Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर GPay, Paytm वापरून करा सोने खरेदी; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Akshaya Tritiya 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Akshaya Tritiya 2024) उद्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय्य तृतीया हा सण आहे. जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येतो. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, या शुभ दिनी सोने खरेदी केल्याने घरात समृद्धी आणि सौभाग्य येते. परंतु गेल्या काही काळात सोन्याचे दर आभाळाला टेकले आहेत. … Read more

Hidden Treasure : सोना कितना सोना है!! खोदता खोदता सापडलं गुप्तधन; VIDEO पाहून फिरतील डोळे

Hidden Treasure

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hidden Treasure) आजकाल कधी कुठे काय चमत्कार घडेल? याची काहीही खात्री देता येत नाही. एकेकाळी ज्या माणसासाठी केवळ अन्न, वस्त्र, निवारा इतक्याच मूलभूत गरजा होत्या. त्याच माणसासाठी आज पैसा, सोन, गाड्या, वायफाय, ऐषोआराम हे सगळं काही मूलभूत गरजांपैकी एक झालं आहे. प्रत्येकाला झटपट श्रीमंत व्हायचंय. मग यासाठी बरेच लोक वेगवेगळे पर्याय अवलंबताना … Read more

Viral Video : पाळीव कुत्र्याचा लहान मुलीवर हल्ला; लिफ्टच्या CCTV मध्ये कैद झाली थरारक घटना

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कायम वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यातील बरेच व्हिडिओ धक्कादायक देखील असतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे बरेच व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये असतात. तुम्ही पाहिले असतील शांत, सौम्य कधी क्युट वाटणारे हे व्हिडिओ फार व्हायरल होतात. याउलट काही व्हिडिओ मात्र अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. … Read more

AC Use Tips : आता बिंधास्त AC वापरा, लाईट बिल वाढणार नाही; फॉलो करा ‘या’ बेस्ट टिप्स

AC Use Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (AC Use Tips) उन्हाळ्याच्या दिवसात घराघरात एसीचा वापर वाढलेला असतो. वाढती गरमी नाईलाजाने २४ तास एसी वापरायला भाग पाडते. त्यामुळे अनेक लोकांना लाईट बिल वाढल्याचा अनुभव येतो. म्हणून बरेच लोक कितीही उकाडा असला तरीही एसी वापरताना घाबरतात. अशा लोकांसाठी आज आम्ही काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत त्यांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास … Read more

Shivani Surve : ‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर; नव्या मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष

Shivani Surve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shivani Surve) ‘देवयानी’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वेने मुख्य भूमिका साकारत अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गाचं प्रेम मिळवलं. यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं. ‘वाळवी’, ‘सातारचा सलमान’ अशा चित्रपटांमध्ये तिने मध्यवर्ती भूमिका साकारल्या. यानंतर आता तब्बल ९ वर्षानंतर शिवानी पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करताना दिसणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येणाऱ्या नव्या मालिकेतून … Read more

New Serial : तू भेटशी नव्याने!! सुबोध भावेचं मालिकाविश्वात कमबॅक; शिवानी सोनारसह स्क्रीन शेअर करणार, पहा प्रोमो

New Serial

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Serial) घराघरात दैनंदिन स्वरूपात मनोरंजनासाठी मालिका पाहिल्या जातात. त्यामुळे मालिका विश्वाचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. या मालिकांचे कथानक आणि कलाकार प्रेक्षकांना कधी आपलेसे वाटू लागतात ते कळत नाही. त्यामुळे मालिकेतील कलाकार साकारत असलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. गेल्या काही दिवसांत अनेक मालिका कमी टीआरपीमूळे बंद झाल्या. तर अनेक नव्या … Read more

Summer Special : उन्हाळी स्पेशल!! नूडल्सपेक्षाही भारी चवीच्या कुरडई बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Summer Special

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Special) उन्हाळा सुरु झाला की, महाराष्ट्रात वाळवण घालण्याची फार जुनी परंपरा आहे. आता वाळवण म्हणजे काय? तर घरोघरी महिला संपूर्ण वर्षभर पुरतील असे पापड, शेवया, नळ्या आणि कुरडई बनवतात. महाराष्ट्रात अनेक गावागावात बायका एकत्र येऊन पापड – कुरडई बनवण्याचा घाट घालतात. कुरडई हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतील एक पारंपरिक पदार्थ आहे. जो … Read more

Road Accident : विचित्र अपघात!! भरधाव गाडीने सलग चौघांना उडवले; काळजात धस्स करणारा व्हिडीओ

Road Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Accident) सोशल मीडियावर कायम अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून अंगावर काटा येतो. वाहतुकीचे नियम न पाळणे, वेगाने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे अशा अनेक कारणांमुळे रस्त्यांवर अपघात होताना दिसतात. एका अपघातामुळे एखादं कुटुंब क्षणात उध्वस्त होतं. अशीच आणखी एक अपघाताची घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा … Read more

Blue Java Banana : लाल, पिवळं सोडा निळं केळ खाल्लंय का? आरोग्यदायी फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Blue Java Banana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Blue Java Banana) दैनंदिन स्वरूपात आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे आहे, असे तज्ञ सांगतात. त्यामुळे आहारात केवळ भाजी, चपाती, डाळ, भात असून चालत नाही. तर आपल्या आहारात फळांचा समावेश देखील असावा लागतो. यातही दररोज केळी खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. त्यामुळे बरेच लोक दररोज केळी खातात. आजपर्यंत तुम्ही कच्ची हिरवी … Read more

Benefits Of Eating Fish : तुम्ही मासे खात नाही? ‘हे’ आश्चर्यकारक फायदे जाणून घेतल्यावर रोज खाल

Benefits Of Eating Fish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Eating Fish) ताजा ताजा म्हावरा.. जरा जीव आवरा.. पापलेट, कोळंबी, तिसऱ्या, बोंबील नुसतं नाव ऐकूनच तुमच्या कल्पनेतील घोडदौड सुरु झाली असेल. कधी समोर थाळी येते आणि आपण त्यावर उभा आडवा हात मारतो असे झाले असेल ना!! नॉनव्हेज लव्हर मंडळींसाठी मासे म्हणजे सुख. नुसत्या वासाने त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि जर … Read more