BECIL Recruitment 2024 | पदवीधरांसाठी नोकरीची मोठी भरती, दरमहा मिळणार 30 हजार रुपये पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BECIL Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL Recruitment 2024) अंतर्गत एक भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत 13 रिक्त भरण्यात येणार आहे. आणि पात्र उमेदवारांतून अर्ज देखील मागविण्यात आलेले आहेत. या भरती अंतर्गत कार्यकारी सहाय्यक आणि कनिष्ठ फार्मसी या पदांच्या रिक्त जागा आहेत. आता तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव | BECIL Recruitment 2024

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यकारी सहाय्यक, कनिष्ठ फार्मासिस्ट या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी कार्यकारी सहाय्यक या पदाच्या 11 जागा आणि कनिष्ठ फार्मासिस्ट पदाच्या 2 जागा भरण्यात येणार आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 40 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 14 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

वेतन

  • कार्यकारी सहाय्यक – 30000
  • कनिष्ठ फार्मासिस्ट – 30000

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • यासाठी तुम्हाला सूचना नीट वाचावी लागेल
  • शेवटच्या तारखे अगोदरच हा अर्ज करा.
  • 14 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा