प्रियांका चोप्राला मोह पाडणारा निक जोनस नक्की कोण आहे ? जाणुन घ्याच

Nick Jonas Biography

फिल्मी दुनिया | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह नुकताच जोधपूर येथील एका भव्य महालात शाही थाटात पार पडला. प्रियांकासोबतच्या विवाहामुळे निक जाॅनस सध्या भारतभर चर्चेचा विषय बनला आहे. देसी गर्ल प्रियांकाला प्रेमाची भुरळ पाडणारा विदेशी निक नक्की कोण आहे हे जाणुन घेण्याची प्रियांकाच्या चाहते वर्गामधे उत्सुकता आहे. चला तर मग जाणुन घेऊयात … Read more

आयुष्याची दिशा

IMG WA

आयुष्यात यश मिळवण्याचे गमक अनेकांनी सांगितले आहे. काहींनी तर ‘कष्ट’ हेच यशाचे गमक असे म्हटले , तर काहींनी त्यागाला यशाचे गमक म्हटले आहे.परंतु फक्त कष्टानेच संपूर्ण यश मिळते का ? यशाचे खरे गमक काय आहे…? याचे एका विचारवंताने दिलेले उत्तम उत्तर म्हणजे “योग्य दिशेने केलेले कष्ट, चिकाटी होय “. खरेच एखाद्या ठिकाणी पोहचायचे असेल तर … Read more

गांधी विचार पोहचविण्यासाठी तरुणाचा ३७ किलोमीटर सायकल प्रवास

IMG WA

पुणे | साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगीकारलेल्या महात्मा गांधीजींचं आयुष्य हे अनेकांसाठी कुतूहल राहिलं आहे. अशावेळी झपाट्याने पुढे जाणाऱ्या यंत्रयुगात एक तरुण ज्यावेळी हा साधेपणा अंगीकारून गांधी विचार लहान मुलांपर्यंत पोहचवतो, त्यावेळी नक्कीच म्हणता येतं – गांधी अब भी जिंदा हैं !! निलेश शिंगे या पुण्यात राहणाऱ्या तरुणाने चंग बांधला – शाळेतील मुलांपर्यंत गांधीजी … Read more

आर्थर अष्कीन, गेरार्ड मौरौ, डॉना स्ट्रिकलांड यांना भौतिकशास्त्रातील २०१८ चे नोबेल जाहीर

नोबेलनगरी | लेझर किरणांच्या अभ्यासासाठी २०१८ सालातील भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. आर्थर अष्कीन, गेरार्ड मौरौ, डॉना स्ट्रिकलांड यांना संयुक्तरित्या हे पारितोषिक मिळणार आहे. आर्थर अष्कीन यांना ऑप्टिकल ट्वीझ्झरची निर्मिती व त्याचा जैविक संस्थांवर होणारा परिणाम या शोधासाठी तर मौरौ आणि स्ट्रिकलांड यांना कमी आकाराचे आणि अधिक क्षमतेचे ऑप्टिकल पल्सेस बनविण्याच्या शोधासाठी हा पुरस्कार … Read more

तुम्ही कधी येताय? प्रेमाचा चहा प्यायला??

चहा

खाऊगल्ली | चहा हा अमृतासारखा असला तरी त्यात प्रेम नसेल तर तो व्यर्थच म्हणावा लागेल. आजूबाजूला चहा पिणारी लोकं जेव्हा म्हणू लागली की चहा म्हणून फक्त साखरेचं पाणीच मिळणार असेल तर बाहेर चहाच नको प्यायला त्यावेळी वाईट वाटलं..आणि निर्णय घेतला झकास चहा बनवून द्यायचा..चहा बनवण्याची आवड लहानपणापासूनच होती, आता फक्त ती मनापासून जोपासली. साताऱ्यातील नागरिकांची … Read more

भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती

images

अर्थनगरी | योगेश जगताप भारतीय वंशाच्या हार्वर्ड बिझनेस स्कुलमधील प्राध्यापिका गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख आर्थिक सल्लागारपदी आज नेमणूक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टीन लिगार्ड यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. गीता गोपीनाथ या ४६ वर्षाच्या असून त्यांनी लेडी श्रीराम महाविद्यालय दिल्ली येथून अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली आहे. दिल्ली आणि वॉशिंग्टन … Read more

व्हॉट्सअप वर बोलू देत नाही म्हणून पतीने आणि त्याच्या प्रेयसीने केली आत्महत्या

सिकंदराबाद | येथील २७ वर्षीय शिवा कुमार या तरुणाने आपली पत्नी आपल्याला व्हॉट्सअपवर मैत्रिणीशी बोलू देत नाही या कारणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवा कुमारच्या आत्महत्येची बातमी कळताच त्याची प्रेयसी असलेल्या १९ वर्षीय वेनीलानेसुद्धा विष घेऊन आत्महत्या केली. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे नातेसंबंधात पडत चाललेली फूट पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवून आली असून या घटनेने … Read more

आता कैद्यांनाही मिळणार काम – फ्लिपकार्ट, स्वीगी, कॅर्वी, HDFC यांचा अनोखा निर्णय

तेलंगणा | शिक्षा पूर्ण झालेल्या कैद्यांना कामाला घेण्यासाठी स्वीगी, फ्लिपकार्ट, कॅर्वी आणि HDFC यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. खून, चोरी अशा गुन्ह्यांत अडकलेले गुन्हेगार आता या कंपनीकडे काम करणार आहेत. डिलिव्हरी बॉय, मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह, संगणक चालक, वैद्यकीय कामगार, सुरक्षा रक्षक अशा विविध स्वरूपाची कामे त्यांना देण्यात आली आहेत. २३० कैद्यांनी या प्रक्रियेसाठी मुलाखती दिल्या … Read more

कॅन्सरवरील उपचारांसाठी जेम्स ऍलिसन आणि टुसुको होंजो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर

नोबेलनगरी | २०१८ साली देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारांच्या घोषणेला आज सुरुवात झाली असून यंदाचा वैद्यकशास्त्रातील पुरस्कार कॅन्सरवरील पेशींच्या संशोधनासाठी काम करणाऱ्या अमेरिकेच्या जेम्स ऍलिसन आणि जपानच्या टुसुको होंजो यांना जाहीर झाला आहे. इम्युनची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कॅन्सरच्या पेशींविरुद्ध लढण्यासाठीचं महत्वपूर्ण संशोधन या दोघांनी केलं आहे. कॅन्सरविरोधातील लढाईत हे संशोधन खूप मोलाचं ठरल्याचं मत नोबेल समितीने … Read more

६० लोकांचा जीव वाचवणारा जेव्हा अपघातात मृत्युमुखी पडतो..

केरळ | प्रतिनिधी साधारण महिनाभर आधी केरळमधील पुरपरिस्थितीने तेथील जनतेला हादरवून टाकलं होतं. या पुरपरिस्थितीत साधारण ६० लोकांचा जीव वाचविण्याचं काम करणाऱ्या जीनेश जेरोले या मच्छीमार तरुणाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या एका ट्रकाने त्याला धडक दिली होती. चेंगनूर या ठिकाणी NDRF चा मदत गट येण्यापूर्वी जीनेशने आपल्या मित्रांसहित धाव घेतली होती. … Read more