Satara News : भाऊ …! आता सुसाट नाही लिमिटमध्ये ; सातारा जिल्ह्यात स्पीडगन इंटरसेप्टर वाहनांचा वॉच

Satara News : जर तुम्ही सुट्टीनिमित्त, पर्यटनानिमित्त साताऱ्यातून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सातारा जिल्ह्यातील रस्त्यांवर प्रवास करताना तुमच्या गाडीचे स्पीड निर्धारित स्पीड पेक्षा जास्त असेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. कारण आता रस्ते सुरक्षा नियमांचे पालन आणि प्रवासादरम्यानची सुरक्षितता वाढवण्यासाठी सातारा जिह्यातील (Satara News) प्रादेशिक परिवहन कार्यालयात 4 … Read more

Indian Railway : आजपासून रेल्वेच्या सुविधेत पेमेंटशी संबंधित मोठा बदल !

Indian Railway : भारतीय रेल्वेचे करोडो प्रवासी आहेत. रेल्वेचा प्रवास हा किफायतशीर आणि आरामदायी प्रवास म्हणून ओळखला जातो म्हणूनच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वे विभागात आजतागायत झाला नव्हता तो बदल आजपासून म्हणजेच 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. रेल्वेचे व्यवहार डिजिटल करण्यात येणार आहेत. यामध्ये QR कोडचा वापर करण्यात येणार आहे. 1 … Read more

Ready Reckoner : दिलासादायक ! बिनधास्त करा फ्लॅट आणि घर खरेदी

Ready Reckoner : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक बाजार मूल्य दरात म्हणजेच रेडी रेकनरच्या (Ready Reckoner) दरात वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्येक वर्षी एक एप्रिल रोजी रेडी रेकनर चे (Ready Reckoner) दर निश्चित केले जातात. … Read more

Gardening Tips : पांढऱ्या माव्याने फुलझाडं नष्ट होतायत ? वापरून पहा हा घरगुती उपाय

Gardening Tips : मंडळी अनेक वेळा तुमच्या सोबत असे झाले आहे का? तुमच्या बागेतल्या झाडांसाठी तुम्ही पुरेपूर काळजी घेत असतात पुरेशी खतं आणि सूर्यप्रकाश पाणी या सगळ्या गोष्टी देत असतात तरी देखील झाडाची हवी तशी वाढ होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडावर कीड लागते. त्यातही जर फुलांची झाडे असतील तर पांढरा मावा हा झाडावर … Read more

Railway coolie : तब्बल 5 वर्षांनी कुलींच्या मजुरी दरात वाढ ; काय असतील नवे दर

Railway coolie : मागच्या पाच वर्षांपासून इंधन , तेल , रोजच्या लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र मागच्या पाच वर्षात कुलींच्या मजुरी दरात मात्र कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे अनेक दिवसांपासून कुलींच्या दरात वाढ करण्यात यावी अशी मागणी होती. ही मागणी अखेर पूर्ण करण्यात आली असून रेल्वे बोर्डाने आता त्यांच्या मजुरीत देखील वाढ … Read more

Kolhapur : पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग औद्योगिक क्षेत्रात होणार नव्या बोगद्यांची निर्मिती

Kolhapur : राज्यामध्ये विविध रस्ते प्रकल्प हाती घेतले जात आहेत. काही महामार्गांचा विस्तार केला जात आहे तर काही महामार्ग नव्याने बनवले जात आहेत. समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल असे मोठे रस्ते प्रोजेक्ट सध्या बनवण्याचे काम राज्यामध्ये सुरू आहे. दरम्यान कागल सातारा या रस्त्यावर देखील सहा पदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे सहा पदरीकरण … Read more

Kitchen Tips : एका वाटीत ठेवा ‘ हा ‘ पांढरा पदार्थ ; फ्रिजमधील दुर्गंधी होईल छूमंतर

Kitchen Tips : उन्हाळा आला म्हंटलं की फ्रीजचा वापर वाढतो यात शंका नाही. उन्हाळ्यात उष्णतेमुळे पदार्थ देखील लवकर खराब होतात. म्हणून अगदी अन्नपदार्थापासून ते थंड पाण्याच्या बाटल्या, आईस्क्रीम , कलिंगड, द्राक्ष यासारखी आणि इतर फळे ठेवलेली असतात. यातील काही पदार्थ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रीज उघडताच त्याचा वास येऊ लागतो. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात घरच्या … Read more

Toll Plaza : पुणे सातारा मार्गावर ‘टोलधाड’ ; प्रवासी आणि पर्यटकांच्या खिशाला कात्री

Toll Plaza : दरवर्षी टोलच्या रकमेत वाढ केली जाते. यंदाच्या वर्षी देखील टोलच्या रकमेत वाढ केली जाणार असून जर तुम्ही पुणे, मुंबईहून साताऱ्याला प्रवास (Toll Plaza) करणार असाल तर तुम्हला आता जादा पैसे द्यावे लागणार आहेत. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. ही टोलदर वाढ टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड व (Toll Plaza)महामार्ग प्राधिकरणाच्या … Read more

Toll Plaza : पर्यटकांवर ‘टोल’धाड; महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास महागला

Anewadi Toll Booth

Toll Plaza : जर तुम्ही सुट्टी दिवशी पुण्या मुंबईहून महाबळेश्वर कोल्हापूर, सातारा याठिकाणी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण इकडे जाताना तुम्हाला थोडेसे जास्त पैसे भरावे लागणार आहेत. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाक्यावर एक एप्रिल पासून वाढीव दराने टोल वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार रविवार जर तुम्ही कुठे फिरायला … Read more

Travel : महत्वाची बातमी ! मुंबई-नाशिक, शिर्डी आणि पुणे ‘या’ मार्गावरचा प्रवास महागणार

Travel : दररोज वापरण्यात येणाऱ्या दळणवळणाच्या साधनांमध्ये ऑटो रिक्षा, टॅक्सी अशा साधनांचा प्रामुख्याने वापर केला जातो. तुम्ही देखील जर टॅक्सी मधून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण आता मुंबई – नाशिक ,शिर्डी ,पुणे या महामार्गावर धावणाऱ्या टॅक्सिच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच प्रवाशांच्या (Travel) खिशाला मोठी कात्री लागणार … Read more