‘ब्रेकअप’ माध्यमात जाहीर करण्याआधी दीपिकाने मला एक फोन करायचा होता ; रणवीरने व्यक्त केली भावना

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

बॉलीवूड मुंबई | रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांच्या जोडी बद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अद्याप हि खूप क्रेज आहे. आज हि त्यांना एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते तरसत असतात. दोघामध्ये ब्रेकअपहोऊन खूप दिवस झाले तरी ते दोघे एकत्रित आल्यावर त्यांचे चाहते सुखावतात. ब्रेकअप नंतर देखील दोघांनी चांगले मित्र बनून राहण्याचा निर्णय घेतला असल्याने ते एकत्रित येत असतात.

जेव्हा दीपिका आणि रणवीरचे ब्रेकअप झाले त्यावेळी दीपिकाने माध्यमात याची वाच्यता केली. दीपिकाने माध्यमात या बद्दल सांगितले तेव्हाच रणवीरला देखील दीपिकाचे मत समजले. मात्र रणवीर ने या बद्दल आता पाले मत एका टीव्ही शो मध्ये व्यक्त केले आहे. दीपिकाने असे तडखाफडकी माध्यमात  ब्रेकअप जाहीर करण्याआधी फक्त एक फोन मला केला असता तर मी तिला माझी  भूमिका सांगू शकलो असतो. पण तिने असे करणे उचित नसमजता ब्रेकअप जाहीर केले. त्यामुळे मला सर्व गोष्टींचा स्वीकार करण्या शिवाय पर्याय नव्हता असे रणवीर कपूरने म्हणाले आहे.

कतरिना कैफ आणि रणवीर कपूर या दोघांना एकत्रित रंगेहात हात पकडल्या नंतरच दीपिकाने रणवीरपासून दूर  जाण्याचा निर्णय घेतला. मी आयुष्यात कधीच कुणाची फसवणूक केली नाही. फसवणूक करायची असती तर  मी रिलेशन मध्येच राहिले नसते असे दीपिकाने रणवीरला सोडताना म्हणाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com