आम्हाला विकत घेतो काय? शेतकर्‍यांच्या पोरांचा सुजय विखेंना २ हजाराचा चेक

तुमच्या २ हजार रुपयांची भीक आम्हाला नको अस उत्तर देतानाच शेतकऱ्याने २ हजार रुपयांचा चेकही सुजय विखेंच्या नावाने पाठवला आहे.

उदयनराजेंचं कमळ फुलणार का रुतून बसणार ?? पुरुषोत्तम जाधवांचा उदयनराजेंविरूद्ध तिसऱ्यांदा शड्डू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचं मजबूत आव्हान एका बाजूला उभं असताना खंडाळ्याच्या घाटात उदयनराजेंना गाठण्याचं काम पुरुषोत्तम जाधव यांनी हाती घेतलं आहे.

अंदाधुंद गोळीबाराने भुसावळ हादरले; भाजप नगरसेवकासह कुटुंबातील चौघे ठार

भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात रवींद्र खरात (५०), त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) असे चौघेजण ठार झाले आहेत.

राजकीय पक्ष, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी – कुणाला घाबरतात माहितेय का?

राजकारणी लोकांवर लक्ष ठेवणारी सामान्य माणसं पण संघटनात्मक पातळीवर चांगलीच दहशत निर्माण करतात.

पुणे भाजपमध्ये फुटीची चिन्हे; नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे शहरात विधानसभा निवडणुकीचं तिकीटवाटप करताना भाजपने निष्ठावंतांवर अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असून कॅन्टोन्मेंट परिसरातील भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

प्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग? नरसय्या आडम यांची तक्रार

कोल्हापूर प्रतिनिधी। राज्यभरात शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना सोलापुरात पहिल्याच दिवशी माजी आमदार नरसय्या आडम यांनी शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी … Read more

अकोले मध्ये भाजपला मोठा धक्का

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आज अजित पवार यांच्या सभेमध्ये आणि उपस्थितीत अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान मधुकर पिचड यांच्या विरोधात ‘एकास एक लढत’ देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली असून लहामटे आणि … Read more

स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास शिक्षा

सांगली प्रतिनिधी। स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारा नराधम दारुड्या बापास न्यायालयाने आज सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सयाप्पा भगवान गडदे असे शिक्षा झालेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. अवघ्या एका वर्षाच्या आत हा निकाल लागला आहे. आरोपी सयाप्पा गडदे हा त्याच्या पत्नी व इयत्ता बारावीस शिकणाऱ्या मुलीसह हमालवाडी येथे रहात होता. तो हमाली करीत असे. त्याला … Read more

सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून जयश्री पाटील?

सांगली प्रतिनिधी। सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री पाटील यांना कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांच्याकडे केली. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना देखील मागणीचे निवेदन पाठवून देण्यात आले. दरम्यान, मदनभाऊ गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक विष्णू अण्णा भवन येथे पार पडली. या बैठकीत विधानसभा मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगली … Read more

महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले, २१ ऑक्टोबर ला मतदान तर २४ ला निकाल

महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडून आचारसंहिता लागू केली आहे. तसेच राज्यातील वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार असून हा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याने. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करत आजपासून महाराष्ट्रसोबत … Read more