Browsing Category

बॉलीवूड

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्राने उचलले टोकाचे पाऊल; हॉटेल रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या

चेन्नई । दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज (VJ Chitra Kamraj) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन…

रिंकू राजगुरूची ‘अमेझॉन प्राईम’वरही सैराट एंट्री; झळकणार ‘या’ चित्रपटात

मुंबई । 'सैराट' चित्रपटाच्या धमाकेदार यशानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु हिनं रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या सिनेमाचं यश इतकं प्रचंड होतं की रिंकूनं कधीच मागे वळून पाहिलं नाही.…

बॉलिवूडवर कोरोनाचा कहर, क्रिती सेननलाही झाली कोरोनाची लागण

मुंबई । लॉकडाऊननंतर सिनेमाचं शूटींग पुन्हा सुरू झालं आहे. पण शूटींग सुरू होताच मोठ्या प्रमाणात कलाकार मंडळी कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. अभिनेता वरूण धवन कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर आता अभिनेत्री…

मुंडा कमाल है! कंगनाला ट्विटरवॉरमध्ये धोबीपधाड दिल्यावर ‘दिलजीत दोसांज’चे वाढले तब्बल…

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील ट्विटर वॉरला दोन दिवस झाले. कंगनाने एका वयोवृद्ध शेतकरी महिलेबाबतची एक फेक न्यूज ट्विटरवर पोस्ट केली होती. शिवाय या ट्विटमध्ये…

अक्षयकुमार – योगी भेटीनंतर शिवसेनेचा अक्षयकुमारला खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यूपीत फिल्म सिटी उभारण्याचा चंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांधला आहे. त्याची तयारीही सुरू झाली असून मुंबईतील सिनेसृष्टीतील मंडळींशी याबाबत…

मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही; पण योगी पर्याय देत असतील तर गैर काय?- चंद्रकांत पाटील

मुंबई । “मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत, पण एखादी…

विद्या बाललने मंत्र्याला डिनरसाठी म्हटलं नाही! सिनेमाचे शूटिंग केलं बंद

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचं सध्या मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण सुरु आहे. मात्र, अचानकपणे हे चित्रीकरण अर्ध्यावर थांबवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मध्य…

शेतकऱ्यांवरील कारवाई पाहून ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मा संतापला; आंदोलनाला पाठिंबा देत…

मुंबई । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) पेटलं आहे. आता या लढ्याची धग दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या 4…

मेगास्टार रजनीकांत ‘या’ पक्षाकडून तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत

चेन्नई । अभिनेते आणि तामिळ चित्रपटसृष्टीचे मेगास्टार रजनीकांत पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चिन्हं आहेत. रजनीकांत आपल्या ‘रजनी मक्कल मन्दरम’ पक्षाकडून निवडणूक…

‘ही’ अभिनेत्रीला ठरली ‘क्रश ऑफ द इयर’; गुगलवर भारतीयांनी सगळ्यात जास्त केलं सर्च

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे.आता रश्मिका आणि तिच्या चाहत्यांना गुगलनं मोठा सुखद धक्का…

कॉमेडियन भारती सिंगच्या घरी NCBची छापेमारी; झडाझडतीत सापडला गांजा

मुंबई । बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला आहे. तिच्या घराच्या झडाझडतीत घरात गांजा सापडला आहे. नारकोटिक्स कंट्रोल…

अक्षय कुमारने यूट्यूबरविरोधात ठोकला तब्बल ५०० कोटींचा दावा; ‘हे’ आहे कारण

मुंबई । बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने बिहारच्या एका यूट्यूबरवर तब्बल 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. राशिद सिद्दीकी असं या यूट्यूबरचं नाव आहे. त्याने यूट्यूबवरील आपल्या एका…

नागराजच्या ‘झुंड’ सिनेमाचे प्रदर्शन अधांतरीचं; बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार,…

नवी दिल्ली । बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अधांतरीचं आहे. ‘झुंड’…

Salman Khan: सलमानच्या ड्रायव्हरला कोरोनाची बाधा, झाला आयसोलेट; बिग बॉस-14चं होस्टिंग अडचणीत

मुंबई । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे (Salman Khan Isolate Himself). त्यामुळे सलमानला कोरोना झाला की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या…

देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून कंगनाला तिसऱ्यांदा समन्स

मुंबई । न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी या दोघां बहिणींना…

सुशांतच्या ‘काय पो छे’मधील सहकालाराने संपवलं आयुष्य! अभिनेता आसिफ बसराची आत्महत्या

मुंबई । बॉलिवूडसाठी २०२० हे वर्ष एका काळ्या स्वप्नसारखा जात आहे. यावर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी अवेळी एक्झिट घेतली आहे. या धक्क्यातून सावरत असतानाच, मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का बसला आहे.…

अन..अलका कुबल उदयनराजेंच्या दरबारी; ‘हे’ होतं कारणं..

सातारा । साताऱ्यात ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सध्या सुरु असून निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील झालेला वाद चांगलाच चर्चेत…

कंगणाची टीवटीव सुरूच ; अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना म्हणाली ‘गजनी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत आली आहे. देशातील राजकारणावर भाष्य करणारी आणि राजकिय नेत्यांवर टीका करणाऱ्या…

डोनाल्ड ट्रम्प यांचा संभावित पराभव कंगनाच्या जिव्हारी; म्हणाली…

मुंबई । अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव निश्चित मनाला जात आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी निवडणुकीत निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळं…

फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणला बीचवर नग्नावस्थेत धावणे पडले महागात; गुन्हा दाखल

गोवा । अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ४ नोव्हेंबरला मिलिंद सोमणनं वाढदिवसानिमित्त समुद्रावर नग्नावस्थेत धावतानाचा फोटो प्रसिद्ध केला होता. गोव्याच्या…