‘कोरोना’ व्हायरसपासून बचावासाठी काय कराल? सविस्तर वाचा.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाव्हायरसची दहशत देशभरात हळूहळू पसरली असून देशातील एकूण बाधितांची संख्या आता ६५ वर पोहचली आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी पूर्वतयारी म्हणून काय काळजी घ्यायची याविषयी वेगवेगळी माहिती समोर येत असताना इंडियन मेडिकल असोसिएशनने आपला वेगळा अहवाल लोकांपर्यंत पोहचवला आहे. या अहवालामध्ये कोरोनापासून वाचण्यासाठीच्या उपाययोजना देण्यात आल्या आहेत.

काय आहे कोरोना?
कोरोना आजाराची लक्षणे..
आजाराची शंका वाटल्यास काय कराल?
आजार टाळण्यासाठी हे कराच..!!
काय आहेत कोरोनाविषयीचे गैरसमज??
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी..