Boycott Make My Trip | सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय #boycottmakemytrip, जाणून घ्या संपूर्ण प्रकरणं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Boycott Make My Trip | मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. परंतु आता अनेक ट्रॅव्हल्सनी मेक माय ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीवर देखील बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु आता अनेकांना हा निर्णय नक्की का घेतला आहे ते आपण पाहणार आहोत. मेक माय ट्रीप यावरून अनेकजण परदेशात प्रवास करतात

boycotmakemytrip हा ट्रेंड का आला

ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म easymytrip यांनी यापूर्वी भारत आणि बेट राष्ट्र यांच्यातील तणाव वाढल्यानंतर सगळी उड्डाणे रद्द करून एक मोठे पाऊल उचलले होते. अनेक जण आता मेक माय ट्रिपवर (Boycott Make My Trip) बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. त्या काही लोकांचे चीनची संबंध असल्याचे देखील आरोप करत आहे. त्याचप्रमाणे चिनी अधिकारी त्यांच्या पटलावर बसतात असे देखील सांगितले आहे.

यावेळी एका युजरने त्यांच्यावर बहिष्कार टाकावा आणि त्यांची सर्व बुकिंग रद्द करावी असे लिहिले आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “चीनी गुंतवणूकदार या ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर प्रभाव टाकतात तुमच्या वैयक्तिक डेटासाठी जबाबदारीची मागणी करा.”

त्याचप्रमाणे आणखी एका युजरने लिहिले की, “तुम्ही जर बायकॉट मेक माय ट्रिप करू शकत नसाल, तर तुम्ही भारतीय म्हणू नका. हे अजूनही मालदीव साठी बुकिंग घेत आहे आपण भारतीय पर्यटनाला पाठिंबा दिला पाहिजे लक्षद्वीप किती सुंदर आहे ते पहा.”

बॉयकट मालदीव ट्रेंड का झाला | Boycott Make My Trip

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 जानेवारीला केंद्रशासित प्रदेशाचा दौरा केला होता. त्यादरम्यान त्यांनी एक्सवर्ग समुद्रकिनाचे काही फोटो शेअर केले होते. त्याचप्रमाणे देशांना आवाहन केले आहे की, जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असेल तर त्यापूर्वी एकदा लक्षद्वीपला भेट द्या. पीएम मोदींच्या आव्हानामुळे चिडलेल्या चीनच्या काही मंत्रांनी भारताची खिल्ली उडवून त्यांच्यावर अपमानास्पद कमेंट केली. त्यामुळे #boycottmalvdives ट्रेण्ड झाला आहे.