प्रत्येक गृहिणीला माहिती असायलाच हव्यात अशा 5 किचन टिप्स ; जाणून घ्या

पाककला ही एक सुंदर कला आहे, अनेकांना जेवण बनवायला आणि दुसऱ्यांना विविध पदार्थ करून घालायला खूप आवडते. मात्र सध्याच्या काळात गृहिणी घर आणि नोकरी दोन्ही गोष्टी सांभाळतात त्यामुळे त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काही हॅकचा अवलंब केला तर तुमचे काम अधिक सोपे होईल. किचन हॅक या मजेदार छोट्या युक्त्या आहेत ज्यामुळे … Read more

Krishna Famous Temples: यंदाची कृष्णजन्माष्टमी करा अविस्मरणीय ! भेट द्या ‘या’ ठिकाणांना

Krishna Famous Temples: श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतात दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रीकृष्ण म्हणजे बहुतांश जनांची आवडती देवता. अगदी बाळकृष्ण लीला असोत किंवा कृष्णवरची भजने असोत भारताच्या अनेक भागात भक्तांकडून वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये भाविक रंगून जातात. यंदाची कृष्ण जन्माष्टमी तुम्हाला खास पद्धतीने साजरी करायची असेल तर आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना … Read more

IRCTC : लडाखच्या निसर्ग सौंदर्यात रमण्याची संधी ! IRCTC ने आणले आहे अप्रतिम पॅकेज

IRCTC : तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सुंदर डोंगरांचा प्रदेश असलेल्या लडाखला तुम्हाला फिरायला जायची इच्छा असेल तर IRCTC कडून एक खास टुरिंग पॅकेज आयोजित करण्यात आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पॅकेजच्या अंतर्गत तुम्ही विमानाने अतिशय कमी किमतीमध्ये आणि आरामदायी प्रवास करू शकता. … Read more

Pune Metro : पुणेकरांसाठी खुशखबर ! आजपासून ‘हे’ नवे मेट्रो स्टेशन खुले

Pune Metro : पुणेकरांसाठी आता एक खुशखबर आहे. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत नव्याने दाखल झालेल्या मेट्रोच्या स्थानकांमध्ये आणखी एका स्थानकाची भर पडली आहे. या स्थानकामुळे वनाज ते रामवाडी असा मेट्रो प्रवास पूर्ण होणार आहे. तर आम्ही(Pune Metro) बोलत आहोत पुण्यातील येरवडा मेट्रो स्थानकाबद्दल… वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम आता पूर्ण झालं असून … Read more

Vande Bharat Express : ‘शिर्डी-मुंबई वंदे भारत’ एक्स्प्रेसमधील जेवणात सापडलं झुरळ

Vande Bharat Express : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन खूप कमी वेळेत ही ट्रेन प्रवासांच्या पसंतीस उतरली असून राज्यभरातून देखील या ट्रेनच्या काही फेऱ्या होत असतात. मात्र शिर्डी ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला वंदे भारत एक्सप्रेस मध्ये असुविधेचा सामना करावा लागला. कारण या प्रवाशाच्या जेवणामध्ये चक्क मेलेलं झुरळ सापडले … Read more

MAHARERA : महारेराचा बिल्डर्सना आणखी एक दणका ! काय आहे नवा नियम ? ग्राहकांचे मात्र हित

MAHARERA : घर खरेदीदारांना कोणत्याही फसवणुकीला सामोरे जावे लागू नये. त्यांना नियमाप्रमाणे चांगले घर मिळावे बिल्डर कडून कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी महरेरा कडून अनेक चांगल्या नियमावली बनवून देण्यात आल्या आहेत. आता या नियमावली मध्ये आणखी एका नियमाची भर पडली असून प्रकल्पावर आधारित ‘गुणवत्ता हमी प्रमाणपत्र’ बिल्डरला प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी सादर करणे आणि हे … Read more

वळवण्यात आल्या 24 मेल एक्सप्रेस ; 50 लोकलच्या फेऱ्या केल्या रद्द

बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रुळावरच ठिय्या मारला होता. याचा परिणाम येथून ये-जा करणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर झाला. यामुळे कर्जत खोपोली या मार्गावरील लोकल सेवा ठप्प पडली होती या मार्गावरील पन्नास लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर 24 मेल आणि एक्सप्रेस ठाणे, दिवा, पनवेल मार्गे सीएसएमटीच्या दिशेने वळवण्यात … Read more

दिवाळीपूर्वी रेल्वे विभागाची भेट ! मुंबईसह 3 मोठी शहरे आणि 4 राज्यात धावणार ‘वंदे भारत ट्रेन’

दिवाळीपूर्वी, भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून (RKMP) पाटणा, मुंबई आणि लखनऊसाठी थेट वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावतील. पाटणा आणि मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत असेल, तर लखनऊसाठी वंदे भारत चेअर कार असेल. सप्टेंबरमध्ये या गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या भोपाळ ते पाटणा या मार्गावर फक्त विशेष गाड्या धावतात. त्यातही तिकिटे मिळत नाहीत. मात्र या गाड्यांमुळे … Read more

Badlapur Case : बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा

Badlapur Case : बदलापूर येथील एका नावाजलेल्या शाळेमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांनी केलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. सकाळी रेल रोको करणाऱ्या आंदोलकांनी सातत्याने आवाहन करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक सुरू केली तर दुसरीकडे शाळेबाहेर असलेल्या आंदोलकांनी शाळेचं गेट तोडून आत मध्ये प्रवेश केला आणि तोड फोड करायला सुरुवात केली. बदलापूरकरांना न्याय हवा आहे, … Read more

Viral Video : पुण्यात पुन्हा वाढला पावसाचा जोर ! वाढीव पुणेकरांची भलतीच शक्कल ; व्हिडीओ झाला व्हायरल

Viral Video : राज्यभरात पावसाने थोडी उसंत घेतली होती मात्र मागच्या दोन दिवसांत पुण्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस बरसायला सुरुवात केली आहे. आता पुणे म्हंटल्यावर गोष्ट एवढी साधी सोपी असते का ? पुणेकरांचा स्वॅगच जरा हाय लेव्हल आहे. हे काही वेगळे सांगायला नको. मग पुणे पाट्या म्हणा किंवा पुणेकरांचा स्वभाव म्हणा येथे हटके काहीतरी बघायला मिळतच. … Read more