Viral Video : पुण्यात पुन्हा वाढला पावसाचा जोर ! वाढीव पुणेकरांची भलतीच शक्कल ; व्हिडीओ झाला व्हायरल

Viral Video : राज्यभरात पावसाने थोडी उसंत घेतली होती मात्र मागच्या दोन दिवसांत पुण्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस बरसायला सुरुवात केली आहे. आता पुणे म्हंटल्यावर गोष्ट एवढी साधी सोपी असते का ? पुणेकरांचा स्वॅगच जरा हाय लेव्हल आहे. हे काही वेगळे सांगायला नको. मग पुणे पाट्या म्हणा किंवा पुणेकरांचा स्वभाव म्हणा येथे हटके काहीतरी बघायला मिळतच. … Read more

Badlapur Case : भय इथले संपत नाही ! बदलापुरात शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार,आत्तापर्यंत काय घडलं?

Badlapur Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकता येथील शिकावू डॉक्टरच्या हत्येनंतर आता महाराष्ट्रातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला असून ज्या मुलींना काहीही समजत नाही अशा अजाणत्या वयातच या दोन चिमुकल्यांना … Read more

Monsoon Tips : पावसाळ्यात फर्निचरला आर्द्रता आणि वाळवीपासून वाचवा ; वापरा ह्या 5 टिप्स

Monsoon Tips : पावसाळा कुणाला आवडत नाही? पावसाळ्यातील गारवा हवाहवासा वाटतो. शिवाय बाहेरचे वातावरण देखील हिरवेगार आणि प्रफुल्लित होऊन जाते. मात्र पावसाळ्यात फर्निचरची खास देखभाल करावी लागते. कारण या दिवसात फर्निचरला ओलावा आणि वाळवी लागण्याची भीती असते. त्यामुळे योग्य वेळी काळजी न घेतल्यास वाळवी आणि ओलावा तुमचे सुंदर आणि महागडे फर्निचर खराब करू शकतात. मात्र … Read more

MSRTC : लालपरी टाकणार कात ! ताफ्यामध्ये दाखल होणार नव्या 2475 बसेस

MSRTC : राज्यातील ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली एसटी बसचं आता लवकरच रुपडं पालटणार आहे. राज्याच्या वाड्या वस्त्यांवर आजही प्रवाशांना वेळेत पोहोचवणारी ‘लालपरी’ आता अत्याधुनिक होणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 2475 नवीन परिवर्तन बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे. सध्या याव्य प्रोटोटाईप च्या निर्मितीचं काम सुरू असून ऑक्टोबर मध्ये नवीन बस (MSRTC) ताफ्यामध्ये दाखल … Read more

Mumbai Metro : मुंबईतील भुयारी मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबर मध्ये होणार खुला ? जाणून घ्या

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर असून मुंबई मेट्रो 3 या मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यानचा दहा स्थानकाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रो 3 ची सेवा सप्टेंबर मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतील ट्रॅफिकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये पसरवलं जात आहे. त्यातच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन … Read more

IRCTC : काशी विश्वनाथ आणि अयोध्येला भेट देण्याची सुवर्ण संधी, IRCTC चे खास बजेट पॅकेज

IRCTC : देशभरात पावसाचा जोर थोडा ओसरत चालला आहे. पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणात सर्वत्र गारवा पसरतो. शिवाय सर्वत्र सुंदर हिरवळ पसरते. अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम … Read more

ऑफिसच्या लंचब्रेक नंतर सुस्ती येते ? मग ‘या’ गोष्टी करा फॉलो, दिवसभर रहाल फ्रेश

आपल्या सोबतही असे अनेकदा होत असेल की दुपारचे जेवण ऑफिसमध्ये झाल्यानंतर सुस्ती येते , कामी करण्याचा कंटाळा येतो. दुपारी जेवण केल्यानंतर ऑफिसला येताना जो फ्रेशनेस असतो तो कुठेतरी ढळून गेल्यासारखा वाटतो. शिवाय थकवा देखील जाणवू लागतो. मात्र अशा पद्धतीने ऑफिसमध्ये दुपारनंतर सुस्ती येणे ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असे काही … Read more

झेलम एक्सप्रेसच्या प्रवाशांकरिता खुशखबर ! पाचही रेकमध्ये होणार बदल

पुणे ते थेट जम्मू तवीला पोहोचणारी ‘झेलम एक्सप्रेस’ अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहेत. या एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवाशांना भारतातील विविध राज्यांमधून विशेषतः महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, दिल्ली एनसीआर आणि पंजाब मधून देखील प्रवास करण्याचा आनंद मिळतो. मात्र 1977 पासून सुरू असलेल्या झेलम एक्सप्रेस चा गरेक बदलण्याची अनेक प्रवाशांची मागणी होती. मात्र अखेर आता ही … Read more

Mumbai Local : मध्य रेल्वेचे मोठे पाऊल ! मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटका ?

Mumbai Local : भारतीय दळणवळण व्यवस्थेमध्ये रेल्वेची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यातही मुंबईत रेल्वेला विशेष महत्व आहे. लोकल तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून काम करते. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. मात्र लोकलची गर्दी म्हणजे जोखीम बनली आहे. लोकलची वाढती गर्दी पाहता जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र लवकरच लोकलच्या … Read more

Pune Metro : कधी सुरु होणार पुणे मेट्रोचा महत्वाचा टप्पा ? अपडेट आली समोर

Pune Metro : मुंबईनंतर राज्यातील महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण येत असतात. अशा या पुण्याची संख्या देखील काही वर्षात वाढली आहे. परिणामी पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकींमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. बस आणि लोकल नंतर आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचीही (Pune Metro) भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते आहे. … Read more