Axar Patel Marriage Photos : राहुल पाठोपाठ अक्षरचेही शुभमंगल सावधान; पहा लग्नाचे खास Photos

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय (Axar Patel Marriage) क्रिकेटपटू के एल राहुल यांच्यानंतर स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अक्षरने गुरुवारी मेहा पटेलसोबत लग्न केले. गुजरातमधील वडोदरा येथे पारंपारिक पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पाहर पडला. या लग्नसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत.

Axar Patel Marriage Photos

मेहा आणि अक्षर बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये (Axar Patel Marriage)  असल्याची चर्चा होती. मेहा पटेल या व्यवसायाने डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट असून त्या डाईट प्लॅन आणि डायटशी संबंधित माहिती लोकांशी शेअर करतात. मेहा इन्स्टाग्रामवर चांगल्याच सक्रिय असतात.

Axar Patel Marriage Photos

लग्नाच्या फोटो मध्ये अक्षर आणि मेहा नक्षीदार पांढऱ्या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. यावेळी अक्षरने पारंपरिक पगड़ी घातलेली दिसत आहे.

Axar Patel Marriage Photos

फोटो मध्ये अक्षर (Axar Patel Marriage) आणि मेहा खूप आनंदात दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावरील स्माईल बरंच काही सांगत आहे.

Axar Patel Marriage Photos

अक्षर पटेल आणि मेहा पटेल यांनी देखील संगीत समारंभात एक सुंदर नृत्य सादर केले.

Axar Patel Marriage Photos

अक्षरच्या लग्नात मोहम्मद कैफ, (Axar Patel Marriage) जयदेव उनाडकद यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी उपस्थिती लावली होती.

Axar Patel Marriage Photos

रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर अक्षर पटेल भारतीय संघात आपलं स्थान टिकवून आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने गोलंदाजी सोबत फलंदाजी मध्येही दमदार कामगिरी केली आहे.