Pune News : पीएमपीच्या मेट्रो पूरकसेवेचा विस्तार; मेट्रोस्थानकापर्यंत लवकर पोहचता येणार

Pune News : पुण्यामध्ये विविध मार्गांवर मेट्रो सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. मेट्रोमुळे पुणेकरांचा वेळही वाचतोय. तर दुसऱ्या बाजूला मेट्रोच्या स्थानकांपासून शहरातल्या इतर भागात जाण्यासाठी पीएमपी कडून सुविधा देखील पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे वेळेत प्रवाशांना मेट्रोस्थानकात पोहोचता येत आहे. आता ही पीएमपीची सेवा आणखी सुरळीत होणार आहे कारण रामवाडी … Read more

Kokan Expressway : मुंबई ते गोवा सुसाsssट ! कोकणात जाण्यासाठी आणखी एक महामार्ग

Kokan Expressway : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई ते गोवा हे अंतर कमी करण्यासाठी कोकण एक्सप्रेस हा प्रकल्प हाती घेतला आहे. सध्याचा विचार करता मुंबई ते गोवा या प्रवासासाठी 12 तास लागतात. मात्र कोकण एक्सप्रेसवे मूळ प्रवाशांना हा प्रवास जलद करता येणार असून हे अंतर केवळ सहा तासांमध्ये पार करता … Read more

Tata Curvv EV : 17.49 लाखांत लाँच झाली Tata ची नवी Electric Car; देतेय 585 KM रेंज

Tata Curvv EV : आपल्याला माहितीच आहे की पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता. आता किफायतशीर वाहन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढताना दिसतो आहे. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या कंपन्या बाजारात नवीन इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च करीत आहेत. आज आपण टाटा च्या नव्या लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही Curve EV या गाडीबद्दल जाणून घेणार आहोत. चला … Read more

Maharashtra News : महत्वाची बातमी ! भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश ; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी (७) मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत विविध विभागाअंतर्गत महत्वपूर्ण असे १२ निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील यादीमध्ये नवीन जातींचा … Read more