Easy Home Remedies : व्हॅक्सिंग करताना भाजलं तर करा ‘हे’ घरगुती उपाय; चट्टे, डाग दिसणार नाहीत

Easy Home Remedies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Home Remedies) शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी आधी रेझरचा वापर केला जायचा. पण आजकाल व्हॅक्सिंगचा वापर केला जातो. व्हॅक्सिंग करताना काही प्रमाणात वेदना होतात. मात्र व्हॅक्सिंगनंतर बराच काळ नको असलेले वाढत नाहीत. मुख्य म्हणजे रेझरच्या वापरानंतर अंगावर पुरळ येणे, खाज येणे किंवा कधी कधी त्वचेचे नसून होणे अशा समस्या होतात. मात्र, … Read more

Side Effects Of Eating Bread : ब्रेकफास्टमध्ये रोज ब्रेड खाता? दुष्परिणाम जाणून होईल पश्चाताप

Side Effects Of Eating Bread

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Bread) बऱ्याच लोकांचा सकाळचा नाश्ता एकदम भरपेट असतो. ज्यामध्ये भाकरी, भाजी सगळं काही असतं. तर काही लोकांचा नाश्ता म्हणजे नुसताच चहा. पण बरेच लोक असेही असतात ज्यांना रोजच्या नाश्त्यात ब्रेड लागतो. मग ब्रेड ऑम्लेट असो किंवा ब्रेड आणि चहा. नाश्त्यात ब्रेड हवाच. तुम्हीही रोजच्या नाश्त्यात ब्रेड खाता का? … Read more

‘त्या’ व्हायरल व्हिडिओतील बाळाच्या आईने केली आत्महत्या; ट्रोलिंगला कंटाळून संपवले जीवन

Mother Committed Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सोशल मीडियावर एखादी घटना व्हायरल व्हायला फार वेळ लागत नाही. एखादा व्हिडीओ समोर आला की, यांच्याकडून त्याच्याकडे आणि त्याच्याकडून ह्याच्याकडे होत तो व्हिडीओ कधी ट्रेंडमध्ये येतो समजत नाही. असाच तीन आठवड्यांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये एका महिलेच्या हातून तिचा ८ महिन्याचा मुलगा अपार्टमेंटच्या चोथ्या मजल्यावर खाली पडला होता. रहिवाशांच्या प्रसंगावधानामुळे … Read more

Accident Video : मजा झाली सजा!! 50 फुटांवरून कोसळली क्रेझी राईड; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

Accident Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Accident Video) लहानपणी जत्रेत उंच आणि फिरत्या आकाश पाळण्यात बसायची मजा तुम्हीही घेतली असेल. गावागावात आणि शहराशहरात अनेकदा विविध जत्रा येत असतात. ज्यामध्ये मोठमोठे आकाश पाळणे असतात. काळानुरूप या आकाश पाळण्यांचे स्वरूप बदलले आहे. आजकाल हे आकाश पाळणे क्रेझी राईड म्हणून ओळखले जातात. तुम्ही बऱ्याचवेळा अशा क्रेझी राईड्समध्ये तांत्रिक बिघाड आल्याने पाळणे … Read more

Desi Jugaad : मोबाईलचा डिस्प्ले गेला तर करा ‘हा’ जुगाड; खर्चात पडायची मुळीच गरज नाही

Desi Jugaad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Desi Jugaad) देशात जुगाडू लोकांची काही कमी नाही. प्रत्येक प्रोब्लेमवर एक सोल्युशन यांच्याकडे तयार असतंच. अशा बऱ्याच चतुर लोकांच्या चतुराईचे नमुने सोशल मीडियावर पहायला मिळतात. आजकाल व्हायरल व्हायला काहीही कारण चालतं. मग कुणाची हुशारी का चालणार नाही? त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकापेक्षा एक शक्कल लढवणाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. यातील काही व्हिडीओ … Read more

अभिमानास्पद!! कान्समध्ये झळकला सिद्धूचा मराठी सिनेमा; स्पेशल स्क्रिनिंग पडले पार

Hajarvela Shole Pahilela Manus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील ‘शोले’ हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. या चित्रपटानं लोकप्रियतेचे मापदंड बदलले, अनेक कलाकारांचं करिअर घडवले. अशा या ‘शोले’ चित्रपटाच्या महानतेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या मराठी चित्रपटातून सलाम करण्यात आला आहे. आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवल … Read more

Bigg Boss Marathi 5 : सरप्राईज!! Bigg Boss मराठी 5 येतोय; मांजरेकर नव्हे ‘हा’ लयभारी अभिनेता सांभाळणार होस्टिंगची सूत्र

Bigg Boss Marathi 5

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bigg Boss Marathi 5) संपूर्ण महाराष्ट्र गेली २ वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता अखेर तो क्षण आता जवळ आला आहे. रिऍलिटी शोचा बाप अर्थात बिग बॉस मराठीच्या नव्या सिजनची घोषणा झाली आहे. कलर्स मराठी आणि JioCinema वर ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज … Read more

Excessive Salt Intake : जेवणात वरून मीठ खाता? तुम्ही स्वतःच देताय तुमच्या मृत्यूला आमंत्रण; पहा काय म्हणाले तज्ञ?

Excessive Salt Intake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Excessive Salt Intake) कोणताही पदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट बनवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते मीठ. जेवणात मिठाचं प्रमाण बरोबर असेल तर खाताना पदार्थ चविष्ट लागतो. मात्र, तेच मीठ जर चुकून कमी पडलं तर अळणी पदार्थ घशाखाली उतरत नाही. अशावेळी चवीचे पक्के असणारे लोक वरून मीठ घेऊन खातात. तुम्हालाही अशी सवय असेल … Read more

Brittle Bones : महिलांमध्ये वाढतेय हाडं ठिसूळ होण्याची समस्या; असू शकते ‘हे’ कारण

Brittle Bones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brittle Bones) घरातील प्रत्येकाची लहान मोठी काम करताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. अनेकदा अख्ख्या दिवसाचा ताण येऊनही महिला न थांबता काम करत असतात. सकाळी अंथरुणातून उठल्या की, थेट रात्रीच अंथरुणाला पाठ टेकतात. दरम्यान, बऱ्याच महिला अनेकदा पाठ आणि पाय दुखण्याची तक्रार करतात. त्यांच्या हाडांमध्ये प्रचंड वेदना होत असल्याचे म्हणतात. असे … Read more

Baneshwar Temple : नसरापुरच्या हिरवाईत दडलंय पेशवेकालीन शिवमंदिर; प्रवेश करताच येतो दिव्य शक्तीचा अनुभव

Baneshwar Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baneshwar Temple) संपूर्ण महाराष्ट्रात अनेक पुरातन तसेच प्राचीन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. प्रत्येक मंदिरामागे एक आख्ययिका आहे. जी गेल्या अनेक पिढ्या सांगत आलुया आहेत. यातील बरीच मंदिरे सर्वश्रुत असली तरीही काही मंदिरे मात्र आजही निसर्गाच्या हिरवाईत दडलेली आहेत. असे असले तरीही या मंदिरांचा इतिहास आणि त्यांचे पावित्र्य त्या ठिकाणाची … Read more