ग्रामीण भागातच मराठी पत्रकारितेचे, साहित्याचे भविष्य – उत्तम कांबळे
पुणे | चैतन्य दासनूर ग्रामीण भागात अनेक गोष्टींची मुळं रोवलेली असतात. त्यामूळ तिथल्या लोकांना उसनं अवसान घेऊन काम करावं लागत नाही. या ठिकाणीच पत्रकारितेचे, साहित्याचे भविष्य आहे. त्यामुळं ग्रामीण पत्रकारांसाठीच्या कार्यशाळा या गावातच झाल्या पाहिजेत असं मत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलं. पुण्याचा दृष्टीकोन हा ग्रामीण भागाबाबत तुच्छतावादी आहे. पत्रकारांनी केवळ शब्दांच्या खेळात … Read more