Browsing Category

बॉलीवूड

‘तान्हाजी’ काढल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये शिवप्रेमींकडून थिएटर बंद

सध्या अजय देवगणची भूमिका असलेला तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात दीडशे कोटीहून अधिक रकमेचा गल्ला जमवलेला तान्हाजी चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांचे जुने विक्रम मोडीत काढत…

सुपरस्टार रजनीकांत यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल; पेरियार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळं आले…

विडी पक्ष संघटनांनी रजनीकांत यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला आहे. रजनीकांत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अभिनेत्री पूजा हेगडेचा असाही एक चाहता; केवळ चॉकलेट देण्यासाठी ५ दिवस काढले रस्त्यावर

बॉलीवूड स्टार्सना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या धडपडीचे अनेक प्रसंग बॉलीवूड स्टार्स नेहमी शेयर करतात. असाच एक किस्सा अभिनेत्री पूजा हेगडेने इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. यावेळी…

आपण धर्मनिरपेक्षतेपासून दूर जात आहोत – सैफ अली खान

टीम हॅलो महाराष्ट्र | अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीत देशाच्या सद्यस्थितीवर प्रथमच भाष्य केले. तो म्हणाला की, देशातील परिस्थिती पाहता असे दिसते की आपण धर्मनिरपेक्षतेपासून दूर जात आहोत आणि

राखी सावंत झाली भावनिक, म्हणाली, फेकलेले अन्न खात आम्ही वाढलो, पहा व्हिडीओ

टीम हॅलो महाराष्ट्र : अभिनेत्री राखी सावंत वादग्रस्त विधाने, हटके ऍक्शन आणि बिन्धास्त बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या वागण्याची सोशलमिडीयावर मनसोक्त खिल्ली उडवली जाते. बिंधास्त…

‘दबंग गर्ल’ सई मांजरेकर दिसली मराठमोळ्या अंदाजात; सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

सई मांजरेकरने सलमान खानच्या 'दबंग ३' या ऍक्शन पॅक सिनेमातून बॉलीवूडमध्ये नुकतंच पदार्पण केलं आहे.

अभिनेता फरहान अख्तर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार; ‘या’ मराठी मॉडेलसोबत होणार शुभमंगल

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता फरहान अख्तर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. फरहान आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर यांचं या वर्षात शुभमंगल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. फरहान अख्तर दोन…

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला आहे. अभिनेत्री शबाना आझमी जखमी झाल्या आहेत.गाडीचा चालक जखमी झाला आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर…

‘लव्ह आज कल-२’ चा ट्रेलर रिलीझ; कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची हॉट केमेस्ट्री

टीम हॅलो महाराष्ट्र । 'लव्ह आज कल-२' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीझ झाला आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच…

‘या’ मराठी अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केले ‘इतके’ हाॅट फोटो

मुंबई | माझ्या नव्हर्‍याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री शनाया उर्फ रसिका सुनिल हिने प्रथमच हाॅट फोटोशूट केले आहे. रसिकाचा हा बाॅल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच

तुमची ‘दिशा’ चुकली आहे? आदित्य ठाकरेंनी दिलं अवधूत गुप्तेच्या प्रश्नाला मिश्किल उत्तर

संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात 'सवांद तरुणाईशी' कार्यक्रमात दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी महाराष्ट्रातील तरुण आमदारांची ही मुलाखत घेतली. या कार्यक्रमात धीरज देशमुख, आदिती तटकरे,…

टिक-टॉकचा युझरचा डांन्स पाहून ह्रितीकही झाला चकित; व्हिडिओ होत आहे व्हायरल

टीम हॅलो महाराष्ट्र । बॉलिवूडमध्ये 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखल्या जाणार्‍या हृतिक रोशनच्या डांसचा संपूर्ण देश चाहता आहे. हृतिक सारखे परफेक्ट आणि स्मूथ डान्स मूव्हज करणे कदाचितच बॉलिवूडमध्ये…

काजोलच्या पहिल्या शॉर्ट फिल्म ‘देवी’चे पोस्टर रिव्हिल; केवळ दोन दिवसात शूट केली फिल्म

बॉलिवूडमध्ये नेहमीच काहीतरी नवे ऐकायला मिळते. बॉलीवूड कलाकार त्यांच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा करतच असतात आणि आता अभिनेत्री काजोलच्या शॉर्ट फिल्मचा पहिला लूक समोर आला आहे. काजोलने शॉर्ट…

महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करा! फडणवीसांनी केली मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे…

अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र…

बहुप्रतिक्षित ‘म्होरक्या’चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पहा फक्त एका क्लिकवर..!!

बहुप्रतिक्षित म्होरक्या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी संध्याकाळी रिलीज करण्यात आला आहे.

कपिलच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा ‘ठोको ताली’ म्हणताना दिसणार; व्हिडिओ…

'द कपिल शर्मा शोची' एकेकाळी जान असणारे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा या शोमध्ये दिसणार आहेत. आपल्या आक्षेपार्ह्य विधानामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने सोनी…

उत्तर प्रदेशमध्ये ‘तान्हाजी’ टॅक्स फ्री; अजय देवगणने मानले योगी सरकारचे आभार

तान्हाजी यांचं शौर्य आणि त्यागापासून लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणने चित्रपट टॅक्स फ्री करण्याची विनंती केली होती.…

सैफच्या ‘जवानी जानेमन’ सिनेमाचा ट्रेलर हिट; करिनाने मानले चाहत्यांचे आभार

सैफ अली खानचा 'जवानी जानेमन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तब्बू, सैफ, आणि नवोदित अभिनेत्री आलया दिसणार आहेत. या चित्रपटाची सैफचे पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूरला…

म्हणून मी अभाविप सोडली; अभिनेत्रीनं शेअर केला फेसबुकवर अनुभव

'प्रिय मित्रांनो, एबीव्हीपी, आरएसएस, भाजपा किंवा कोणतेही हिंदू शक्ती प्रेमी.. मी तुमच्यापैकी अनेकांना समजू शकते. मी ही अशा कुटूंबातली आहे, ज्यातील मुलांना संघाच्या शाखेत पाठवण्याची प्रथा…

‘छपाक’ चित्रपटावर बंदी घालण्याचे आवाहन चुकीचे- शिवसेना खासदार संजय राऊत

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर दीपिका पदुकोणने जेएनयूला भेट दिली होती. मात्र त्यानंतर तिला अनेकांच्या रोषाला समोर जावं लागत आहे. विशेषकरून सोशल मीडियावर…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com