मोदींच्या बालेकिल्ल्यात भाजपची पिछेहाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुजरात | बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत, भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पराभवाचा धक्का बसला आहे.

विद्यार्थी संघटना निवडणूक निकाल – बडोदा

नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनेने त्यांचा पराभव केला. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ही निवडणूक झाली होती. एकूण १६,००० विद्यार्थ्यांनी या निवडणुकीत भाग घेतला होता.

Leave a Comment