BECIL Recruitment 2024 | BECIL मध्ये नोकरीची मोठी संधी, पदवीधरांना या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BECIL Recruitment 2024  | जर तुम्ही देखील मागील अनेक वर्षापासून BESIL मध्ये नोकरी करण्याची वाट पाहत असाल.तर तुमची ही इच्छा आता पूर्ण होऊ शकते. कारण ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडने त्यांच्या काही रिक्त पदांसाठी जागा जाहीर केलेल्या आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि अर्ज भरण्याची थोडेच दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अधिसूचनेनुसार ब्रॉड कास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडियन लिमिटेडमध्ये मॉनिटर (BECIL Recruitment 2024 )पदासाठी जागा आहेत आणि 4 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्जासाठी आवश्यक पात्रता | BECIL Recruitment 2024 

  • BECILमध्ये मॉनिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही विषयातील पदवी असणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे त्यांच्या भाषेवर प्रभुत्व असणारे गरजेचे आहे आणि संगणकाचे ज्ञान असणे देखील गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे मीडिया किंवा वृत्त क्षेत्रात एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

सामान्य, ओबीसी उमेदवार त्याचप्रमाणे माजी सैनिकी रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना अर्ज फी 885 रुपये असणार आहे. तर एससी, एसटीएस आणि EWS उमेदवारांना 531 रुपये असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याच्या स्टेप

  • तुम्हाला सगळ्यात आधी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर पहिल्या पेजवर तुम्हाला करिअर हा ऑप्शन दिसेल.
  • त्यानंतर नोंदणी फॉर्मवर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्ज भरून सर्व कागदपत्र अपलोड करा.
  • त्यानंतर त्यांची ती भरा.
  • आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट घ्या.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.