भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री चे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मोतोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन (passed away) झाले आहे. त्यांनी कोल्हापूर येथील संभाजीनगरातील राहत्या घरी अखेरचा श्वास (passed away) घेतला. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहेत. सरस्वती पाटील यांच्या पार्थिवारवर (passed away) आज रात्री आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सरस्वती पाटील यांच्या निधनाची (passed away) बातमी समजल्यानंतर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी सरस्वती माईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर