Bank of Baroda Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Bharti 2024)अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती व्यावसायिक आणि मानव संशोधन या पदांसाठी निघालेली आहे. या पदांच्या एकूण 627 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 2 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती |Bank of Baroda Bharti 2024
- पदाचे नाव- व्यावसायिक आणि मानव संसाधन
- पदसंख्या – 627 जागा
- वयोमर्यादा – 25 ते 48 वर्ष
- अर्ज शुल्क
- ओबीसी जनरल कॅटेगिरी – 600 रुपये
- एससी, एसटी पीडब्ल्यूडी महिलांसाठी – 100 रुपये
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जुलै 2024.
- रिक्त पदे
- व्यवसायिक 168 पदे
- मानव संसाधन 659 पदे.
अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
- 2 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचावी.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा