Bank Of Baroda Recruitment | बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहेत. कारण आता तुमचा नोकरी शोधण्याचा हा शोध थांबणार आहे. ती म्हणजे आता तुम्हाला बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. विशेष बाब म्हणजे यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता उशीर न करता तुम्हाला थेट बँकेत नोकरी करण्याची संधी मिळत आहे. तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचा आहे.
बँक ऑफ बडोदाने एक मेगा भरती राबवली आहे. आणि या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अगदी तुम्ही कुठेही बसून हा अर्ज करू शकता. 22 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी असणार आहे. त्यामुळे त्यांच्या पदानुसार ही शैक्षणिक तुम्हाला पात्रता द्यावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती समजणार.
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही अर्ज भरण्यास उशीर केला, तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे.
या अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांना 600 रुपये फी भरावी लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सूट देण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेत 22 पदे भरली जाणार आहेत यामध्ये अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक ही पदे भरले जाणार आहेत. त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर देऊन अर्ज करा.